घरफोडी करणार्या आंतरजिल्हा टोळीच्या हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या…
हिंगोली ः सवीस्तर व्रुत्त असे कीहिंगोली जिल्हयात होणारे चोरी व घरफोडीचे गुन्हयांना आळा घालुन सदर गुन्हे करणारे आरोपी व त्यांचे टोळीला पकडण्याकरीता पोलिस अधीक्षक हिंगोली जी श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आदेश देवुन वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यावरून पंडीत कच्छवे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि विक्रम विठुबोने यांचे पथक काम करत होते. मे ते […]
Read More