आझादनगर पोलिसांची सराईत मोटारसायकल चोरट्यास अटक…

आझादनगर पोलिसांनी अट्टल मोटारसायकल चोरट्यास केली अटक… धुळे (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, गांजा तस्करी विक्री, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक यांच्या आदेशाने आझाद नगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत मोटारसायकल चोरट्यास शिताफीने […]

Read More

चाकुर सहा.पोलिस अधिक्षकांचा पथकाचा अवैध दारु विक्रेत्यावर छापा…

चाकुर हद्दीत विक्रीसाठी अवैध दारुची वाहतूक करणाऱ्या 4 व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल. 4 लाख 48 हजार रुपयाचा वाहनासह दारूचा मुद्देमाल जप्त. सहाय्यक पोलिस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांची कारवाई…. चाकुर(लातुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक .सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिस […]

Read More

वयोव्रुध्द नागरीकांना वेगवेगळ्या बहाण्याने लुटणार्यास स्थागुशा पथकाने केले जेरबंद….

वरिष्ठ नागरीकांना हेरून फसवणुक करणारा अट्टल चोरट्यास स्थागुशा पथकाने केले जेरबंद…. अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२०) रोजी फिर्यादी गणेशराव दत्तुजी चव्हाण, रा. लासुर यांनी तक्रार दिली की, अज्ञात इसमांने त्यांना गावी सोडुन देतो अशी बतावणी करून स्वतःचे गाडीवर बसवुन नेले व रस्त्यात त्यांना दारू पाजली त्यामुळे फिर्यादीस गुंगी आली व ते झोपले असता […]

Read More

बुटीबोरी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा,१४ आरोपींसह ४५ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….

बुटीबोरी पोलिसांचा हद्दीत जुगार अड्डयावर छापा,१४ आरोपींसह ४५ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…. बुटीबोरी(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२५)रोजी पोलिस निरीक्षक ह्रुदयनारायन यादव ठाणेदार पोलिस स्टेशन बुटीबोरी यांना गोपनिय माहीती मिळाली की बोथली शिवारात काही ईसम जुगार खेळताय त्यावरुन पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता बोथली- खैरी शिवारात शेता मध्ये ताशपत्यावर जुगार खेळतांना दिसले […]

Read More

अवैधरित्या वाळुची वाहतुक करणारे स्थागुशा पथकाचे ताब्यात…

अवैध्द वाळु वाहतुक विरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही,वाहनासह एकुण 5,15,000/- रू. चा मुददेमाल जप्त… हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक  जी. श्रीधर यांचे आदेशाने व पोलिस निरीक्षक विकास पाटील यांचे मार्गदर्शनात दिनांक- २६/०२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्री दरम्यान पो.स्टे. बाळापुर हददीत पेट्रोलींग करीत असतांना पथकास गोपनीय बातमीदार मार्फत माहीती मिळाली कि, मौ. रेडगाव […]

Read More

पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाने पकडला अवैध दारुसाठा….

अवैधरित्या दारुची वाहतुक करणारे पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाचे ताब्यात,वाहनासह ८ लक्ष रु चा मुद्देमाल जप्त….. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात शांतता राहावी त्याअनुषंगाने कुठलेही अवैध धंदे खपऊन घेतले जाणार नाही त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करा अश्या सुचना वजा आदेश पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सर्व प्रभारींना दिल्या त्यानुसार आज दि. 26.02.2024 […]

Read More

६ लाखाचे बक्षीस असणारी जहाल नक्षलवादी गडचिरोली पोलिसांचे ताब्यात….

सहा लाखाचे बक्षिस असलेल्या जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलिस दलाने केली अटक…. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फेब्रुवारी ते  मे महीण्याच्या दरम्यान माओवादी हे टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच […]

Read More

रेकॅार्डवरील गुन्हेगारास अवैध शस्त्रासह केली अटक…

स्थानिक गुन्हे शाखेने रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडुन 01 देशी कटटा व 05 जीवंत काडतुस केले जप्त….. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,चंद्रपूर जिल्हयामध्ये होत असलेल्या अवैध धंदे अवैध हत्यार बाळगणा-या इसमाची माहीती काढुन त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश  मुम्मका सुदर्शन पोलिस अधिक्षक, चंद्रपूर, रिना जनंबधु अप्पर पोलिस अधिक्षक चंदपुर यांनी दिले होते.त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रपूर  महेश […]

Read More

ईतवारा नांदेड पोलिसांनी उघड केले २ घरफोडीचे गुन्हे,३ आरोपी अटकेत….

ईतवारा, नांदेड पोलिस स्टेशन हद्दीतील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यास ईतवारा पोलिसांना यश… नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,श्रीक्रुष्ण कोकाटे पोलिस अधीक्षक यांनी चोरी घरफोडी चे गुन्हे उघडकीस आणने व गुन्हयांना प्रतिबंधक करण्याबाबत सर्व पोलिस ठाणे अधिकारी व अंमलदार यांना आदेशीत केले होते. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे , अपर पोलिस अधीक्षक  अबिनाशकुमार, उप विभागिय पोलिस अधिकारी  सुशिलकुमार […]

Read More

सावनेर पोलिसांचा अवैध वेश्याव्यवसायावर छापा…

सावनेर पोलिसांनी केला वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश… नागपूर (ग्रामीण प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अवैध वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉजवर सावनेर पोलिसांनी गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या गोपनीय माहितीची खात्री करून छापा टाकून पीडित मुलींची सुटका केली आहे. यामध्ये आरोपी १) सुशील नारायण गभिये (वय ३२ वर्षे) रा.वार्ड क्र.२ वाघोडा तह.सावनेर, जि.नागपूर, २) नंदलाल धोंडबाजी गांवडे (वय […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!