सहाय्यक पोलिस अधिक्षकांचा अवैध गुटखा व्यापाऱ्यांना दणका…

सहा.पोलिस अधीक्षक  सत्यसाई कार्तीक यांची लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण पो.स्टे हद्दीत अवैधरित्या गुटख्याची साठवणूक करणाऱ्या दोन जणांवर धडक कारवाई. कारवाईमध्ये सुमारे एक लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त…. लोणावळा(पुणे)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, लोणावळा उपविभागाचे सहा.पोलिस अधीक्षक/उपविभागिय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका […]

Read More

विनापरवाना अवैधरित्या पिस्टल बाळगणारा लोणावळा पोलिसांचे ताब्यात…

बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या इसमास पकडून एक गावठी पिस्टल व एक जीवंत राऊंड केले जप्त,लोणावळा ग्रामीण पोलिसांची कार्यवाही…. लोणावळा(पुणे ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की, अंकीत गोयल, पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण, मितेश गट्टे , अपर पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना सर्व पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना […]

Read More

विनापरवाणा दारुची वाहतुक करणारा सहाय्यक पोलिस अधिक्षकाच्या पथकांचे ताब्यात…

सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी लोणावळा विभागामध्ये अवैध रित्या दारु वाहतूक करणाऱ्या  पॅगो टेम्पोसह एकुण २,४६,६६०/- रुपयाचा माल जप्त करत केली कारवाई… लोणावळा –  लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांना पुणे ते आपटी दरम्यान टेम्पो मधे अवैधरित्या दारुची वाहतुक होणार असल्याची गुप्त खबर मिळाली त्यांनी त्यांचेकडील व लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार यांचेसह […]

Read More

गॅरेज फोडणारा यास लोणावळा पोलिसांनी २ तासात केले गजाआड…

लोणावळा(पुणे ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की पुणे  ग्रामीण जिल्हयामध्ये घरफोडी चोरीचे प्रमाणे वाढले असल्याने पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकीत गोयल यांनी घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या  त्या अनुषंगाने सहाय्यक पोलिस अधीक्षक लोणावळा विभाग लोणावळा सत्यसाई कार्तीक यांनी उपविभागीय पोलिस अधीकारी कार्यालयात गुन्हे प्रकटीकरण पथकाची मिटींग घेवुन घरफोडी चोरी उघडकीस आणणेबाबत सुचना व आदेश दिले त्यानुसार दिनांक […]

Read More

लोणावळा मॅगी पॅाईंट येथील अवैधरित्या वसलेल्या टपरी धारकांना पोलिसांनी दिला मोलाचा सल्ला…

लोणावळा(पुणे ग्रामीण ) सवीस्तर व्रुत्त असे की लोणावळा शहर पोलिस स्टेशन हद्दीत मॅगी पॉईंट येथे शर्ती पेक्षा जास्त वेळ आस्थापना चालु ठेवणा-या ५ टपरी धारकांवर कारवाईचा बडगा उचलत त्यांचे वर खटले दाखल करण्यात आले आहेत. यापुर्वी वारंवार सुचना देऊन व कारवाई करुन ही मॅगी पॉईंट येथील टपरी धारक आपली टपरी रात्रभर चालु ठेवुन तेथे मुंबई पुण्याहुन येणा-या पर्यटकांना मॅगी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!