लातुर LCB पथकाने प्रतिबंधित अशा तंबाखु,पानमसाल्यासह दोघास घेतले ताब्यात…
लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहनासह 3 लाख 43 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू केला जप्त…. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,,पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व प्रभारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे […]
Read More