सख्खा भाऊ पक्का वैरी! भावानेच काढला भावाचा काटा

बीड : मोठ्या भावाला दारूचे व्यसन होते. त्यामुळे तो व्याजाने लोकांकडून पैसे घेत होता. त्याच्या या वागण्याला कंटाळून लहान भावाने मित्रांच्या मदतीने कट रचून लाकडी दांड्याने मारहाण करून सख्ख्या भावाचा खून केला. ही घटना शहराजवळील मन्यारवाडी शिवारात रविवारी रात्री घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मनोहर विलास पुंडे (वय […]

Read More

आईला प्रियकराच्या मिठीत नको त्या अवस्थेत पाहिले, चिमुकल्याला छतावरून खाली फेकून दिले

मध्य प्रदेश : एका आईने आपले अनैतिक संबंध लपवण्यासाठी आपल्याच तीन वर्षाच्या चिमुकल्याची आपल्या प्रियकराच्या मदतीने छतावरून खाली फेकून हत्या केली. कोणती आई आपले अनैतिक संबंध लपवण्यासाठी आपल्या पोटच्या गोळ्याला मारू शकते का? ऐकायला हे विचित्र वाटत असले तरी हे वास्तवात घडले आहे. एका आईने तीन वर्षाच्या चिमुकल्याची आपल्या प्रियकराच्या मदतीने छतावरून खाली फेकून हत्या […]

Read More

रक्षकच बनले भक्षक! पोलिस ठाण्यात गेलेल्या महिलेवर पोलिसांनीच गँगरेप करून विकले

हरियाणा : पतीची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेवर (गँगरेप) सामूहिक बलात्कार करून तिला विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कायद्याच्या रक्षकांनीच एका महिलेची अब्रू लुटली आहे. पण एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी त्या विवाहितेला दुसऱ्याला विकून टाकले आहे. पतीविरोधात तक्रार देण्यासाठी ही महिला पोलीस ठाण्यात आली होती. तिच्यावर पोलीस सब इन्स्पेक्टर आणि त्याच्या […]

Read More

महिलेने पोलिस आयुक्तालयाच्या पायरीवर अंगावर घेतले रॅाकेल

संभाजीनगर –  शहरात नात्यातल्याच २३ वर्षिय तरुणावर २६ वर्षीय विवाहित तरुणीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याच्यावर प्राथमिक कारवाईही केली. मात्र, तरुणीने पतीसह त्याच्या घरी जात त्याला बेदम मारहाण केली. रविवारी तिच्यासह पतीवर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यानंतर दोन तासांत पोलिस आयुक्तालयात जात पायऱ्यांवर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु कर्तव्यावरील पोलिसांनी धाव घेत तिच्या हातातून काडीची पेटी ओढल्याने अनुचित […]

Read More

पिस्तुलाचा धाक दाखवून पोलिसानेच केला महिला पोलिसावर बलात्कार; गुन्हा दाखल

पुणे : शहर पोलीस दलातील एका महिला पोलीस शिपायासोबत लॉकडाऊनच्या काळात ओळख वाढवून घरी जेवायला जाऊन कोल्ड्रींकमधून गुंगीचे ओैषध देऊन तिच्यावर पोलीस शिपायाने सातत्याने बलात्कार केला, त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी सुध्दा दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी […]

Read More

मुंबई एअर होस्टेस खुन प्रकरणी एकास अटक

मुंबई–  शहरात एअर होस्टेसची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली होती . एका एअर होस्टेसची तिच्या फ्लॅटमध्ये निर्घृणहत्या करण्यात आली होती. रक्ताने माखलेला मृतदेह पोलिसांना फ्लॅटमध्ये आढळून आला. या प्रकरणाचा तपास पुढे करत पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. आता पोलीस हत्येमागील कारणाचा शोध घेत आहेत. हे प्रकरण मुंबईतील पवई भागातील आहे. पवई पोलिसांनी रविवारी रात्री पवई बिल्डिंगमध्ये राहणारी […]

Read More

वर्ध्यातील पुलगाव शहरात एकाच रात्री घडल्या ५ घरफोडी

पुलगाव,- सवीस्तर व्रुत्त असे की मुख्य रस्त्यालगत असलेल्या पाच दुकानांचे शटर फोडून 2 लाखाच्या चांदीसह लाखो रुपयांचे  साहित्य लंपास करण्यात आले. ही घटना  सोमवार दिनांक 4 रोजी सकाळी उघडकीस आली. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चोरटे कैद झाले असून तोंडाला काळ्या रंगाचे मास्क चोरट्यांनी बांधले होते. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल ज्वेलर्समधूनसचोरट्यांनी 2 लाखाचे चांदीचे दागिने चोरून नेले. कृषी केंद्रात फक्त हजार-बाराशे रुपयेच त्यांच्या हाती लागले. […]

Read More

पोलिस शिपायानेच केला महिला पोलिस निरीक्षकाचा विनयभंग; गुन्हा दाखल

पुणे : शहरात कार्यरत असलेल्या ५५ वर्षीय महिला पोलिस निरिक्षक महिलेचा मुंबईतील फोर्स वन पथकात कार्यरत असणाऱ्या एका ३४ वर्षीय पोलिस शिपायाने विनयभंग केल्याची घटना सिंहगड रोडवरील अभिरुची पोलिस चौकीत घडली आहे. याप्रकरणी महिला पोलिस निरीक्षक यांच्या फिर्यादीवरून निलेश भालेराव (रा. कोले कल्याण, पोलिस वसाहत बिल्डींग १, रुम नं. ४०४, सांताक्रुझ, मुंबई) याच्याविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी […]

Read More

विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची निर्घुन हत्या

पुणे : पुण्यातील सिंहगड रोडच्या रायकर मळा परिसरात एका तरुणाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ज्याचा खून झाला तो विद्युत वितरण कंपनीमध्ये कामाला असल्याची माहिती समोर आली आहे. गोपाळ कैलास मंडवे असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. आज दुपारच्या सुमारास घटनेची माहिती सिंहगड रोड पोलिसांना मिळाली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी […]

Read More

अट्टल दरोडेखोराला पिस्टल व काडतुससह अटक

अटटल दरोडेखोराला देशी बनावटीचे पिस्टल व ०६ जिवंत काढतुसह  अटक स्थानिक गुन्हे शाखेची धाडशी कामगिरी बसमत(हिंगोली )- जिल्हा पोलिस  अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हा गुन्हेगारी मुक्त करण्याच्या उददेशाने गुन्हेगारांचा शोध घेउन त्यांच्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या . त्यानुसार वेळोवेळी गुन्हेगारांचा शोध घेउन त्यांच्यावर काठोर कार्यवाही करण्यात येत होती त्याअनुषंगाने दिनांक ०३.०९.२०२३ रोजी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!