ओमनी कारमधुन धुळे शहरात विक्रीसाठी येणारा गुटखा स्थागुशा पथकाने पकडला…

महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला लाखो रुपयाचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखे कडुन जप्त… धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा पान मसाल्याची विक्री करण्याच्या उद्देशाने तस्करी होत असल्याने पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, धुळे यांनी पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना सुचना देऊन कारवाई करणे बाबत आदेशीत केले होते. सदर आदेशानुसार माहिती […]

Read More

लातुर स्थागुशाने पकडला १२ लक्ष रु किमतीचा गुटखा…

लातुर स्थानिक गुन्हे शाखेने पकडला 12 लक्ष रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू ,वाहनासह एकुन 17 लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…… लातुर(प्रतिनिधी) – या बाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक […]

Read More

प्रेमी युगुलास लुटणार्यास स्थागुशा पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करुन घेतले ताब्यात…

प्रेमी युगुलास लुटून जबरी चोरी करणारे आंतरराज्यीय सराईत आरोपी स्थागुशा पथकाने केले गजाआड…. अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.१५/०१/२०२४ रोजी पोलिस स्टेशन शेदुरजनाघाट येथे फिर्यादी  प्रेम बागळे रा. पुसला यांनी तक्रार दिली की, ते आणि त्यांची मैत्रिण हे  पंढरी येथील तलावावर फिरायला गेले असता दोन अज्ञात इसमांनी फिर्यादी व मैत्रिण यांना धमकावुन धक्काबुक्की करुन फिर्यादी […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात,घरफोडी व चोरीचे गुन्हे केले उघड….

अट्टल मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…. भंडारा (प्रतिनिधी) – जिल्हयात सतत वाढत्या मोटारसायकल चोरीचे प्रमाण पाहता पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर यांच्या नेतृत्वात स्थागुशा पथकाने मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी- करण परमानंद मानापुरे (वय २३ वर्षे), रा.बेलघाटा वार्ड, पवनी त. पवनी, जि.भंडारा याला अटक करून याच्या ताब्यातुन एकुण ५ मोटारसायकली ज्यांची […]

Read More

कर्णकर्कश सायलेन्सर दुचाकी चालकांवर कारवाई; बसवून देणाऱ्यांवर सुद्धा…

कर्णकर्कश सायलेन्सर दुचाकी चालकांवर कारवाई; बसवून देणाऱ्यांवर सुद्धा… धाराशिव (प्रतिनिधी) – पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशावरून (दि.१९फेब्रुवारी व दि.२०फेब्रुवारी) रोजी जिल्हाभरात वाहतुक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये ५९० वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाया करण्यात आल्या. ज्या मध्ये कर्णकर्कश सायलेन्सर, ट्रीपल सीट, […]

Read More

चेतन ठमके खुन प्रकरणातील फरार असलेले आरोपी युनीट १ च्या तावडीत सापडले…

चेतन ठमके खुन प्रकरणातील फरार आरोपीस गुन्हेशाखा युनिट १ ने केले जेरबंद…. एकलहरे रोडवरील अज्ञात व्यक्तीच्या खुनाचा उलगडा करण्यात युनीट १ ला यश… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, चेतन ठमके खुन प्रकरणात नाशिक रोड पोलिस ठाणे येथे गुरनं ९१ / २०२४ भादवि कलम ३०२ सह भा. ह. का कलम ४/२५ व म.पो.का कलम १३५ प्रमाणे […]

Read More

मदत करण्याच्या बहाण्याने बॅगमधील दागिणे लंपास करणारे टोळीस हरीयाणा येथुन घेतले ताब्यात….

वयोव्रुध्द दामपत्यास मदतीच्या बहान्याने त्यांचेकडील दागिणे लुटणारे, आरोपीला हरियाणा मधुन स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात… अकोला (प्रतिनिधी) – बसमध्ये प्रवाशाला लुटून सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण जवळपास १८ लाख रूपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्याला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून हरियाणा मधुन मुद्देमालासह शिताफीने अटक करण्यात स्थागुशा अकोला यांना यश मिळाले आहे. या प्रकरणी फिर्यादी सतीश बाबुराव […]

Read More

जबरी चोरीचा बनाव करणारे सासरे-जावई धुळे स्थागुशा पथकाचे ताब्यात…

जबरी चोरी करण्याचा बनाव करणारे जावाई व सासरे यांना स्थानिक गुन्हे शाखा, धुळेने केले जेरबंद धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२०) रोजी दुपारी ०३.५० वा. विजेंद्र हिम्मत भोई रा. कासोदा ता.एरंडोल जि. जळगाव यांचे मालकीचा कापुस रविंद्र लक्ष्मण सोनवणे रा. आडगाव, कासोदा हा कापुस विक्री करुन मिळालेली रक्कम रुपये ६,८२,९१५/-  रुपये सोबत घेवून त्यांचे आयशर […]

Read More

बडनेरा पोलिसांनी उघड केले २ घरफोडीचे गुन्हे….

बडनेरा पोलिसांची गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघड केले  घरफोडीचे दोन गुन्हे… अमरावती(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन बडनेरा अमरावती शहर येथे दि.17 फेबु्वारी रोजी फिर्यादी  महेश सुतोष गिडवाणी वय 33 वर्षे धंदा – किराणा दुकान रा. सिंधी कॅम्प नवी वस्ती बडनेरा अमरावती याने रिपोर्ट दि. 16/02/2024 चे 10/00 वा. ते दि. […]

Read More

हातचलाखीने दुकानदाराची फसवणुक करणारी ईराणी टोळी स्थागुशा पथकाने केली जेरबंद…

हात चलाखीने दुकानदारांची फसवणुक करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड,स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामिण ची कार्यवाही…. अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण चे पथकास गोपनिय खबर मिळाली कि, चिखलदरा परीसरात एक इराणी महिला व दोन पुरुष संशयितरित्या फिरत आहेत अशा गोपनिय खबरे वरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर टोळीवर सतत दोन दिवस […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!