जरा याद करो कुर्बानी, पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज पाच वर्षे पूर्ण…

जरा याद करो कुर्बानी, पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज पाच वर्षे पूर्ण… पोलिसकाका क्राईमबिट – आज पुलवामा हल्ल्याला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. 14 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफ चे 40 जवान शहीद झाले होते. संपूर्ण देश आज व्हॅलेंटाईन डे साजरा करत आहे, परंतु 5 वर्षांपूर्वी 14 फेब्रुवारी […]

Read More

सोनसाखळी ओरबाडुन नेणारा २४ तासाचे आत स्थागुशा पथकाने केले गजाआड…

गिरणारे रोड, गोवर्धन शिवारात महिलेची सोन्याची पोत ओरबाडणारे गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासाचे आत केले गजाआड…..  नाशिक(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. ११ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारचे सुमारास नाशिक ते गिरणारे रोडवर गोवर्धन शिवारात हॉटेल गंमत जंमत परिसरात फिर्यादी  छबुबाई वाघ, वय ५५ वर्षे या त्यांचे चहाचे टपरीवर त्यांचे मुलाशी फोनवर बोलत असतांना मोटर […]

Read More

धुळे पोलिसांची संकल्पना गोतस्करी रोकण्यासाठी बघा काय केले…

गोतस्करांना रोकण्यासाठी श्रीकांत धिवरे पोलिस अधिक्षक धुळे यांच्या संकल्पनेतुन  गोरक्षक सेल ची स्थापना,गो तस्करी करणाऱ्यांवर आता कायद्याचा बडगा…. धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत धिवरे यांनी धुळे जिल्हयात होणारी गो तस्करी बाबत झिरो टॉलरन्सचा पवित्रा घेत जिल्हास्तरावर “गोरक्षक सेल” ची स्थापना केली आहे. या सेल मध्ये १ पोलिस उपनिरीक्षक व ४ पोलीस अंमलदारांची […]

Read More

वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीचा विनयभंग…

वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीचा विनयभंग… मुंबई – एका बंगल्यात ओटीटी वेब सीरिजच्या शूटिंग दरम्यान, एका २१ वर्षीय अभिनेत्रीचा विनयभंग केल्या प्रकरणी दिग्दर्शक आणि निर्मात्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अभिनेत्रीने मालवणी पोलिसांकडे लेखी तक्रार दिली असून प्राथमिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनी अधिकृतपणे सोमवारी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या […]

Read More

यवतमाळ जिल्ह्यातून दारुची चोरटी वाहतुक करणारे स्थागुशा पथकाचे ताब्यात…

अल्लीपुर पोलिस स्टेशन हद्दीत अवैध्यरित्या वाहतुक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची दारूबंदी कायदयान्वये कार्यवाही, देशी दारू व दोन मोपेड गाडीसह एकुण 2,38,300/- रू.चा मुद्देमाल केला जप्त….. अल्लीपुर(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, येणाऱ्या शिवजयंती उत्सवाचे अनुषंगाने सर्व प्रकारचे अवैध धॅदे यावर कठोर कार्यवाही करण्याबाबत सुचना सर्व प्रभारी यांना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक  12.02.2024  पोलिस पथक पेट्रोलिंग करीत […]

Read More

ATM मधे छेडछाड करुन पैसे चोरणारे बंटी बबली अजनी पोलिसांचे ताब्यात…

एटीएम मधील पैसै चोरणाऱ्या बंटी बबलीला अजनी पोलिसांनी केली अटक… नागपूर (शहर प्रतिनिधी) – दोन चोरट्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करून एटीएमला एक लोखंडी पट्टी लाऊन त्यास ट्रेस करून एटीएमचे नुकसान करून एटीएम मधील २०००/-रु. चोरी केले होते. या प्रकरणी फिर्यादी नामे स्वप्नील मारोतराव गभाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाणे अजनी येथे अप.क. […]

Read More

स्थागुशा पथकाने अट्टल घरफोड्या छोटा मोहन यास ताब्यात घेऊन उघड केले ८ घरफोडीचे गुन्हे….

घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगाराला, 08 लाख रुपयाच्या सोन्याचे 124 ग्राम वजनाचे दागिने व रोख रक्कमेच्या मुद्देमालासह अटक. घरफोडीचे 9 गुन्हे उघड. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे  की, लातूर जिल्ह्यातील वेग-वेगळ्या पोलिस ठाणे हद्दी मध्ये रात्रीच्यावेळी राहते घराचा कडी-कोंडा तोडून घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यावरून जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस स्टेशनला घरफोडीचे गुन्हे दाखल […]

Read More

अट्टल घरफोड्यास युनीट १ ने घेतले ताब्यात

अमरावती गुन्हे शाखा युनीट १ ने  घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत  आरोपीला केली अटक… अमरावती (शहर प्रतिनिधी) – गुन्हे शाखा युनीट १ ने जलदगतीने कौशल्यपूर्ण तपास करून घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी सैयद तौसीफ सैयद आसीफ (वय 23) रा.रहेमत नगर गल्ली नंबर 3 अमरावती या अट्टल गुन्हेगारास शिताफीने अटक करून त्याच्याकडून 27200/- रु. मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी […]

Read More

अवैधरित्या शस्त्राची देवावघेवान करणारे शिरुर येथुन स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात…

शिरुर शहरात अवैधरित्या अग्नीशस्त्राची  विक्री करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,२ गावठी पिस्टल,९ जिवंत काडतुसह ४ अटकेत… पुणे(ग्रामीण प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. १०/०२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण चे पथक शिरूर परीसरात शिरूर पोलिस स्टेशनकडील दाखल गुन्हे उघडकीस आणण्यासाठी समांतर तपास करत असताना, पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मौजे गोलेगाव ता. […]

Read More

सराईत दुचाकी चोरट्यांना गुन्हे शाखा युनीट २ ने केली अटक,३ मोटारसायकल केल्या जप्त…

दोन दुचाकी चोरट्यांना अमरावती गुन्हे शाखेने युनीट १  केली अटक… अमरावती (शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गुन्हे शाखा युनीट १ ने जलदगतीने कौशल्यपूर्ण तपास करून मोहमद अल्तमश ऊर्फ मोहमद ई्क्बाल (वय २० वर्षे) रा.बिसमिल्ला नगर पो.स्टे नागपुरी गेट अमरावती आणि अब्दुल तहसीन ऊर्फ अशफान अब्दुल फहीम (वय २२ वर्षे), रा.बिसमिल्ला नगर पो.स्टे. नागपुरी गेट […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!