अट्टल मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने ८ गुन्हे उघड करुन १० मोटारसायकल केल्या जप्त…

अट्टल मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक करुन  १० मोटारसायकल केल्या जप्त…. जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जिल्ह्यात सध्या जास्त प्रमाणात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले असल्याने सदर आरोपींता शोध घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक डॅा महेश्वर रेड्डी यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बबन आव्हाड यांना दिले होते त्यावरुन बबन […]

Read More

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचुन पकडला ९२ किलो कांदा….

गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाची जरीपटका हद्दीत  अंमली पदार्थ गांजाविरोधी मोठी कामगिरी,४ आरोपींसह ९२ किलो गांजा केला जप्त…. नागपुर(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(१९)सप्टेंबर २०२४ चे रात्री ९ ते ११  वा. चे दरम्यान गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार शहर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गोपनीय माहीती […]

Read More

राष्टीय पक्षाच्या नेतेमंडळींना वरीष्ठ पोलिस अधिकारी यांच्याशी बोलतांना ही भाषा शोभते का…

राष्ट्रीय पक्षाच्या जबाबदार नेत्यांना आयुक्त दर्जाच्या पोलिस अधिकारी यांना त्याचेच दालनात येऊन मुळ विषयाचे विषयांतर करुन तुमचे अवैध धंदेवाल्यांशी लागेबांधे आहेत हे बोलने कितपत योग्य….. अमरावती (शहर प्रतिनिधी) – खासदार अनिल बोंडे यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते, खासदार राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं . राहुल गांधी यांच्या जीभेला चटके दिले पाहिजेत, असं वादग्रस्त विधान […]

Read More

सराईत वाहनचोरट्यास ताब्यात घेऊन गणेशपेठ पोलिसांनी उघड केले ३ दुचाकी चोरीचे गुन्हे…..

सराईत वाहनचोरट्यास ताब्यात घेऊन गणेशपेठ पोलिसांनी उघड केले ३ दुचाकी चोरीचे गुन्हे….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (०२) ॲागस्ट २०२४ रोजी यातील फिर्यादी कान्हा जेठु निर्मलकर, वय २१ वर्षे, रा. प्लॉट नं. ९०, विजय नगर, कळमना, नागपुर यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर दुचाकी क. एम.एच. ४९ बि.पी. ६२२५ किं ५०,०००/- रू. पोलीस ठाणे […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने एका संशईतास ताब्यात घेऊन,उघड केले चोरी,जबरी चोरी,घरफोडीचे गुन्हे…

स्थानिक गुन्हे शाखा,नाशिक ग्रामीण यांनी एका संशईतास ताब्यात घेऊन उघड केले,४ जबरी चोरी,१ घरफोडी,शेतीपंपाचे गुन्हे,१० आरोपींना केले जेरबंद… नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,बडनेर खाकुर्डी पोलिस ठाणे हद्दीत रावळगाव या ठिकाणी एच. पी. पेट्रोलपंपावरील जमा असलेली रोख रक्कमेचा बँकेत भरणा करण्याकरीता जात असतांना पेट्रोलपंपावरील मॅनेजर फिर्यादी भिमा रावन पाटील यास अडवुन कोयत्याचा धाक दाखवुन रोख […]

Read More

पाचपावली पोलिसांनी दोन विधिसंघर्षित बालकांसह एकास ताब्यात घेऊन उघड केले ३ घरफोडीचे गुन्हे….

पाचपावली पोलिसांनी संशईतास ताब्यात घेऊन उघड केले ३  घरफोडीचे गुन्हे,२ विधीसंघर्षित बालकांनाही घेतले ताब्यात… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१५) सप्टेंबर २०२४ चे दुपार ते दि(१६) सप्टेबर २०२४ चे  ११.४५ वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे पाचपावली हद्दीत, कुन्हाडकर पेठ, लष्करीबाग, झेंडा चौक येथे राहणारे फिर्यादी निलेश अरूण डोंगरे, वय ४३ वर्षे यांनी तक्रार […]

Read More

तलवारीने केक कापतांनाचा व बंदुक नाचवितांनाचा व्हिडीयो व्हायरल होताच गुन्हे शाखेने तिघांना घेतले ताब्यात…

सार्वजनिकरित्या वाढदिवस साजरा करतांना तलवारीने केक कापुन बंदूकीने फायर करुन जल्लोष साजरा करुन दहशत माजविनाऱ्या विरूध्द स्थानिक गुन्हे शाखेची भारतीय हत्यार कायद्यान्वये कार्यवाही, तिघांविरूध्द गुन्हा दाखल… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(17) सप्टेबर 2024 रोजी बातमीदाराकडून खात्रीलायक गोपनीय माहिती प्राप्त झाली की, काही दिवसापूर्वी काही समाजकंटक तलवारीद्वारे केक कापून तसेच हातात बंदूक घेऊन नाचण्याचा […]

Read More

अनोळखी महीलेच्या खुनाचा परभणी पोलिसांनी ४८ तासाचे आत केला उलगडा…

अनोळखी महिलेच्या प्रेताची ओळख पटवुन खुनाच्या गुन्हयातील आरोपींना ४८ तासात अटक,शुल्लक रागातुन खुन केल्याचे उघड… परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१४) सप्टेंबर २०२४ रोजी विजयनगर जवळील रेल्वे स्टेशनच्या मोकळया पडीक जागेत काटेरी झुडूपांमध्ये, पूर्णा येथे एका ४५-५० वयोगटातील अनोळखी महिलेचे प्रेत आढळून आले होते. तिच्या तोंडावर, डोक्यात गंभीर जखमांवरून सदर महीलेचा खून झाला असल्याचे […]

Read More

महामार्गावर उभ्या वाहनातुन डिझेलची चोरी करणारी टोळी गजाआड…

महामार्गावर थांबलेल्या ट्रकमधून डिझेल चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,२०० लिटर डिझेलसह ४९ हजार किंमतीचा मुद्देमाल केला जप्त…. सिन्नर(नाशिक)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१७) सप्टेंबर २०२४ रोजी मध्यरात्रीचे सुमारास अज्ञात आरोपींनी सिन्नर – शिर्डी महामार्गावर शंकरनगर परिसरातील एच. पी. पेट्रोल पंपावर उभे असलेल्या १२ टायर ट्रकचे डिझेल टैंक मधुन २०० लिटर डिझेल व […]

Read More

अंमली पदार्थ गांजाची चोरटी वाहतुक करणारे चौघे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,६२ किलो गांजा केला जप्त…

६२ किलो गांजासह पुणे व सोलापूर जिल्ह्यातील ४ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणची केली अटक… सोलापुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सोलापूर जिल्ह्याला कर्नाटक, तेलंगणा या राज्यांची सीमा लागून असल्याने या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील महत्वाचे मार्ग आहेत. या मार्गावरून देशाच्या पूर्व व दक्षिण भागातील राज्यातून प्रतिबंधीत अंमली पदार्थ  गांजाची छुप्या […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!