पुष्पा स्टाईल ॲम्बुलन्समधुन विदेशी दारुची तस्करी करणारे सेवाग्राम पोलिसांचे ताब्यात….

दारूची वाहतूक करण्यासाठी ॲम्बुलन्सचा वापर करुन दारुची तस्करी करणारे सेवाग्राम पोलिसांचे ताब्यात…. सेवाग्राम(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(०१)रोजी पोलिस स्टेशन सेवाग्राम चे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना खबरीद्वारे गोपनीय माहीती मिळाली की एक ॲम्बुलन्स जिचा क्रमांक MH 34 BG 2803 ह्याने अवैधरित्या विदेशी दारुची तस्करी होणार आहे सदरची माहीतीची शहानिशा करुन ती सपोनि […]

Read More

मौदा पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत कत्तलीसाठी जाणाऱ्या ३७ गोवंशीय जनावरांना दिले जिवनदान,आरोपीं अटकेत…

अवैधरित्या कत्तलीसाठी जाणाऱ्या ३७ गोवंशीय जनावरांना मौदा पोलीसांनी दिले जिवनदान,एक ट्रक व बोलेरो सकट १९ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…. मौदा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी अवैधधंदे संबंधाने सर्व प्रभारींना दिलेल्या आदेशाने सर्व पोलिस स्टेशन स्थरावर सततच्या होणार्या कार्यवाह्या ह्या सर्वक्ष्रुत आहेतच त्यानुसारच दि(01) ॲाक्टोबर 2024 रोजी पोलिस स्टेशनचे […]

Read More

व्यापाऱ्याची ४ लाखाची रोकड असलेली बॅग लंपास करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेने पिंपरी-चिंचवड येथुन घेतले ताब्यात….

किराणा मार्केट येथून व्यापाऱ्यांची ०४ लाखाची रोकड असलेली बॅग लिफ्टींग करणाऱ्या अटल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने पिंपरी चिंचवड येथून केले जेरबंद, अकोला जिल्हयातील चोरीचे ०४ गुन्हे उघड करुन २,४०,०००/रू चा मुद्देमाल केला हस्तगत…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १२/०२/२४ रोजी यातील शुभम संजय बेहरे वय २८ वर्ष रा.ग्राम घुसर ता+जि. अकोला यांनी तक्रार […]

Read More

गावठी मोहादारु निर्मीती अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा…

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस स्टेशन बुट्टीबोरी हद्दीत धवलपेठ पारधी बेड्यावर अवैधरित्या मोहाफुलाची गावठी दारू गाळणाऱ्यावर छापा कार्यवाही….. बुटीबोरी(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.३०/०९/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस ठाणे बोरी हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना मौजा धवलपेठ येथील पारधी बेडा येथे मोठया प्रमाणावर अवैधरित्या गावठी मोहा दारू तयार करून आजूबाजूचे परीसरात विक्री करणार असल्याची गोपनीय […]

Read More

दोन संशईतांना ताब्यात घेऊन गुन्हे शाखेने उघड केले चोरी व जबरी चोरीचे गुन्हे….

दोन संशईतांना ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने चोरी व जबरी चोरीचे दोन गुन्हे केले उघड…  नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयात चोरीचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवुन, कारवाई करणे कामी पोलिस अधिक्षक, अबिनाश कुमार  यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांना आदेश दिले होते. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय […]

Read More

दिघोरी चौकातील घरफोडीचा गुन्हा हुडकेश्वर पोलिसांनी केला उघड,मुद्देमालासह दोन आरोपींना गाजियाबाद येथुन घेतले ताब्यात…

अट्टल घरफोड्या तसेच मोबाईल शॅापी फोडण्यात तरबेज असलेला मुस्तकीन यास गाजीयबाद येथुन ताब्यात घेऊन हुडकेश्वर पोलीसांनी उघड केला दिघोरी येथील मोबाईल शॅापी घरफोडीचा गुन्हा,दोन आरोपींसह २४ लाखाचेवर मुद्देमाल केला जप्त… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील सचिन दामोदर गावंडे वय ४० वर्ष यांनी पोलिस स्टेशन हुडकेश्वर येथे तक्रार दिली की ते दिघोरी, सर्वश्री […]

Read More

नागपुर स्थानिक गुन्हे शाखेचा रामटेक हद्दीत अवैध कुंटणखाण्यावर छापा…

स्थानिक गुन्हे शाखेने रामटेक हद्दीत नंदरधन येथील हॉटेलमधे सुरु असलेल्या अवैध कुंटनखाण्यावर छापा हॅाटेलचा चालक व मालकाविरूध्द कारवाई….. रामटेक(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन रामटेक हद्दीतील मौजा नगरधन गावाजवळ हॉटेल ऑल इज वेलकम चा मालक/मॅनेजर  मोनु यादव हा त्याचे हॉटेल मध्ये येणारे गि-हाईकांकरीता बाहेरून महीला बोलावुन गि-हाईक लोकांकडुन पैसे घेवुन लपुन छपुन कुंटनखाना […]

Read More

कत्तलीकरीता गोवंशीय जनावरांची तस्करी करणारे नवेगांवबांध पोलिसाचे ताब्यात,४९ गोवंश यांना दिले जिवनदान…

नवेगावबांध पोलिसांनी नाकाबंदी करुन कत्तलीकरीता जाणाऱ्या ४९ लहान-मोठे गोवंशीय जनावरांना केले मुक्त,४ आरोपींसह १९ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…. नवेगावबांध(गोंदिया)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(२८)सप्टेंबर २०२४ पोलिस स्टेशन नवेगाबांध येथील पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गोपनीय माहीती मिळाली की एका ट्रकमधे गोवंशीय जनावरांची वाहतुक होणार आहे अशा खात्रीशीर गुप्त बातमीदारांनो दिलेल्या माहीतीनुसार पोलिस […]

Read More

पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाचा वरली मटका जुगारावर छापा….

पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने रहाटगाव येथे वरली मटका अड्ड्यावर छापा टाकुन जुगाराचे साहीत्यासह ६ आरोपींना घेतले ताब्यात….. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, यांचे आदेशाने त्यांचे विशेष सि.आय.यु. पथक हे दि 28/09/2024 रोजी दुपारी २.५०।वा चे सुमारास पोलिस स्टेशन नांदगाव पेठ हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना सि.आय.यु. पथकातील सपोनि महेन्द्र ईंगळे […]

Read More

अवैधरित्या पोष्टाच्या पार्सल मधे आलेल्या तलवारी स्थानिक गुन्हे शाखेने केल्या जप्त…

पोस्टाच्या पार्सलद्वारे जालना शहरामध्ये आलेल्या 03 तलवारी स्थानिक गुन्हे शाखेने केल्या जप्त…. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(28) सप्टेंबर 2024 रोजी जालना जिल्हयातील अवैध शस्त्रे बाळगणा-या आरोपीची माहिती घेऊन त्यांचा शोध घेणेकरीता विशेष मोहीम राबवणे संदर्भात पोलिस अधिक्षक अजय कुमार बंसल,अपर पोलिस अधिक्षक. आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी  अनंत कुलकर्णी यांचे सुचनेवरुन स्थानिक गुन्हे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!