गंगाझरी पोलिसांचा जुगारावर छापा ,पोलिस अधिक्षक गोंदीया यांचे आदेशाने अवैध धंदे विरोधात जिल्हाभर राबविले जातेय अभियान…
गंगाझरी(गोंदिया) ः याबाबत थोडक्यात माहिती की, .पोलिस अधीक्षक, निखिल पिंगळे, यांनी सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा यांना नवरात्र उत्सव, दशहरा सणाच्या अनुषंगाने संपुर्ण गोंदिया जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर प्रभावी धाडी घालून कारवाई करून जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समुळ नष्ट करून अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याचे तसेच सट्टापट्टी, जुगार खेळणाऱ्यावर कारवाई करण्याबाबत निर्देश सूचना देवून आदेशित […]
Read More