गंगाझरी पोलिसांनी अवैधरित्या गौण खनिज चोरी करणार्यास केली अटक,२० लाखाचा मुद्देमाल केला जप्त…

गंगाझरी(गोंदिया)  सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक, गोंदिया  निखिल पिंगळे, यांनी नवरात्र उत्सव व छत्तीसगड व मध्य प्रदेश राज्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हयातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी यांना त्यांचे पोलिस ठाणे हद्दीत चालणारे सर्व प्रकारचे अवैध धंदे दारू, मटका, जुगार, अवैध गौण खनिज रेती चोरी यासारखे व इतर अवैध धंदे, यांचेवर धाडी घालून प्रभावी […]

Read More

पोलिस अधिक्षक वर्धा श्री नूरुल हसन हे ठरणार गुन्हेगारांचे कर्दनकाळ,अजुन एका टोळीच्या तडीपारीचे दिलेत आदेश,कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल हीच परिस्थिती…

वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की  वर्धा जिल्ह्यातील गुन्हेगारांचा समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने पोलिस अधीक्षक,  नूरुल हसन यांनी वर्धा शहरातील शरीराविरुध्दचे गुन्हे करण्याच्या सवईचे आहेत लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, खुनाचा प्रयत्न करणे, इच्छापूर्वक जबर दुखापत पोहचवीणे, टोळीनीशी गृहअतिक्रमण करुन जबर दुखापत करणे, जिवाणे मारण्याची धमकी देणे, घातक शस्त्र बाळगणे, दारुबंदी कायदयान्वये गुन्हे करणारे, टोळी विरुध्द मुंबई पोलिस अधिनियम १९५१ […]

Read More

जहाल नक्षलवादी मिस्सो कवडो गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात आठवडाभरातील दुसरी धडक कार्यवाही…

गडचिरोली – सवीस्तर व्रुत्त असे की आज दिनांक 17/10/2023 रोजी जहाल माओवादी  मेस्सो गिल्लू कवडो वय 50 वर्षे, रा. रेखाभटाळ तह. एटापल्ली जि. गडचिरोली (एसीएम) माड सप्लाय टीम हा मौजा जाजावंडी – दोड्डुर जंगल परिसरात वास्तव्यास असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन विशेष अभियान पथक, पोस्टे गट्टा (जां) पोलिस पार्टी व सिआरपीएफ 191 बटालियनच्या जवानांनी माओवाद विरोधी अभियान राबवून […]

Read More

शुल्लक कारणावरुन जिवलग मित्रानेच केला मित्राचा घात,बीड येथुन केली अटक…

 वाकड(पिंपरी-चिंचवड) महेश बुलाख –  सवीस्तर व्रुत्त असे की थेरगाव परीसरातील इसम सुरज ऊर्फे जंजीर कांबळे वय ३० वर्षे रा. जगतापनगर लेन नं ५ थेरगांव पुणे हा हरवला  असलेबाबत त्याची पत्नी आरती सुरज कांबळे यांचे तक्रारीवरुन वाकड पोलिस ठाणे येथे मनुष्य मिसिंग क्र.२८४/२०२३ प्रमाणे दि. ०७/१०/२०२३ रोजी मिसिंग दाखल करण्यात आली. सदरचा इसम मिसींग झाले पासुन त्याचे बाबत […]

Read More

मुर्तिजापुर पोलिस स्टेशन हद्दीत विनापरवाना देशी -विदेशी दारुचा साठा बाळगणार्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…

मुर्तिजापुर(अकोला)- सवीस्तर व्रुत्त असे की  दि. १५/१०/२०२३ रोजी नवदुर्गा स्थापना निमित्ताने मुर्तिजापुर विभागात पोलिस अधिक्षक  अकोला यांचे आदेशाने पेट्रोलिंग करित असतांना गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथिल पोलिस निरिक्षक शंकर शेळके यांनी दिलेल्या सुचना व निर्देशना प्रमाणे स्थागुशा येथील पथकांनी जिल्हयातील पो.स्टे. मुर्तिजापुर ग्रामीण हद्दीत ग्राम धानोरा ब्रु. ता. मुर्तिजापुर जि. अकोला […]

Read More

गोंमास वाहतुक करणाऱ्यास वाहनांसह यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

यवतमाळ – सवीस्तर व्रुत्त असे की जिल्हात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाहीत तसेच  उघड न झालेले गुन्हे, आरोपी शोध, अवैध जनावर तस्करी व गोमांस वाहतुक अशा अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना प्रभावी कारवाई करण्याचे आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलिस  निरीक्षक स्थानिक गुन्हे […]

Read More

अवैधरित्या गुटखा वाहतुक करणाऱ्याच्या उमरगा पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

उमरगा(धाराशिव) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस.अधिक्षक,अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांचे मार्गदर्शनाखाली दि.15.10.2023 रोजी उमरगा पो. ठाणेचे प्रभारी अधिकारी .पारेकर यांना मिळालेल्या बातमी प्रमाणे चौरस्ता उमरगा येथे नाकाबंदी नेमुन हैद्राबाद कडून सोलापूर कडे जाणारे येणारे वाहने चेक करत असताना समोरुन येणारे वाहन क्र एम. एच. 20 इ. जी. 5357 आयशर टॅम्पो हे […]

Read More

महीलेचा खुन करुन पसार होणार्या २ आरोपीस बुलढाणा पोलिसांनी वसई-पालघर येथुन केली अटक…

बुलढाणा – सवीस्तर व्रुत्त असे की  दि.14.10.2023 रोजी फिर्यादी भागवत अनंता इंगळे वय 30 वर्षे, रा. चंदनपूर ता. चिखली यांचे फिर्यादवरुन पो.स्टे. अंढेरा येथे गु.र.नं. 303/2023 कलम 302, 34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल आहे. नमुद गुन्ह्यामध्ये आरोपीतांनी दि.13.10.2023 रात्री 09/00वा. ते दि. 14.10.2023 चे सकाळी 02/30वा. सुमारास त्यांचे सोबत असलेल्या महिलेचा गळा आवळून, तिला जिवे ठार मारुन […]

Read More

अमरावती पोलिस आयुक्तांच्या विशेष मोहीमे अंतर्गत तपासनी करतांना गुन्हे शाखा युनिट २ आढळले बरेच काही…

अमरावती शहर – सवीस्तर व्रुत्त असे की  पोलिस आयुक्त यांचे आदेशाने पोलिस आयुक्तालय हददी दिनांक १३/१०/२०२३ रोजी पो. नि. गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ यांचे नेतृत्वात शहरामध्ये अवैध्दरित्या चालणारे कॅफे, हॉटेल, धाबे, दारू विक्री, अवैध्यरित्या शस्त्र बाळगणारे यांचेवर विशेष मोहीम राबवून खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली. १) बैल बाजार, जुनी वस्ती बडनेरा येथे आरोपी नामे मोहम्मद […]

Read More

नांदेड स्ऱ्थानिक गुन्हे शाखेने बेकायदेशीररित्या पिस्टल व काडतुस बाळगणार्याच्या आवळल्या मुसक्या…

नांदेड – सवीस्तर व्रुत्त असे की  नांदेड शहरात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसनेकामी व अग्नीशस्त्र वापरुन गुन्हे करणारे व अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे गुन्हेगारांवर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत पोलिस अधीक्षक  श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलिस निरीक्षक,द्वारकादास  चिखलीकर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी शहरात अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्था.गु.शा. चे पथकाला आदेश दिले होते. दिनांक […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!