जम्मू काश्मीर मध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला…

जम्मू काश्मीर मध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला… जम्मू काश्मीर – जम्मू काश्मीर मध्ये मोठी धक्कादायक घटना घडली आहे. या मध्ये भाविकांच्या एका बसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात 10 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा आकडा वाढण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेने जम्मू-काश्मीरमध्ये खळबळ माजली आहे. जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील […]

Read More

नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या गांजा बाळगणार्यास ताब्यात घेऊन ४१ किलो गांजा केला जप्त….

विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीत लक्ष्मीनगर भागात स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला 8,27,000/- रु चा  41.350 किलो गांजा….. नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयात गांजा विक्री करणार्यांचे प्रमाण वाढल्याने या प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवून कार्यवाही करणे कामी पोलिस अधिक्षक श्रीक्रुष्ण कोकाटे  यांनी स्थानीक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलिस निरीक्षक यांना आदेश […]

Read More

नजीकच्या राज्यातुन विक्रीकरीता गांजाची वाहतुक करणार्यास यवतमाळ पोलिसांनी केले जेरबंद…,

 पांढरकवडा हद्दीत नजीकच्या राज्यातुन विक्री करीता आणला जाणारा ०८.८७० किलोग्राम गांजा केला जप्त,स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ व पोलिस ठाणे पांढरकवडा यांची संयुक्तिक कारवाई…. पांढरकवडा(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(०९) रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पोलिस ठाणे पांढरकवडा हद्दीत फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध व प्रलंबित  गुन्हे उघडकीस आणन्याचे दृष्टीने संशयीत आरोपींचा मागोवा […]

Read More

वर्धा शहरातील कुख्यात गुंड आफताब उर्फ मोंडा याचेवर स्थानबध्दतेची कार्यवाही…

वर्धा शहरातील कुख्यात गूंड आफताब याचेवर एम.पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन वर्धा शहर हद्यीतील कुख्यात गुंड  आफताब उर्फ सोहेल उर्फ मोंडा अखील खान, वय 23 वर्षे, रा. स्टेशन फैल, वर्धा याचे विरूध्द भारतीय दंड विधान, हत्यार कायदा, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा यासारख्या कायद्यान्वये सन 2016 ते 2024 […]

Read More

पोलिस असल्याची बतावनी करुन लुटणारे जालना गुन्हे शाखेच्या ताब्यात…

पोलिस असल्याची बतावणी करुन फसवणुक करणाऱ्यांना 02 सराईत आरोपींना अवघ्या 24 तासात स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,त्यांच्याकडुन 2,72,000/- रु चा  मुददेमाल केला जप्त……… जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (06) रोजी दुपारी 2:55 वा चे  सुमारास नवीन मोंढा ते वरकड हॉस्पीटलकडे जाणाऱ्या रोडवर दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी  दिलीपराव दत्तु क्षिरसागर, वय 63 वर्ष, व्यवसाय […]

Read More

नागपुर शहर गुन्हे शाखेने गॅस सिलेंडर ट्रक चोरीचा केला उलगडा…

नागपुर शहर गुन्हे शाखेने गॅस सिलेंडर ट्रक चोरीचा केला उलगडा,मुख्य सुत्रधाराचा शोध सुरु…. नागपूर (शहर प्रतिनिधी) – नागपूर शहर गुन्हे शाखा (डिटेक्शन) यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर पोलिस ठाणे बेलतरोडी हद्दीतून चोरी गेलेला ट्रक आणि गॅस सिलेंडर हा जप्त करून गॅस सिलेंडर चोरीचा भांडाफोड केला आहे. या प्रकरणी तोफसिंग तुडीलाल पारधी, (वय 48 […]

Read More

गोंडखैरी येथील हातभट्टीची दारु गाळणार्या पारधी बेड्यावर सहा.पोलिस अधिक्षक यांची वॅाश आऊट मोहीम…

सहा.पोलिस अधिक्षक,सावनेर यांचे पथकाची स्थागुशा व आर सी पी च्या सहकार्याने गोंडखैरी येथील पारधी बेडयावरील गावठी हातभट्टीच्या दारूची निर्मीती करणाऱ्यांवर वॅाश आऊट मोहीम कार्यवाहीत,६.५० लक्ष रु चा मुद्देमाल जप्त करुन केला नष्ट….. सावनेर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(७) चे दुपारी ४.३७ वा. दरम्यान सहा पोलिस अधिक्षक अनिल म्हस्के यांना मुखबिरव्दारे मिळालेल्या माहिती वरून […]

Read More

खापरखेडा पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेऊन,७ मोटारसायकल केल्या हस्तगत…

छत्तीसगड येथुन दोन संशयितांनी ताब्यात घेऊन खापरखेडा पोलिसांनी उघड केले ३ मोटारसायकल चोरीचे गुन्हे,७ मोटारसायकल केल्या जप्त खापरखेडा….. खापरखेडा(नागपुर)प्रतिनिधी – नागपुर ग्रामीण परिसरात मोटार सायकल चोरीचे घटना वाढलेली असल्याने पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व उपविभागिय पोलिस अधिकारी व सर्व ठाणेदार यांना मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास निर्देश दिलेले आहेत त्याअनुषंगाने उपविभागिय पोलिस अधिकारी […]

Read More

अवैध पिस्टल व काडतुसह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात…

देशी बनावटीच्या पिस्टल व दोन जिवंत काडतुससह दोन इसमांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात….. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा.विशाल आनंद यांनी अमरावती जिल्हयात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी करीता अवैध शस्त्र बाळगणा-या विरुध्द कार्यवाही करणेबाबतब आदेशित केल्यावरुन पोलिस निरीक्षक किरण वानखडे, स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रा. यांनी स्थानिक गुन्हे […]

Read More

यवतमाळ मध्ये बोगस कपाशी बियाणे विक्रीचा पर्दाफाश…

­यवतमाळ मध्ये बोगस कपाशी बियाणे विक्रीचा पर्दाफाश… यवतमाळ (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये घडलेल्या जबरी चोरी, तसेच वाहनचोरी, अवैध धंदे, घरफोडी या गुन्ह्यांची गंभीर दखल घेऊन, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांनी नमुद गुन्ह्याची लवकरात लवकर उकल करुन, गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेवून, गुन्ह्यामध्ये गेलेला मुद्देमाल हस्तगत करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशीत केले होते. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!