अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी ९ महीण्यापासुन फरार असलेला आरोपी लागला LCB च्या गळाला…

समुद्नपुर(वर्धा) –  सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 31/1/2023 रोजी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन समुद्रपूर येथे आरोपी 1) पूजा मोहिते रा. सेवाग्राम 2) हेमा हमद रा.जाम 3) आकाश मोहिते (फरार) रा. शिवनगर ता. सेलू ,वर्धा यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन समुद्रपूर अप क्रमांक. 82/23 कलम 20(ब) 29 NDPS अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. […]

Read More

तोतया पोलिस अधिकारी म्हनुन फसवनुक करणार्यास अहमदनगर पोलिसांनी केली अटक…

कोतवाली (अहमदनगर)– तोतया पोलिस अधिकारी बनून पोलिस दलात नोकरीच्या आमिषाने सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी मार्केट यार्ड जवळून ताब्यात घेतले आहे. ज्ञानेश्वर सुखदेव वाणी (वय ३२ वर्ष, रा. चिचोंडी खुर्द, पारेगाव रोड, ता. येवला जि. नाशिक, ह.मु.आयटीआय कॉलेज जवळ, बुरुडगावरोड, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे.  याप्रकरणी भगवान गोविंदा बोराडे (वय- ३७ वर्ष धंदा वाहक, रा. सिल्लोड, ता.सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) […]

Read More

सालेकसा पोलिसांनी गोतस्करी करणारे केले जेरबंद ७ गोवंशाची केली सुटका…

सालेकसा(गोंदिया) –  सवीस्तर व्रुत्त असे कीव पोलिस अधीक्षक, . निखील पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक, अशोक बनकर, यांनी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हयातील सर्व पोलिस ठाणेदार यांना जिल्ह्यांतील अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करण्याच्या  तसेच अवैध धंद्यांवर प्रभावी धाड कारवाई करून अंकुश व आळा घालण्याच्या निर्देश सूचना दिलेल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक,  निखील पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक,  अशोक […]

Read More

घुग्गुस पोलिस स्टेशन हद्दीत गोतस्करावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…

चंद्रपुर – जिल्हयातील गोवंश तस्कारांवर आळा घालण्याकरिता  पोलिस अधिक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. त्यावरून घुग्घुस हद्दितून गणेशोत्सवा दरम्यान रात्रौ गोवंश ची अवैद्यरित्या वाहतुक होत असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक  महेश कोंडावार यांनी विशेष पथक तयार करून त्यांना गोवंश तस्कारांविरूध्द कारवाई करण्याबाबत निर्देश दिले.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर […]

Read More

सराईत सोनसाखळी चोरट्यास पुणे पोलिसांनी मोक्का कायद्याखाली केली अटक…

पुणे – संदीप कद्रे  – याबाबत सवीस्तर मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पर्वती पोलिस स्टेशनच्या हद्दीत मंगळसूत्र चोरीची घटना २३ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी एका महिलेने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तसेच पोलिसांनी सुध्दा दम चाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता दरम्यान, गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी टोळी प्रमुख १)आकाश ज्ञानेश्वर सुर्यवंशी (वय २५, रा. […]

Read More

चालक म्हनुन आला आणि महीलेस एक कोटीचा चुना लावुन गेला…

 पुणे – मिळालेल्या माहितीनसार,  पुण्यातील नाना पेठ येथे राहणाऱ्या एका महिलेचा डिसेंबर २०२१ मध्ये मृत्यू झाला. त्या महिलेकडे अजय राजाराम भडकवाड हा चालक म्हणून कार्यरत होता. त्या महिलेचा ६२ वर्षीय पुतण्या जर्मनीत राहत होते. ते जर्मनी पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी भारतात आले. यावेळी त्यांनी घरातील कगदपत्रांची तपासणी केली असता, १ कोटी ६४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणाची माहिती […]

Read More

भंडारा पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांचे आदेशाने सराईत गुन्हेगारास केले तडीपार…

भंडारा– गणेशोत्सव व ईद या सणाच्या पार्श्वभुमीवर पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांनी जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबादित राहावी म्हनुन सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये कार्यवाहीचे सत्र सुरु केले आहे त्यानुसार  धम्मराज नेमीचंद मेश्राम, वय 22 वर्ष, रा. सेलोटी, ता.लाखनी जि. भंडारा (महाराष्ट्र) हा पोलीस स्टेशन लाखनी परीसरातील मौजा सेलोटी येथील रहिवासी असुन तो गुंड धोकादायक व खुनसी […]

Read More

गांजाची तस्करी करणाऱ्यास २५ किलो गांजासह केली अटक स्थानिक गुन्हे शाखा व दौंड पोलिसांची कार्यवाही…

दौड (पुणे ग्नामिण) –  सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २०/९/२०२३रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दौंड पोलिस स्टेशन हद्दीत गणपती उत्सव अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना, स्थानिकगुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दौंड रेल्वे स्टेशनचे बाहेर एक इसम बेकायदेशीररित्या गांजा जवळ बाळगून विक्री करणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक  अविनाश शिळीमकर व दौंड पोलिस स्टेशनचे […]

Read More

गणेशोत्सव व ईद सणाच्या पार्श्वभुमीवर गोंदिया पोलिस दलातर्फे शहरात पथसंचलन तसेच पोलिस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दंगा काबु प्रात्यक्षिक व सराव घेण्यात आला…

गोंदिया  – जिल्ह्यात भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती, दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा पोलिसांनी उद्भवलेली आपत्कालीन परिस्थिती कश्याप्रकारे हाताळावी, पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्यक्ष काय करावे, काय करू नये, कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, याकरीता उद्भवलेली आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी प्रशिक्षित असणे गरजेचे आहे. आणि त्यासाठीच पोलिस मुख्यालय, कारंजा गोंदिया येथील कवायत मैदानावर *”दंगा काबू […]

Read More

विजेची तार व केबल चोरी करणारी टोळी लागली यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या हाताला….

यवतमाळ – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २०/०९/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे एक  पथक वणी परसिरात श्री. गणेशस्थापना बंदोबस्त संबंधाने हजर असतांना गाोपनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, एक इसम टाटा सुमो वाहनात चोरीचा ॲल्युमिनीयम तार घेवुन घोन्सा टि पॉईन्ट वरुन वणी शहरात प्रवेश करणार आहे. अशा माहीतीवरुन पथकाने घोन्सा टि पॉईन्ट वणी येथे सापळा रचुन प्राप्त माहिती प्रमाणे एका […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!