अज्ञात चोरट्याने फार्मा कंपनीमध्ये मारला डल्ला…

सातारा – क्षेत्र माहुली येथील एका कंपनीतून 26 हजारांच्या साहित्याची अज्ञाताने चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 ते 22 सप्टेंबर दरम्यान प्रफुल्ल शरदकुमार इंगळे रा. विकास नगर, खेड, सातारा यांच्या क्षेत्र माहुली, खावली गावच्या पाठीमागे असलेल्या सुपरटेक बायो फार्मा कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी 26 हजार रुपये किंमतीचे लोखंडी गिअर बॉक्स आणि तीन लोखंडी प्लेटा […]

Read More

आकोली येथील जुगार अड्ड्यावर पुलगाव पोलिसांची धाड…

पुलगाव(वर्धा) – सवीस्तर व्रुत्त या प्रमाणे  आहे की, यातील पोलिस स्टेशनच्या हद्दीत आकोली येथील वनविभागाच्या रिकाम्या जागेवर खात्रीशीर खबरेवरून पंच व पो.स्टाफ चे मदतीने यातील नमुद आरोपीतांवर जुगार रेड केला असता यातील आरोपी हे  आर्थिक फायद्याकरीता 52 ताश गंजी पत्यावर पैसे लावुन हारजितचा जुगार खेळ खेळीत असताना रंगेहात मिळुन आल्याने त्यांचे ताब्यातुन व डावावरील नगदी […]

Read More

राष्ट्रीय तपास यंत्रणा(NIA) यांनी जाहीर केली ४३ कुख्यात बदमाश/गॅंगस्टर ची यादी…

नांदेड –  राष्ट्रीय स्तरावर देशात शांतता राखणे गुन्हेगारांची माहिती संकलीत करणे देशविघातक कृत्य करणारे,कुख्यात बदमाश, गॅगस्टर यांची माहिती ठेवणे, त्यांचे हालचालीवर लक्ष ठेवून सदरची माहिती भारत सरकारला देण्याचे काम कायम राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करीत असते. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) भारत सरकार यांनी काही कुख्यात 43 बदमाश, गॅगस्टर, यांची यादी नुकतीच जाहीर केली असून, सदरचे कुख्यात बदमाश, गॅगस्टर […]

Read More

खुनाच्या गुन्ह्याची २ दिवसात केली उकल..स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…

वर्धा – दिनांक २२/०९/२०२३ रोजी उत्तम निरंजन वैद्य यांनी पोलिस स्टेशन अल्लीपूर येथे तकार दिली की, दिनांक २२/०९/२०२३ रोजी फिर्यादी यांची पत्नी सौ. अनुसया उत्तम वैद्य या नेहमीप्रमाणे सकाळी ०८:०० वा. दरम्यान शेतमजुरीचे कामाकरिता गेली होती. फिर्यादी हे सकाळी ०८:३० वा. दरम्यान गावातील बाजारात गेले होते. फिर्यादी हे सकाळी १२:३० वाजताचे दरम्यान घरी परत आले असता त्यांची मुलगी […]

Read More

सात महीण्यापासुन बेपत्ता असणार्या मुलीला लातुर पोलिसांच्या मानव तस्करी पथकाने शोधुन काढले…

लातुर – याबाबत थोडक्यात व्रुत्त असे की, फेब्रुवारी 2023 मध्ये पोलिस ठाणे निलंगा येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याच्या तक्रारीवरून भादवि कलम 363 प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून निलंगा पोलिस स्टेशनचे पोलीस नमूद मुलीचा शोध घेत होते परंतु ती मिळून येत नव्हती. पोलिस अधीक्षक  सोमय मुंडे यांनी बऱ्याच कालावधीपासून तपासावर असलेले व […]

Read More

वडनेर दरोडा प्रकरणी पोलिस महानिरीक्षकांनी केले पोलिस अधिक्षक श्री नुरुल हसन यांचे कौतुक…

वर्धा –  काही दिवसांआधी वडनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावरील पोहना  शिवारात सशस्त्र दरोडा टाकून चार कोटी ५२ लाखांची रक्कम लुटणाऱ्या सहा आरोपींना अवघ्या ४  तासांत अटक करून तब्बल ३ कोटी ७५  लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांना नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी प्रमाणपत्र देत त्यांना सन्मानित केले आहे. नागपूर येथील कार्यालयातून ४ […]

Read More

हातभट्टीची दारु गाळणार्यावर सेलु (वर्धा)पोलिस स्टेशन दारुबंदी पथकाची कामगिरी..

सेलु(वर्धा) –  दिनांक 23/09/2023 रोजी मौजा वघाळा शेत शिवारात धाम नदीच्या  काठावर एक ईसम हातभट्टी लावून गावठी मोहा दारु गाळीत आहे अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पंच व पोस्टॅाफ व  मुखबीर यांचे माहीतीप्रमाणे मौक्यावर जावून छापा टाकला असता मौक्यावर  गजानन सुधाकर कडू वय-43 वर्ष, रा. वघाळा हा हातभट्टी लावून गावठी मोहा दारु गाळीत असतांना मिळून आल्याने […]

Read More

गडचिरोली पोलिसांनी उधळला माओवाद्यांचा डाव जमिनीत पुरुन ठेवलेली स्फोटके केली जप्त…

गडचिरोली –  सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक 21 ते 28 सप्टेंबर दरम्यान माओवादी विलय सप्ताह साजरा करतात. याकाळात माओवादी शासनविरोधी विविध घातपाती कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहीत्याचा वापर करतात व ते साहीत्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमीनीमध्ये पूरुन ठेवतात. अशा पूरुन ठेवलेल्या साहीत्याचा वापर माओवाद्यांकडुन विविध नक्षल सप्ताह […]

Read More

वर्धा वासीयांचे चोरीस गेलेले मोबाईल वर्धा पोलिसांकडुन मुळ मालकास केले परत….

वर्धा-  मोबाईल हा मनुष्याच्या जिवनातील अंगभुत घटक बनलेला आहे. सर्वच बाबतीत मोबाईल उपयोगी पडत आहे. मात्र अनेकदा मोबाईल चोरीस जाण्याच्या घटनाही घडत आहे तसेच अनेकवेळा मोबाईल नकळत हरविलेही जातात. जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशन हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईलच्या तक्रारीचे प्रमाण वाढले असुन महागडे अँन्ड्राईड मोबाईल गहाळ झाल्याने नागरीकांची हिरमोड होते. अशा नागरीकांना त्यांचे मोबाईल परत मिळवुन कसे देता येतील याची […]

Read More

बनावट चारित्र्य प्रमाणपत्र बनविणाऱ्यास सोलापुर(ग्रामीण) पोलिसांनी केली अटक…

सोलापूर (ग्रामीण) –  जिल्ह्यातील नागरिकांना “चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र” हे संबंधीत पोलिस ठाणे व पोलिस अधीक्षक कार्यालयाकडील जिल्हा विशेष शाखेकडून देण्यात येते. सदरचे प्रमाणपत्र हे महाराष्ट्र पोलीसांच्या pcs.mahapolice.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने देण्यात येते. सदरची प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शी, कमी खर्चाची व विलंब टाळणारी आहे. पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण कार्यालयाकडे पाकणी ता.उ. सोलापूर येथील एक इसम बनावट चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!