गावठी पिस्टल व दोन मॅग्जीन सह आरोपी अटकेत…
परभणी – येणाऱ्या सन-उत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्वस्थेच्या द्रुष्टीकोनातुन पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर मॅडम यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सावध राहण्याच्या सुचना दिल्या होत्या त्याअनुषंगाणे दिनांक 11/10/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांविषयी माहिती घेत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की सराईत आरोपी आवेज गफारखान पठाण, वय 23 वर्षे रा.नेहरू चौक, गंगाखेड हा […]
Read More