दिवाळीच्या रात्री शुल्लक कारणावरुन झालेल्या खुनाचा २४ तासाच्या आत रामनगर पोलिसांनी केला उलगडा..

रामनगर(गोंदिया)प्रतिनिधी- याबाबत थोडक्यात माहिती अशी की,दिनांक १२/११/२३  फिर्यादी राहुल राजु डाहाट वय २४ वर्षे रा. दीनदयाल वार्ड रामनगर गोंदिया व त्याचा मित्र अर्पित ऊर्फ बाबु ओमप्रकाश उके वय 24 वर्ष रा. आंबाटोली गोंदिया असे पालचौक ते गुरुद्वारा रोडने जात असताना चाय शाय बार दुकाना समोर ११,१५  वा. दरम्यान  हर्ष छविंद्र वाघमारे रा. कुडवा गोंदिया अंकज सोहनलाल […]

Read More

धाबामालकाचा खुन करुन पसार झालेले आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

कुही(नागपुर ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की  कुही हद्दीत कुही फाटा राजु धाबा येथे दि. ११/११/२०२३ रोजी यातील फिर्यादी बिजेन उर्फ पांडु विजयलाल पांडे हा दिड ते दोन महीण्या पासुन राजु ढंगरे यांच्या ढाब्यावर भांडे धुण्याचे काम करीत असे व तेथे जेवन करून राहत असे व फिर्यादी सोबत आरोपी मंडला उर्फ छोटु वय ३५ ते ३६ […]

Read More

विनापरवाना अवैधरित्या वाळुची वाहतुक करणारे दोन हायवा ट्रक वणी पोलिसांनी केले जप्त….

वणी(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस निरीक्षक अजित जाधव ठाणेदार पोलिस स्टेशन वणी हे दिनांक १४/११/२०२३ रोजी पोलिस अंमलदार सुहास मंदावार यांचे सह शासकीय वाहनाने जिल्हा गस्त करीत असतांना तसेच पो. हे. कॉ विकास धडसे व पोलिस अंमलदार सागर सिडाम हे रात्रगस्त कर्तव्य अधिकारी म्हणुन पेट्रोलींग करीत असतांना पोलिस निरीक्षक अजित जाधव यांना गोपनीय बातमीदार यांचे कडुन खात्रीलायक खबर […]

Read More

भोसरी येथील मोबाईल शॅापी फोडणारे, दरोडा पथकाच्या तावडीत,१२ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत…

पिंपरी-चिंचवड(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक २९/०९/२०२३ रोजी क्लासिक कम्युनिकेशन मोबाईल शॉपी, संविधान चौक, नाशिक-पुणे हायवे, भोसरी, पुणे येथे अज्ञातांनी मोबाईल शॉपीचे टेरेसवरील स्लॅबचे बाजूला बसवलेला बार  कटरच्या सहायाने कट केला व  त्यातुन आत प्रवेश करून घरफोडी चोरी करुन १५,१८,९६२ रु किंमतीचे अॅप्पल व सॅमसंग तसेच इतर कंपनीचे एकूण २७ महागडे मोबाईल फोन हे चोरुन […]

Read More

मुळशी पुणे येथुन आलेल्या सराईत २ गुन्हेगांरास अमरावती गुन्हे शाखा युनीट २ ने अटक करुन केले पुणे पोलिसांच्या स्वाधीन…

अमरावती(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ९/११/२३ रोजी अमरावती गुन्हे शाखा युनिट १ ला  पूणे ग्रामीण पोलिसांकडून माहीती मिळाली कि पोलिस स्टेशन पौड अपराध कं 522/2023 कलम 307,364 (अ), 324,504,506,34 भादवी मधील आरोपी नामे संतोष धुमाळ व त्याचे इतर दोन साथीदार हे पूणे येथून पळून अमरावती येथे आश्रयाला आलेले आहे. सदर माहीतीवरून युनिट १ चे अधिकारी व स्टाफ […]

Read More

तु मला धक्का का मारला,शुल्लक कारणावरुन गोंदियात एकाचा खुन….

गोंदिया(प्रतिनिधी)- दिवाळीच्या शुभ रात्री गोंदीयातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. तरुणाच्या मानेवर व पोटात  चाकूनं वार करत त्याची हत्या करण्यात आली आहे. अर्पित उके उर्फ बाबु वय २३ रा अंबाडोली गोंदीया असं  या  तरुणाचं नाव असल्याची माहिती समोर येत आहे. त्याची हत्या का झाली? तुर्तास  तु […]

Read More

कौतुकास्पद! गरिबांची दिवाळी धाराशिव पोलिसांनी केली गोड

कौतुकास्पद! गरिबांची दिवाळी धाराशिव पोलिसांनी केली गोड धाराशिव | प्रतिक भोसले – सर्वत्र मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी केली जात आहे. पोलीस सुद्धा नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपल्या कर्तव्यावर आहेत. माञ वेळात वेळ काढून माणुसकी जपत धाराशिव पोलिसांनी गरजू – गोरगरिब कुटुंबांना फराळ आणि भेटवस्तू देऊन एक अनोखी दिवाळी साजरी केली आहे. जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासना […]

Read More

सराईत सोनसाखळी चोरास चिखली पोलिसांनी केली अटक,२ गुन्ह्याची केली उकल…

चिखली(पिंपरी चिंचवड)महेश बुलाख –  सवीस्तर व्रुत्त असे की सध्या दिवाळी सणाची धामधुम असल्याने मोठया प्रमाणात महिला व नागरिक हे बाजारामध्ये कपडे, दागिने, इत्यादींची खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असतात. याचाच फायदा घेवुन सोनसाखळी चोर हे बाजारामध्ये दागिने घालुन आलेल्या महिलांवर पाळत ठेवुन त्या रोडने चालत जात असताना अचानकपणे येवुन महिलांचे अंगावर असलेले दागिने जबरदस्तीने ओढुन खेचुन जबरी चोरी करतात. त्याला प्रतिबंध […]

Read More

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट २ ने आवळल्या दोन सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या,अंगझडती २ गावठी पिस्टल व काडतुस जप्त….

पिंपरी चिंचवड(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०९/११/२०२३ रोजी गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम त्यांचे अधिपत्याखालील पोलिस अधिकारी व अंमलदारांसह पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगणा-या गुन्हेगारांची माहीती घेत असतांना पोलिस निरीक्षक जितेंद्र  कदम यांना बातमीदाराकरवी बातमी मिळाली कि,दोन सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार कमरेला पिस्टल लावुन दापोडी परिसरात फिरत […]

Read More

गोंदीया शहर पोलिसांनी घरफोडी करणारे दोघे घेतले ताब्यात,घरफोडीचा १ गुन्हा केला उघड…

गोंदिया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की  की, तक्रारदार महिला- खुर्शीदा नसिर शेख रा. पंचशिल चौक माताटोली गोंदिया हया दि. 28 /10 / 2023 रोजी सकाळी 08.00 वा. पतीसोबत मुलीकडे नागपूरला कार्यक्रमाकरीता गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपुन दि. 01/11/2023 रोजी 12. 00 वा. घरी परत आलेवर घराचा मुख्य दरवाज्याचा कडी-कोयंडा तुटलेला दिसून आला. घरात जावून पाहीले असता, घरातील लोखंडी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!