MD पदार्थासह दोंघांना हिंगणघाट डी बी पथकाने घेतले ताब्यात….

चिल्लर विक्रीकरीता अंमली पदार्थ MD ची वाहतुक करतांना दोघे हिंगणघाट डी बी पथकाचे ताब्यात…. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,हिंगणघाट शहरातील तरुन पिढी ही नशेच्या आहारी जाऊ नये म्हनुन पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी  तरुण पिढीस गांजा MD वा तत्सम अशा वस्तुंचा पुरवठा करणारे विरुध्द कडक कार्यवाही करण्याचे सक्त आदेश देण्यात आले होते त्याअनुषंगाने […]

Read More

अट्टल गुन्हेगार ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने ३ गुन्हे केले उघड,९ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत….

घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन,तीन घरफोडीचे गुन्हे केले उघड…. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन मोर्शी येथे दि. ०४ मे २०२५ रोजी तक्रारदार राजेश बापुराव संतापे, वय ५० वर्षे, रा. व्यास लेआउट, शिंभोरा रोड मोर्शी ता. मोर्शी, जि. अमरावती यांनी तक्रार दिली की, दि ०४ रोजी रात्री ००.३० वा. […]

Read More

घरकाम करणारी महीलाच निघाली चोरटी,डॅा सिंघवी यांचेकडे झालेल्या चोरीचा डी बी पथकाने केला उलगडा….

घरी कुणीही नसल्याचा फायदा घेऊन कपाटातील दागिने चोरी करणारी महिला हिंगणघाट पोलिसांच्या ताब्यात,घरकाम करणार्या महीलेनेच केली चोरी.. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,हिंगणघाट शहरातील बालरोग तज्ञ डॅा प्रमोद पारसलाल सिंगवी वय 51 वर्ष रा. जैन मंदिर वॉर्ड हिंगणघाटयांनी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे तक्रार दिली की, दि. 27 एप्रिल 2025 रोजी ते त्यांच्या मुलीचे डिबेट […]

Read More

अवैधरित्या गांजाची वाहतुक करणार्यावर सहा पोलिस अधिक्षक यांचे पथकाचा छापा….

सहा पोलिस अधिक्षक यांचे पथकाची अंमली पदार्थ गांजाची अवैधरित्या वाहतूक करणार्यावर धडक कार्यवाही,४,६७,५००/- रू.चा मुद्देमाल केला जप्त.… पुसद(यवतमाळ)जिल्हा प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,व्यसनाधीन होणारी आत्ताची युवापीढी व सहजतेने उपलब्ध होणारा अंमली पदार्थ याकडे गांभीर्याने बघता पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांनी अशा युवापीढीला नशेच्या गर्तेत ओढणार्यावर कडक कार्यवाही करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार […]

Read More

संशईतास ताब्यात घेऊन रामनगर डि पथकाने उघड केले दुचाकी चोरीचे दोन गुन्हे,६ चोरीच्या दुचाकीही केल्या हस्तगत….

एका संशईतासह व एका विधी संघर्षीत बालकास ताब्यात घेऊन रामनगर डि बी पथकाने उघड केले दुचाकी चोरीचे दोन गुन्हे,आरोपींचे ताब्यातुन ६ दुचाकी केल्या जप्त…. रामनगर(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, रामनगर तसेच वर्धा शहर पोलिस स्टेशन हद्दीतुन सततच्या चोरी होणार्या दुचाकी हे नित्याचे झाले आहे त्याअनुषंगाने पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशानुसार अशा दुचाकी […]

Read More

रेकॅार्डवरील गुन्हेगारास LCB ने ताब्यात घेऊन, ९ मोटारसायकल जप्त करुन दुचाकी चोरीचे गुन्हे केले उघड….

स्थानिक गुन्हे शाखेने रेकॉर्ड वरील गुन्हेगारास ताब्यात घेऊन त्याचेकडुन ०९ मोटार सायकल जप्त करुन,दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे केले उघड…. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ३० एप्रिल २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा अधिनस्त असलेले उप-विभाग, चंद्रपुर पथकातील अधिकारी व कर्मचारी असे पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांचे मार्गदर्शनात तसेच पोलिस निरीक्षक, स्यागुशा यांचे नेतृत्वात चंद्रपुर […]

Read More

ठाणेदाराचा असाही मनाचा मोठेपणा,सेवानिव्रुत्त कर्मचाऱ्यांच्या हस्ते करवले झेंडावंदन…

पोलिस स्टेशन तळेगांव (शा.पं.) येथील ठाणेदार यांनी दिला सेवानिवृत्त पोलिस अंमलदार यांना महाराष्ट्र दिनी राष्ट्रध्वज फडकविण्याचा मान…. तळेगाव (शा पंत)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,०१ मे १९६० रोजी महाराष्ट्र स्वतंत्र राज्य स्थापना दिनाचे स्मरण म्हणुन राज्यभर ०१ मे रोजी महाराष्ट्र दिनी राष्ट्रध्वज फडकवुन झेंडावंदन कार्यक्रम घेण्यात येतो. त्यानुसार दिनांक ०१/०५/२०२५ रोजी पोलिस  स्टेशन तळेगांव […]

Read More

भंगार व्यापाऱ्यावर दरोडा टाकणारे आरोपी मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

सहा आरोपींना ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने उघड केला दरोड्याचा गुन्हा,आरोपींकडुन 50,000/- रु मुद्देमाल केला हस्तगत… नंदुरबार(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.23 एप्रिल 2025 रोजी ठाणे येथील भंगार व्यापारी औरंगजेब सय्यद शेखावत सय्यद, रा. ग्रीन व्ह्यु अपार्टमेंट, ठाणे, महाराष्ट्र यांना जामदा येथील लाल ऊर्फ सजिन निला भोसले व त्याचे साथीदार यांनी  स्वस्तात भंगार देण्याचे […]

Read More

बनावट दारु निर्मीती कारखाण्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,निर्मीती साहीत्यासह ५ लाखाचेवर मुद्देमाल जप्त….

अवैधरित्या बनावट इंग्रजी दारू निर्मिती कारखाण्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,निर्मीती साहीत्य व तीन आरोपींसह  ५ लाखाचे वर मुद्देमाल केला हस्तगत…..  गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 29 एप्रिल 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस ठाणे गोंदिया शहर, रामनगर परिसराध्ये अवैध धंदे, चोरी/ घरफोडीचे गुन्हेगार शोध, गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पथकास गोपनीय बातमीदाराकडून […]

Read More

मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर नंतर कोण होणार मुंबई पोलिस आयुक्त ??

मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर हे उद्या दि.३० एप्रिल रोजी सेवानिव्रुत्त होताय,त्याअनुषंगाने त्याचेजागी कुणाची नियुक्ती होते की त्यांनाच मुदतवाढ मिळते हेही महत्वाचे… मुंबई(प्रतिनिधी) – मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर हे उद्या, बुधवारी सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण पोलिस दलाचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!