विनापरवाना गावठी पिस्टल बाळगणार्या दोन ईसमांना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद..,,
यवतमाळ – येणाऱ्या सनांच्या अनुषंगाने वरीष्ठांचे आदेशानुसार दिनांक ११/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक यवतमाळ शहरात अवैध धंदयाविरुध्द कारवाई व गुन्हेगारांचा शोध घेत असतांना मुखबिर कडुन पथकास गोपणीय माहिती मिळाली की दोन माणसे सिध्दार्थ व लखन उर्फ जानी आंबेडकर चौक ते डोरली रोड दरम्यान असलेल्या नगर परिषदचे सार्वजनिक संडास जवळील रोडवर देशी बनावटीचे पिस्टल (देशी कट्टा) […]
Read More