अस्तित्वात नसलेल्या ईमारतीचे फोटो दाखवुन लोकांची आर्थिक फसवनुक करणाऱ्या टोळीस पालघर पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
पालघर – आपण जर वेबसाईटवर स्वस्तात घर शोधत असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे. वेबसाईटवरून घरांची माहिती घेताना थोडी काळजी घेणं गरजेच आहे. आचोळे पोलिसांनी एका परराज्यातील महाठग बिल्डरला अटक केली आहे. त्याने प्रसिद्ध वेबसाईटवर अस्तित्वात नसलेल्या इमारतींमधील सदनिका विक्री करून नागरिकांना लाखोचा गंडा घातला परंतु आता आचोले पोलिसांनी त्याला आणि त्याच्या साथिदाराला अटक केली आहे. वसईत राहणाऱ्या या महाठग बिल्डरचं नाव सुमित विरमनी […]
Read More