महीलेचा खुन करुन पसार होणार्या २ आरोपीस बुलढाणा पोलिसांनी वसई-पालघर येथुन केली अटक…

बुलढाणा – सवीस्तर व्रुत्त असे की  दि.14.10.2023 रोजी फिर्यादी भागवत अनंता इंगळे वय 30 वर्षे, रा. चंदनपूर ता. चिखली यांचे फिर्यादवरुन पो.स्टे. अंढेरा येथे गु.र.नं. 303/2023 कलम 302, 34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल आहे. नमुद गुन्ह्यामध्ये आरोपीतांनी दि.13.10.2023 रात्री 09/00वा. ते दि. 14.10.2023 चे सकाळी 02/30वा. सुमारास त्यांचे सोबत असलेल्या महिलेचा गळा आवळून, तिला जिवे ठार मारुन […]

Read More

नांदेड स्ऱ्थानिक गुन्हे शाखेने बेकायदेशीररित्या पिस्टल व काडतुस बाळगणार्याच्या आवळल्या मुसक्या…

नांदेड – सवीस्तर व्रुत्त असे की  नांदेड शहरात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसनेकामी व अग्नीशस्त्र वापरुन गुन्हे करणारे व अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे गुन्हेगारांवर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत पोलिस अधीक्षक  श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलिस निरीक्षक,द्वारकादास  चिखलीकर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी शहरात अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्था.गु.शा. चे पथकाला आदेश दिले होते. दिनांक […]

Read More

गोवंशीय जनावरे चोरणारी आंतरराज्यीय टोळी हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

हिंगोली – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन सेनगाव तसेच नर्सी नामदेव हददीत शेतक-यांचे पशुधन जनावरे चोरीचे घटना घडल्या होत्या त्याबाबत संबंधीत पोलिस स्टेशनला फिर्यादी शेतकरी यांचे तकारीवरून अज्ञात आरोपी विरूध्द कलम ३७९ भादवी अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते सदरचे गुन्हे उघड करून गुन्हयातील आरोपींना पकडण्यासाठी  पोलिस अधीक्षक . जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश देवुन […]

Read More

पांढरकवडा पोलिस स्टेशन हद्दीत जबरी चोरी करणारी टोळी यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

पांढरकवडा (यवतमाळ)- सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन पांढरकवडा हद्दीत दिनांक ०३/१०/२०२३ रोजी ११.०० वा. चे सुमारास पांढरकवडा येथील कर्मचारी वसाहत येथे राहणारे हनुमंत नरसया कदीरेवार हे त्यांचे बोरले वाईन शॉप बंद करुन दुकाणात दिवसभरात जमा झालेल्या व्यवसायाची रक्कम नगदी २,४०,००० रु त्यांचेकडील अॅक्टीवा मोटर सायकलचे डिक्कीत टाकुन घरी आले व चाबी लावुन असलेली मोटार सायकल गेट समोर उभी […]

Read More

वाशिम एरंडा येथील खुन प्रकरणात ७ आरोपी पोलिसांच्या ताब्यात,पोलिस कोठडीत केली रवानगी…

जऊळका(वाशिम) – सवीस्तर व्रुत्त असे की शेतीच्या मालकी हक्कावरील दिवाणी वादाचे रुपांतर हाणामारीत होऊन त्यामध्ये दि.११.१०.२०२३ रोजी ग्राम एरंडा येथील शेतकऱ्यास ठार मारण्यात आले होते. सदर प्रकरणातील एकूण ०७ आरोपींना जऊळका पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस स्टेशन .जऊळका हद्दीतील ग्राम कार्ली शेत शिवारात असलेली गट क्र.३१४ मधील शेतजमिनीच्या मालकी हक्कावरून ग्राम एरंडा येथील रहिवाशी मयत गजानन उत्तम […]

Read More

जहाल नक्षलवादी ज्याच्यावर १६ लाखाचे बक्षीस तो गडचिरोली पोलिसांचे ताब्यात…

गडचिरोली – गडचिरोली जिल्हा हा नक्षल प्रभावित जिल्हा म्हणुन ओळखला जातो. येथील माओवादी हे सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळा आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. माओवाद्यांच्या या देशविघातक कृत्यांना गडचिरोली पोलिस दल नेहमीच सामोरे जाऊन आळा घालतात. त्यानुसार दिनांक […]

Read More

लातुर येथील मोबाईल दुकानात दरोडा टाकणारी तसेच चोरीचे गुन्हे करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने ७४ लाखाच्या मुद्देमालासह केली अटक…

लातुर – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की की, पोलिस ठाणे गांधीचौक हद्दीमध्ये दिनांक 27/08/2023 ते 28/08/2023 च्या मध्यरात्री चैनसुख रोड, तापडिया मार्केट जवळ असलेले बालाजी टेलिकॉम नावाचे मोबाईल दुकानाचे शटर अज्ञात चोरट्याने उचकावून ,आत प्रवेश करून विविध कंपनीचे मोबाईल, टॅब, स्मार्ट वॉच जुने मोबाईल, तसेच रोख रक्कम 12,000/- असा एकूण 1 कोटी 34 लाख 37 हजार […]

Read More

कन्हान येथे अवैध कोळशाची साठवणुक करणाऱ्या विरोधात नागपुर स्थानिक गुन्हे शाखेची कडक कार्यवाही….

नागपुर ग्रामीण – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक १२/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिणचे पथक उपविभाग कन्हान अंतर्गत अवैध धंदयावर आळा घालणेकामी पेट्रोलिंग करीत असतांना गोपनिय बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, पोस्टे कन्हान हद्दीतील गहूहीवरा रोडवर नीलेश श्रीवास्तव नावाचा ईसम वेकोली कन्हान येथील कोळसा चोरून अवैधरित्या एन. एस इन्टरप्राईजेस नावाचे बोर्ड लावून आपले जागेवर अवैधरित्या कोळसा साठा […]

Read More

वर्धा पोलिसांच्या ईतिहासात पहील्यांदा पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी केली २२ सराईत गुन्हेगारावर तडीपारीची कार्यवाही…

वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की  वर्धा जिल्ह्यातील गुन्हेगारांचे समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने . पोलिस अधीक्षक  नूरुल हसन यांनी वर्धा जिल्हयातील शरीराविरुध्दचे गुन्हे करण्याचे सवईचे आहेत लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, जिवाने मारण्याची धमकी देणे, घातक शस्त्र बाळगणे, जुगार बंदीचे गुन्हे करणारे, दारुबंदी कायदयान्वये गुन्हे करणारे, शासकिय कर्मच्याऱ्यांवर हल्ला करणारे व्यक्ती विरुध्द मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम […]

Read More

खुनाच्या आरोपातील पाहिजे असलेला आरोपी दिघी पोलिसांच्या ताब्यात

दिघी(पिंपरी-चिंचवड) सुनील सांबारे सविस्आतर वृत्त असे की,  आझादनगर पोलिस स्टेशन जिल्हा धुळे येथिल दिनांक ०८/१०/२०२३ रोजी दाखल गुन्हा रजि नं २७५ / २०२३ भादवि कलम ३०२, ३६४, १४३, १४७, १४८, १४९,३२३,५०४,५०६ आर्म अॅक्ट १२०ब (४) २५ ,महाराष्ट्र अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) मधील फरार व रेकॉर्डवरिल गुन्हेगार १)महेश ऊर्फ घनश्याम पवार व त्याचे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!