WCL मकरधोकडा येथील कंपनीतुन स्टील प्लेट चोरणार्यास LCB पथकाने केली अटक…

WCL मकरधोकडा येथील RVR कन्स्ट्रक्शन कंपनी मधुन लोखंडी प्लेटा चोरणारा स्थागुशा पथकाचे ताब्यात,एकूण १०९५०००/- रू. चे मुद्देमाल केला जप्त…. उमरेड(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन उमरेड अंतर्गत मौजा हेवती शिवार येथे दिनांक १७/०१/२०२४ चे ८.०० वा. ते दि. १८/०१/२०२४ चे १०.०० वा. दरम्यान फिर्यादी मुकंद गणेशचंद्र सैयहीया यांचे उदासा परिसरात कन्वेयर बनविण्याकरीता लागणारे लोखंडी बेल्टस […]

Read More

सराईत गुन्हेगार राहुल पवार यास छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी MPDA कायद्यान्वये केले स्थानबध्द…

वृध्द महिलांना गाडीवर सोडण्याचा बहाना करुन लुटणारा सराईत गुन्हेगार एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी हर्सुल कारागृहात स्थानबध्द, पोलिसांवर हल्ला करून पसार होण्याचा डाव मोडीत काढत शिताफिने पकडुन केले जेरबंद … छत्रपती संभाजी नगर(प्रतिनिधी) – याबबत सवीस्तर व्रुत्त असे की, मनीष कलवानिया, पोलिस अधीक्षक,छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी जिल्हयातील संघटित गुन्हेगारीला लगाम लावत अशा गुन्हेगाराविरूध्द कठोर भुमिका घेत त्यांच्या […]

Read More

अवैधरित्या विक्री करीता शस्त्र बाळगणारे परप्रांतीय ३ ईसमांना गुन्हे शाखा युनीट २ ने घेतले ताब्यात…

घातक शस्त्रे अवैधरित्या विक्रीकरीता  बाळगणा-यास परप्रांतीय ३ इसमांना गुन्हे शाखा युनीट २ ने केले जेरबंद…. अमरावती(प्रतिनिधी) – याबबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी  अमरावती शहर यांनी दिलेल्या सुचनेनुसार गुन्हेशाखा युनिट २ चे पथक व पोलिस निरीक्षक, गुन्हेशाखा युनिट-२ यांचे आदेशाने दि. १९/०१/२०२४ रोजी पोलिस आयुक्तालय हद्दीत नाईट पेट्रोलींग करीत असतांना मिळालेल्या माहीती च्या आधारे वडाळी […]

Read More

बाप रे! प्रेयसीचा आंघोळ करतानाचा काढला व्हिडिओ, अन् केला व्हायरल कारण…

बाप रे! प्रेयसीचा आंघोळ करतानाचा काढला व्हिडिओ अन् केला व्हायरल कारण… पुणे – प्रेमसंबंध असताना प्रेयसीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढला. ब्रेकअप झाल्यानंतर तिच्या नावाने इंन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार करुन व्हिडिओ व्हायरल करुन तरुणीची बदनामी केली. तरुणीचा व्हिडिओ व्हायरल करुन विनयभंग करणाऱ्या अहमदनगर येथील तरुणावर सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2022 ते […]

Read More

खंडनीच्या गुन्ह्यातील पाहीजे असलेला आरोपी,मोहम्मद खिजर यास धारदार शस्त्रासह गुन्हे शाखा युनीट १ ने केली अटक…

 हल्ला करण्याच्या  तयारीत असलेल्या  व खंडनीच्या गुन्ह्यांत पाहीजे असलेला आरोपी मोहम्मद खिजर  शहर गुन्हे शाखा युनिट १ कडुन जेरबंद…. अमरावती (प्रतिनिधी) – याबबत सवीस्तर व्रुत्त असे की,गुन्हे शाखा युनिट १ अमरावती शहर यांचेकडून दिनांक 18/01/2024 रोजी पोलिस.स्टेशन,नागपुरी गेट हद्दीत चांदणी चौक  येथे घडलेल्या खंडनीचा व त्यासंबंधी  नागपुरी गेट पोलिस स्टेशन येथे यातील आरोपी मोहमद खिजर […]

Read More

वनपरीसरातुन लाकुड चोरणारे ब्राम्हणवाडा थडी पोलिसांचे ताब्यात…

वनपरीसरातुन किंमती असे सागवानी लाकुड चोरणारे पोलिसांचे ताब्यात… ब्राम्हणवाडा थडी(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अमरावती ग्रामीण जिल्हयातील पो.स्टे. ब्राम्हणवाडा थडी येथे दि. १७/०१/२०२४ रोजी गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, ग्रामीण रुग्णालय ब्राम्हणवाडा थडी च्या जवळ पुर्णा नदीच्या पात्रा मधुन एक मोटरसायकल वर दोन ईसम काहीतरी संशयीत वस्तु जाणार आहे. अशा खबरेवरुन सापळा  लावुन सदर मोटरसायकलला पुर्णा नदीच्या […]

Read More

घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळीस स्थागुशा पथकाने केली गजाआड….

घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली गजाआड… हिंगोली (प्रतिनिधी)- जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या आधीच हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कारवाईसाठी स्थागुशा पथक गस्तीस असताना पथकाला मिळालेल्या माहितीवरून जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला स्थानिक गुन्हे शाखाने अटक करून गुन्हयातील सोन्याचे […]

Read More

अवैधरित्या मोहा दारु गाळणार्यावर पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाचा छापा….

अवैधरीत्या मोहाफुलाची गावठी दारू काढणार्यावर कुही पोलिसांचा  छापा…. कुही(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षकांचे आदेशानुसार अवैध धंदे यावर अंकुश बसावा म्हनुन पोलिस अधिक्षकाचे विशेष पथक हे दि. १७/०१/२०२४ चे ५.३० वा. दरम्यान विशेष पोलिस पथक नागपुर ग्रामीण हे अवैध धंद्यावर रेड करण्याकरीता पोस्टे कुही परीसरात पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन गोपनीय माहिती मिळाली […]

Read More

कत्तलीसाठी अवैध गौवंशीय वाहतुक करणारे तळेगाव पोलिसांचे ताब्यात,४ जनावरांची केली सुटका…

 कत्तलीसाठी अवैध गौवंशीय वाहतुक करणारे तळेगाव पोलिसांचे ताब्यात….. तळेगाव(शा.पंत)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १७ रोजी  मुखबिरकडुन खबर मिळाली की, दोन ईसम हे मालवाहु बोलेरो वाहनाने गोवंशाची अवैध वाहतुक करित आहे अशा गोपनिय माहीतीवरुन नाकाबंदी केली असता वाहन चालक याने आम्ही वाहन थांबवण्याचा इशारा केला असता वाहन न थांबवता अमरावतीकडे भरधाव वेगाने घेऊन गेल्याने त्याचा […]

Read More

सेवाग्राम पोलिसांनी पकडला शहरात येणारा अवैध दारुसाठा…

नाकाबंदी दरम्यान सेवाग्राम पोलिसांनी पकडला अवैध दारूसाठा, ३,२९०००/- रु चा मुद्देमाल केला जप्त…  सेवाग्राम( वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १७ जानेवारी रोजी पोलिस स्टेशन सेवाग्राम हद्दीत वर्धा नागपूर रोडवर महसूल कॉलनी दत्तपूर येथे सेवाग्राम पोलिसांनी नाकाबंदी करून मिळालेल्या गोपनीय माहीतीनुसार छापा टाकला असता टाटा Tiago  क्रमांक  MH 32 AS2113 या कारची […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!