शस्त्राचा धाक दाखवुन खंडणी,दरोडा टाकणार्या टोळीच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

पुणे – सवीस्तर व्रुत्त असे की शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पिंपरखेड, काठापूर, पंचतळे, जांबुत, कावळ पिंपरी परीसरातील इसम लियाकत नुरइस्लाम मंडल वय ५४ वर्ष, रा. निरगुडसर ता आंबेगाव जि पुणे याचा बांधकाम व्यवसाय असून तो पिंपरखेड, जांबूत या परीसरात घरांची बांधकामे करतो. दि. ०२/०९/२०२३ रोजी काठापूर गावचे हद्दीत त्याचे काही इसमांनी अपहरण करून स्विफ्ट कारमध्ये जबरदस्तीने बसवून नेवून […]

Read More

पोलिस अधिक्षक श्री नूरुल हसन यांचे संकल्पनेतुन नवरात्री उत्सवादरम्यान राबविले जाताय विविध उपक्रम…

वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की  सध्या सुरु असलेल्या नवरात्रोत्सवादरम्यान पोलिस विभागामार्फत विद्यार्थी, महिला व सर्व सामान्य नागरिक यांच्यात सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, रस्ता सुरक्षा व नियमन इत्यादी बाबत जागृती निर्माण होण्याकरिता पोलिस अधीक्षक . नूरुल हसन यांचे संकल्पनेतुन विविध कार्यक्रमांचे आयोजन पोलिस विभागामार्फत करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमामध्ये वादविवाद स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, […]

Read More

अवैधपणे गावठी पिस्टल बाळगणारे ४ लोकांना स्थानिक गुन्हे शाखेने पिस्टल व जिवंत काडतुससह केली अटक…

जालना- सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 17/10/2023 रोजी पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदार यांना अवैध शस्त्र बाळणा-या इसमांची माहिती घेवून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार जालना शहरात अवैध शस्त्र बाळगणा-या ईसमांची माहिती घेत असतांना त्यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम […]

Read More

जनावरे चोरणार्या अट्टल टोळीस अमरावती(ग्रामीण) स्थानिक गुन्हे शाखेने अचलपुर येथुन केली अटक…

अमरावती(ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांनी जिल्हयातील होत असलेल्या जनावर चोरीचे घटणांना आळा बसावा या करीता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला जनावर  चोरीचे गुन्हे उघडकीस येणे बाबात सुचना निर्गमीत केल्या होत्या. त्या अनुषंघाने दि.१८/१०/२३ स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण येथील पथक जनावर चोरीच्या समांतर तपास करीता असताना पथकाला गोपनिय माहीती मिळाली कि अट्टल जनावर चोर […]

Read More

ललीत पाटील याच्या दोन मैत्रिणी पुणे पोलिसाच्या ताब्यात,पुणे पोलिसांनी नाशिक येथुन केली अटक…

पुणे – सवीस्तर व्रुत्त असे की बहुचर्चित  ड्रग प्रकरणी फरार झालेल्या  ललित पाटील यास मुंबई पोलिसांनी काल चेन्नई येथुन अटक केली मग पुणे पोलिस सुध्दा ॲक्शन मोडमधे आल्याच दिसतय या प्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी एक कारवाई केली आहे. दोन महिलांना नाशिक येथुन ताब्यात घेण्यात आलं आहे. दोन्ही आरोपी महिलांनी ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत केली होती अशी […]

Read More

गडचिरोली महागाव येथील पाच लोकांच्या झालेल्या रहस्यमय मु्त्युचे गुड उलगण्यात पोलिसांना यश…

गडचिरोली – सवीस्तर व्रुत्त असे की मागील काही दिवसापासुन मौजा महागाव तह. अहेरी जि. गडचिरोली येथील रहिवासी शंकर पिरु कुंभारे यांचेसह त्यांचे परिवारातील चार व्यक्तींचा अवघ्या २० दिवसाचे कालावधीत अचानक आजारी पडुन मृत्यु झाल्याने त्या परिसरात भितीचे व संशयाचे वातावरण निर्माण झाले होते सर्व प्रथम दिनांक 20/09/2023 रोजी शंकर कुंभारे व त्यांची पत्नी विजया कुंभारे  यांची अचानक […]

Read More

MD ड्रग तस्कर ललीत पाटील अखेर पोलिसांच्या जाळ्यात,मुंबई पोलिसांनी चेन्नई येथुन केली अटक…

मुंबई -MD  ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी ललीत पाटील हा ससुन रुग्णालयातून फरार झाला होता तेव्हापासुन  चर्चेत असलेला ललित पाटील अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला  मुंबई पोलिसांनी चेन्नईतून ललितला अटक केल्याचं समोर आले आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून ललित पाटील पसार झाला होता. त्यानंतर तो उत्तर प्रदेशमार्गे नेपाळला गेल्याचं सांगण्यात आले होते किंवा तसे तर्क वितर्क लावले जात होते त्यासाठीच पोलिसांची शोध पथके […]

Read More

पोलिस अधिक्षक वर्धा श्री नूरुल हसन हे ठरणार गुन्हेगारांचे कर्दनकाळ,अजुन एका टोळीच्या तडीपारीचे दिलेत आदेश,कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल हीच परिस्थिती…

वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की  वर्धा जिल्ह्यातील गुन्हेगारांचा समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने पोलिस अधीक्षक,  नूरुल हसन यांनी वर्धा शहरातील शरीराविरुध्दचे गुन्हे करण्याच्या सवईचे आहेत लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, खुनाचा प्रयत्न करणे, इच्छापूर्वक जबर दुखापत पोहचवीणे, टोळीनीशी गृहअतिक्रमण करुन जबर दुखापत करणे, जिवाणे मारण्याची धमकी देणे, घातक शस्त्र बाळगणे, दारुबंदी कायदयान्वये गुन्हे करणारे, टोळी विरुध्द मुंबई पोलिस अधिनियम १९५१ […]

Read More

जहाल नक्षलवादी मिस्सो कवडो गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात आठवडाभरातील दुसरी धडक कार्यवाही…

गडचिरोली – सवीस्तर व्रुत्त असे की आज दिनांक 17/10/2023 रोजी जहाल माओवादी  मेस्सो गिल्लू कवडो वय 50 वर्षे, रा. रेखाभटाळ तह. एटापल्ली जि. गडचिरोली (एसीएम) माड सप्लाय टीम हा मौजा जाजावंडी – दोड्डुर जंगल परिसरात वास्तव्यास असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन विशेष अभियान पथक, पोस्टे गट्टा (जां) पोलिस पार्टी व सिआरपीएफ 191 बटालियनच्या जवानांनी माओवाद विरोधी अभियान राबवून […]

Read More

शुल्लक कारणावरुन जिवलग मित्रानेच केला मित्राचा घात,बीड येथुन केली अटक…

 वाकड(पिंपरी-चिंचवड) महेश बुलाख –  सवीस्तर व्रुत्त असे की थेरगाव परीसरातील इसम सुरज ऊर्फे जंजीर कांबळे वय ३० वर्षे रा. जगतापनगर लेन नं ५ थेरगांव पुणे हा हरवला  असलेबाबत त्याची पत्नी आरती सुरज कांबळे यांचे तक्रारीवरुन वाकड पोलिस ठाणे येथे मनुष्य मिसिंग क्र.२८४/२०२३ प्रमाणे दि. ०७/१०/२०२३ रोजी मिसिंग दाखल करण्यात आली. सदरचा इसम मिसींग झाले पासुन त्याचे बाबत […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!