सराईत चोरटा पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

हातात कुऱ्हाड घेऊन घरफोडी आणि मोटासायकल चोरी करणारा अट्टल चोरटा गजाआड… पुणे (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण च्या पथकाने रात्रीच्या वेळी बंद केलेल्या परमिट बार मध्ये हातात कुऱ्हाड घेऊन घरफोडी चोरी व दिवसा मोटार सायकल चोरी करणारा सुशिक्षीत तरूण गजाआड करून १२ गुन्हे उघडकीस आणून ३ लाख २२ हजार रू.चा मुद्देमाल जप्त केला […]

Read More

परंडा पोलिसांनी कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या गोवंशीय जनावरांची केली सुटका…

परंडा पोलिसांनी कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या गोवंशीय जनावरांची केली सुटका… धाराशिव (प्रतिक भोसले) – कुंभेजा फाटा येथे सोनारी कडून परंडा कडे विना परवाना बेकायदेशीररित्या खूप दाटीवाटीत, त्रासदायक पद्धतीत जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनचालकाला अटक करून चार देशी जातीच्या गाई तर दोन जर्सी जातीच्या गाई असा एकुण 6लाख 80 हजार रु. किंमतीच्या 6 गाई सह पिकअप वाहन जप्त करून […]

Read More

नांदेड स्थागुशा पथकाने अवैधरित्या गांजाविक्री करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या…

नांदेड शहरात गांजाची विक्री करणारे स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद, .1,08,000/-  रु चा गांज्या जप्त… नांदेड(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड शहरात व जिल्हयात चोरी छुप्या मार्गाने होत असलेल्या अंमली पदार्थ गांजाचे आवक व विक्रीची गोपनिय माहिती हस्तगत करुन, त्याचे विरुध्द कायदेशिर कार्यवाही करणे बाबत पोलिस अधीक्षक, नांदेड यांनी पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना आदेशित केले होते. […]

Read More

दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत दारु व जुगार खेळणारे SP चे विशेष पथकाचे ताब्यात…

पोलिस अधिक्षक,छत्रपती संभाजी नगर यांचे विशेष पथकांकडुन अवैध दारु विक्री करणारे हॉटेल चालक व जुगार अडयावर धाड… 7,40,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त…. छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया  यांनी जिल्हयातील अवैध धंदे बेकायदेशीरपणे चोरटया रित्या जिल्हयात धाबे व हॉटेल वर देशी /विदेशी दारु विक्री, जुगार यांचे विरुध्द सक्त कारवाईचा बडगा उगारत असे […]

Read More

अवैधरित्या विनापरवाना वाळुची वाहतुक करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

अवैध वाळु वाहतुक विरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही, 02 अवैध वाळु वाहतुक करणारे ट्रॅक्टर किंमत 13 लाख 10 हजार रू. चा मुददेमाल जप्त…. हिंगोली(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक श्री.जी.श्रीधर यांचे आदेशाने व पोलिस निरीक्षक विकास पाटील यांचे मार्गदर्शनात दिनांक  ०८/०१/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्हे उघड करने व अवैध धंदे विरोधात कार्यवाही करीता पोलिस […]

Read More

नागपुर ग्रामीण पोलिस अधीक्षकाच्या विशेष पथकाने एकाच दिवशी अवैध रेती वाहतुकी विरोधात तीन धडाकेबाज कार्यवाहीत १ कोटीच्यावर मुद्देमाल जप्त…

पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचे विशेष पथकाने अवैध रेती(वाळु) विरोधात केलेल्या ३ विविध कार्यवाहीत १ कोटी २७ लक्ष रु च्या मुद्देमालासह ९ आरोपी अटकेत तसेच ५ आरोपी फरार आहेत,विशेष म्हणजे यातील एका कार्यवाहीत एकाच नंबरचे दोन ट्रक बनावट रॅायल्टी काढुन वाळुची चोरटी वाहतुक करतांना आढळले तसेच यातील एक फरार आरोपी हा विविध गुन्ह्यांत पाहीजे आहे…… […]

Read More

१ कोटीची फसवणुक करणाऱ्या आरोपीस मुंबई येथुन केली अटक,नागपुर शहर आर्थिक गुन्हे शाखेची कार्यवाही…

१ करोड रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या… नागपूर (प्रतिनिधी) – खोट्या ट्रेड प्रॉफिट फंड बाबत सांगून भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची रोख १ करोडची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपींना अटक करून ८६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेले अनेक दिवस पोलिस सापळा रचून यांच्या मागावर होते. पण आरोपी हाताला लागत नव्हते पण शेवटी […]

Read More

विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीतील घरफोडीचे २ आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…

पोलिस स्टेशन विमानतळ हद्दीतील सुर्योदय नगर येथील घरफोडीच्या गुन्हयातील दोन आरोपीना 5,49,130/- रुपयाचे मुद्येमालासह स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांनी केली  अटक…. नांदेड(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,घरफोडीच्या गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधीक्षक, नांदेड यांनी पोलिस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार  उदय खंडेराय, पोलिस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे […]

Read More

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी तुषार कुचेकर भारती विद्यापीठ पोलिसांचे ताब्यात…

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी केली अटक…. भारती विद्यापीठ (सायली भोंडे) – भारती विद्यापीठ पोलिस ठाणे हद्दीतील मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी गुंगारा देत पोलीसांनी लावलेल्या सापळयातुन सारखा निसटत होता. माञ शेवटी त्या फरार आरोपीला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन, पुणे गुन्हा रजि नंवर ६४५/२०२३ भा.दं. वि. कलम […]

Read More

वयोव्रुध्द ईसमास लुटणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

वृध्द इसमांस लुटणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेकडुन अटक.. यवतमाळ(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २३/१२/२०२३ रोजी  अरविंद शांतराम येन्नावार वय ६६ वर्ष रा. बांगर नगर, यवतमाळ यांनी पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे तक्रार दिली की, ते त्यांच्या पत्नीचे उपचाराचे कागदपत्र घेवुन स्टेट बँक चौकातुन मोपेडने घराकडे जात असतांना त्यांचा तोल गेल्याने दोन अनोळखी इसमांनी काका पडत आहेत असे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!