चोरीस गेलेल्या कार सह आरोपीस एक तासाच्या आत मुद्देमालासह केली अटक,परभणी स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी…
परभणी ः सवीस्तर व्रुत्त असे कीदिनांक 08/10/2023 रोजी रात्री 10.00 वा. मानवत रोड येथून घरा समोर उभी असलेली कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेत असल्याची माहिती मिळाल्यावरून गुन्हा दाखल होताच स्था.गु.शा. चे पथकाने पाठलाग करून अवघ्या एका तासाच्या आत सदर आरोपींना कार व गुन्हाकरण्यासाठी वापरलेल्या बोलेरो जीप सह ताब्यात घेतले आहे. फिर्यादी शैलेश मुरलीधर जंगाले, रा. मानवत रोड, ता. मानवत, जि. […]
Read More