शुल्लक कारणावरुन तरुणाचा खुन करणारे स्थागुशा पथकाचे ताब्यात…
मालेगाव शहरातील युवकाचा गोळ्या घालून खुन करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड… मालेगाव(नाशिक ग्रामीण) प्रतिनिधी – याबाबत व्रुत्त असे की, दि. ०५/०२/२०२४ रोजी रात्रीचे सुमारास मालेगाव शहरातील ओवाडी नाला, रमजानपुरा परिसरात रोडवर मयत इब्राहिम खान इस्माईल खान, वय २९, रा. नागछाप झोपडपट्टी, मालेगाव याने मसूद गांजावाला याचा गांजा पकडून दिला व आरोपी युसूफ छिचडा याचे मुलीस […]
Read More