OLX वर जाहिरात देऊन दुचाकी विकणे तरुनीला पडले चांगलेच महागात,नंदनवन येथे गुन्हा दाखल….

नंदनवन(नागपुर शहर)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की ओएलएक्सवर बाइक विक्रीची जाहिरात पोस्ट करणे एका मुलीला चांगलेच महागात पडले. ऑनलाइन जाहिरात पाहून बाईक खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणाने ट्रायलसाठी बाइक घेतली आणि परत आलाच नाही. अनेक प्रयत्न करूनही तो तरुण परत न आल्याने तरुणीने त्याला बोलवायला फोन केला. मात्र, त्याचा फोन बंद होता. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने त्या व्यक्तीविरोधात नंदनवन पोलिसात […]

Read More

जेजुरीत दर्शनाला यायचे व घरफोडी करुन पसार व्हायचे,अशा टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने केली शिताफिने अटक….

जेजुरी(पुणे ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की जेजुरी येथे देवदर्शनाला येऊन घरांची कडी कोयंडा तोडून घरफोडी चोरी करण्यात  आलेली होती ,सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता  पोलिस अधीक्षक  पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाला मार्गदर्शन व सुचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने घरफोडी चोरीचे गुन्हयांचे अनुषंगाने तपास सुरू केला असता, जेजूरी व सासवड पोस्टे हद्दीत […]

Read More

गौणखनिज रेतीची विनापरवाना वाहतुक करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….

लाडखेड(यवतमाळ) -प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक ०२/११/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक अवैध धंदयाविरुध्द कारवाई करण्याकरीता पो.स्टे. लाडखेड हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला गोपणीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, इसम  धनराज राठोड रा. वडगांव (गाडवे) ता. दारव्हा हा त्याचेकडील विना क्रमांकाचे ट्रॅक्टर ट्रॉलीमधुन अडान नदी पात्रातील रेती (वाळु) ची चोरी करुन वडगावं (गाडवे) ते […]

Read More

पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची अवैध जुगारावर छापेमारी,१३ व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल, ६ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त….

लातुर- प्रतिनिधी – या बाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांचे नेतृत्वात परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अंकिता कणसे यांच्या पथकाने लातूर ते औसा जाणारे रोडवर एका ढाब्याच्या पाठीमागे पत्राच्या शेड मधील मोकळ्या जागेत वासनगाव शेत शिवारामध्ये सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकला. येथून पोलिसांनी 6 लाख 02 हजाराचे […]

Read More

चिखली भागात कमरेला देशी कट्टा लावुन दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या गुन्हे शाखा युनिट २ ने आवळल्या मुसक्या…..

पिंपरी-चिंचवड(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक ०३/११/२०२३ रोजी गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांचे अधिपत्याखालील पोलिस अंमलदार पेट्रोलिंग करुन रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करीत असतांना पोलिस हवा  जमीर तांबोळी व संतोष इंगळे यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकरवी खात्रीशीर बातमी मिळाली कि, महादेवनगर चिखली येथे मुळचा उत्तरप्रदेशचा असलेला एक इसम गावठी कट्टा कमरेला लावुन […]

Read More

गोंवश तस्करी करणारी टोळी लागली वरुड पोलिसांच्या हातात,३७ जनावरांची केली सुटका….

वरुड(अमरावती ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की  अमरावती ग्रामीण जिल्हयात वाढत्या गोवंश तस्करी घटना पाहता सदर घटनांना आळा बसावा याकरीता पोलिस अधीक्षक यांनी मार्गदर्शन करुन कारवाई करण्याच्या सुचना निर्गमीत केल्या होत्या. पोलिस स्टेशन वरुड येथील पो.उप.नि. दिपक दळवी यांना गोपनिय बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, ग्राम पोरगव्हाण ते मोर्शी खुर्द या पांदन रस्त्याने काही इसम गोवंश जातीचे जनावरे […]

Read More

हिंजवडी पोलिसांनी पकडला शहरात येणारा १८ लाख रु किंमतीचा गुटखा….

हिंजवडी(पिंपरी-चिंचवड) महेश बुलाख – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ३/११/२०२३ रोजी तपास पथकातील सपोनि राम गोमारे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन इसम हे बंगलोर मुंबई हायवेने पुनावळेचे दिशेने एक पांढऱ्या रंगाची महींद्रा पिकअप मधुन प्रतिबंधीत तंबाखुजन्य गुटखा व पान मसाला वगैरे पदार्थांची विक्री करण्यासाठी घेऊन जाणार आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने  राम गोमारे यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक.श्रीराम […]

Read More

मोटारसायकल चोरट्यास राळेगाव पोलिसांनी केली अटक,४ गुन्हे केले उघड…

राळेगाव(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की फिर्यादी नामे संतोष नामदेव वाघमारे वय 45 वर्ष रा. झाकीर हुसैन कॉलोनी वर्धा ता.जि. वर्धा यांनी दि. 02/11/2023 रोजी पोस्टे राळेगाव येथे तोंडी तक्रार  दिली की, दि. 31/10/2023 च रात्री 2.00 वा. दरम्याण फिर्यादी यांनी त्याची मोटर सायकल Splender Plus क्र. एम. एच. 32 ए.यु. 6503 विश्रामगृह राळेगाव समोर पार्कींग करून ठेवली व […]

Read More

अट्टल गुन्हेगार पवन उर्फ मारोती पोळेकर यास पुणे ग्रामीण पोलिसांनी १ वर्षाकरीता केले स्थानबध्द….

यवत(पुणे ग्रामीण) – पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण अंकीत गोयल यांनी  अवैध्य शस्त्र बाळगणे, अंमली पदार्थ विकी करणारे, अवैध्य बाळु व्यवसाय करणारे, अवैध्य दारू विक्री करणारे, तसेच सार्वजनिक शांततेस बाधा आणणारे धोकादायक व्यक्ती मोडीत याचे विरुद्ध विशेष मोहिम राबवित आहेत. त्यानुसार पुणे ग्रामीण जिल्हयाचे हददीतील गुन्हेगारी मोडीत  काढण्यासाठी तसेच दरोडा, जबरी चोरी, हायवे रोडवरील लुटमारी करणारे, व्यावसायीकांकडे खंडणीची मागणी करून […]

Read More

शेतीचे बनावट कागदपत्र तयार करुन ती विकण्याचा घाट घालणाऱ्या भामट्यांना आर्थिक गुन्हे शाखेने केले जेरबंद….

वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन देवळी येथील अप.क. १०१८/२०२३ कलम ४२०, ४१९, ४६७, ४६८, ४७१, ३४, १२०(ब) मधील आरोपीतांना अटक केल्याबाबत. हकिकत याप्रमाणे आहे कि घटना ता. वेळी व स्थळी, यातील आरोपीतांनी देवळी तहसिल अंतर्गत मौजा ढोणापुर येथील शेत सर्वे क्रमांक २६, २७, २८ व २९ हि शेती विकायची असल्याचे फिर्यादीस सांगुन बैठक केली. सदर बैठकी मध्ये […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!