हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने केले दोन घरफोडीचे गुन्हे उघड…
हिंगोली – पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांनी घरफोडीचे गुन्हे उघड करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते त्या अनुषंगाने दिनांक- ३१/०८/२०२३ रोजी पोलिस स्टेशन औंढा नागनाथ हददीतील मौ. दौडगाव व दिनांक- ०२/०९/ २०२३ रोजी पोलिस स्टेशन हिंगोली ग्रामीण अंतर्गत गंगानगर येथे फिर्यादी यांचे घरी कोणीच नसल्याचे संधी साधुन अज्ञात आरोपींनी घराचे कुलुप तोडुन घराच्या कपाटात ठेवलेले […]
Read More