पुर्व वैमनस्यातुन ईंदापुर येथे झालेल्या निर्घुन खुन प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलिसांनी २ दिवसात केला उलगडा…

इंदापूर शहरालगतचे बायपास रोडवरील जगदंबा हॉटेल मध्ये झालेल्या खुनाचे गुन्हयाचा पुणे ग्रामीण पोलिसांनी केला उलगडा ,पुर्ववैमन्यसातून झाला खून ४ आरोपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलिस स्टेशन पुणे ग्रामीण यांची कारवाई….. पुणे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,इंदापूर शहरास लागून असलेल्या बायपास हायवे रोडवरील सोलापूर कडे जाणारे लेनलगतचे हॉटेल जगदंब येथे दि. १६/०३/२०२४ रोजी संध्या. ०८/०० […]

Read More

सेलु पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा,पाच जुगारीसह ३ लाखाचे वर मुद्देमाल केला जप्त…

सेलु पोलिसांचा हिंगनी शिवारात जुगार अड्डयावर छापा,५ जुगारींसह ३ लाखावर मुद्देमाल केला जप्त….. सेलु(वर्धा)प्रतिनिधी  – याबाबत सवीस्तर व्रुत् असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी होळी सण तसेच येणारी लोकसभा निवडनुक यांचे अनुषंगाने आपआपले पोलिस स्टेशन हद्दीत कुठल्याही प्रकारचे अवैध्य धंदे खपऊन घेतले जाणार नाही तसेच त्यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार दिनांक […]

Read More

अवैधरित्या गांजाची विक्रीकरीता वाहतुक करणारा स्थागुशा पथकाचे ताब्यात…

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहाडी पोलिस स्टेशन हद्दीत  गांजासह एकास केली अटक… भंडारा (प्रतिनिधी) – मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १ लाख २२ हजारांचा गांजा जप्त करून दोन आरोपींना अटक केली आहे. अरूण पाटील (वय ३५) रा. शिवाजी वॉर्ड मोहाडी, आणि एक २५ वर्षाचा अनोळखी इसम असे दोघांना पकडुन त्यांच्यावर […]

Read More

बनावट कागदपत्रांचे आधारे लोकांचे भुखंडावरचे श्रीखंड खाणारी टोळी गुन्हे शाखा युनीट १ ने घेतले ताब्यात….

बनावट कागदपत्रे तयार करून मालमत्ता खरेदी विक्री करणा-या  टोळीला गुन्हे शाखा युनिट 1 अमरावती शहर यांनी घेतले अटक…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, फिर्यादी नामे काजी सयद हिसामउददीन तोसिफ वय 58 वर्ष रा चपराशी पूरा अमरावती यानी पोलिस स्टेशन सिटी कोतवाली येथे फिर्याद दिली कि त्यांचे सासरे नामे मो. इकबाल भूरे खान यांचे नावे […]

Read More

अवैधरित्या रात्रभर चालणार्या हुक्का पार्लरवर सहा.पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचा छापा….

अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्या लोणावळ्यातील हॉटेल बैठक ढाबा ला ASP सत्यसाई कार्तिक यांचा जोरदार दणका,हॉटेल मालकासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल, हुक्क्यासाठी लागणारा 50 हजारांचा मुद्देमाल जप्त…. लोणवळा(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक,पुणे ग्रामीण पंकज देशमुख यांनी सर्व प्रभारींना अवैध धंदे संबंधात कडक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले होते त्या […]

Read More

दिवसाढवड्या घरफोडी करणारा सराईत घरफोड्या स्थागुशा पथकाचे ताब्यात…

दिवसा घरफोडी करणार सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक, एकुण 8,35,000/- रु. किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत……. सोलापुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत् असे की,दिनांक 10/03/2023 रोजी दुपारच्या वेळेस मौजे गावडी दारफळ ता. उत्तर सोलापूर या ठिकाणी दोन बंद घराचे कुलुप तोडुन कडी कोयंडा उचकटुन अज्ञात चोराने घरफोडी करुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकुण 8,35,000/- […]

Read More

घरफोडी करणाऱ्यास गुन्हे शाखा युनीट ३ ने घातल्या बेड्या….

घरफोडी करणाऱ्या आरोपीस गुन्हेशाखा युनिट ३ ने केले जेरबंद…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ०६.०३.२०२४ चे ०९.३० वा. ते ५.०० वा. दरम्यान, पोलिस ठाणे कोराडी हद्दीत, साक्षी प्रतिक्षा अपार्टमेंट, फ्लॅट नं. १०२, प्रेम नगर, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी आशा रायभान गजभिये, वय ४२ वर्षे, ह्या ईरा हॉस्पीटल लकडगंज, नागपूर येथे नोकरीवर असुन त्या आपले […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थागुशा ने ताब्यात घेऊन उघड केले २ गुन्हे….

स्थानिक गुन्हे शाखेने सराईत मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेऊन उघड केले दोन गुन्हे,अकोला व वाशिम येथील मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले उघड…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०७/०६/२०२३ रोजी पो.स्टे. दहिहंडा येथे फिर्यादी नामे अभिजीत रामदास खोले, वय ३० वर्ष रा. चोहट्टा बाजार ता. जि. अकोला यांचे तक्रारी वरून पो.स्टे. दहिहंडा येथे अप नं. १८७/२०२३ कलम ३७९ […]

Read More

विमल गुटखा नावाने नकली गुटखा बनविणाऱ्या टोळीचा नाशिक रोड पोलिसांनी केला पर्दाफाश…

नाशिकरोड पोलिसांनी बोगस  गुटखा पॅकिंग करणा-या टोळीचा केला पर्दाफाश,९,४३,०००/- रु. किमतीचा मुद्देमाल केला जप्त…   नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,पोलिस उपायुक्त परिमंडळ – २, मोनिका  राऊत, सहायक पोलिस आयुक्त नाशिकरोड विभाग, नाशिक डॅा सचिन बारी यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यात विक्री, साठा, वितरण, उत्पादन व वाहतुक करणेसाठी प्रतिबंधित व मानवी सेवनास अपायकारक असलेला गुटखा […]

Read More

अंमली पदार्थ गांजाची चोरटी वाहतुक करणारा कंटेनर चिखली पोलिसांचे ताब्यात…

अंमली पदार्थ गांजाची चोरटी वाहतुक करणारा कंटेनर चिखली पोलिसांच्या ताब्यात, 31,50,000/- रु च्या गांजासह एकुण 51,50,000/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त… चिखली(बुलढाणा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 16/03/2024 रोजी पोलिस निरीक्षक संग्राम पाटील यांना गोपनिय माहीती मिळाली की,खामगाव ते जालना महामार्गाने UP- 21 CN 4035 क्रमांकाच्या कंटेनर मधुन बेकायदेशीरपणे गांजाची वाहतुक होणार आहे. अशा माहीतीवरुन दुपारी 03.00 […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!