शेतीअवजार खरेदीच्या नावावर पवनार येथील शेतकर्याची आर्थिक फसवणुक करणारा भामटा वर्धा सायबर पोलिसांच्या जाळ्यात,गुजरात येथुन केली अटक…
वर्धा – सणासूदीचे काळात ऑनलाईन खरेदीमध्ये सतर्कता बाळगण्याचे नागरीकांना आवाहन ऑनलाईन युगात सर्वच गोष्टी ऑनलाईन मिळत असल्याने त्यातील कोणत्या जाहीरातीवर विश्वास ठेवावा व कोणत्या नाही यामध्ये सामान्य नागरीकांची फसगत होणे नित्याचेच झाले आहे. घरगुती वापराच्या वस्तू, इलेक्ट्रॉनीक साहित्य एवढेच नाही तर आता गोवंश आणि शेती अवजारे सुध्दा ऑनलाईन खरेदी करण्याच्या भूलाव्यात नागरीक अडकत आहेत. अशाच प्रकारच्या फसवणूकीत दिनांक ०९/०२/२०२३ रोजी […]
Read More