खुनी हल्ला करणारा व एक गुन्ह्यांतील फरार आरोपीस जरीपटका पोलिसांना घेतले ताब्यात…

जिवे मारण्याचा प्रयत्न करणारा व अन्य गुन्ह्यांत फरार आरोपीस पाचपावली पोलिसांनी घेतले ताब्यात…. नागपुर(शहर प्रतिनिधी) –  याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १६.०२.२०२४ चे १७.०० वा. चे सुमारास, फिर्यादी संजय उर्फ गोलू गजानन सिन्हा, वय ३१ वर्षे,रा. नाईक तलाव, बांग्लादेश, मराठा चौक, पाचपावली, नागपुर हे त्यांचे मित्राला कोर्टाचे तारखेवर भेटायला गेले होते तेथुन परत जातांना ईतर मित्रासह […]

Read More

कत्तलीकरीता गोवंशाची चोरी करुन तस्करी करणारी टोळी स्थागुशा पथकाचे जाळ्यात…

नागपूर ग्रामीण हद्दीत कत्तलीकरीता गोवंश चोरी करणाऱ्या  टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,गोवंश चोरीचे एकुन ६ गुन्हे केले उघड… नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांनी नागपूर ग्रामीण जिल्ह्याअंतर्गत जनावरे चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता अश्या गुन्हयांचा समांतर तपास करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणला निर्देश दिले आहे. त्यानुसार पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे […]

Read More

खंडनीखोरांचे तावडीतुन अवघे ४ तासात अपह्रुत ईसमाची सुटका…

खंडनीखोराच्या ताब्यातुन इसमाची  ४ तासात सुटका,पाठलाग करुन तीन आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…, हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आज दि. ११/०३/२०२४ रोजी पहाटे ४ वाजनेचे सुमारास पो.स्टे. हिंगोली ग्रामीन येथे फिर्यादी नामे प्रमोद शेषराव पांडे वय २५ रा. डिग्रस कन्हाळे यांने माहिती दिली की त्याच भाउ नामे विनोद शेषराव पांडे वय ३५ वर्ष व्य. […]

Read More

अवैध शस्त्रासह एकास स्थानिक गुन्हे शाखेने आर्णी येथुन घेतले ताब्यात…

आर्णी शहरात अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगणार्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…. आर्णी(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की ,दिनांक १०/०३/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाला गोपनीय बातमीदाराकडुन खात्रीलायक बातमी मिळाली की,अयाजुद्दीन काझी नावाचा ईसम हिंसकपणे आर्णी शहरात देशी बनावटीची पिस्टल (अग्नीशस्त्र) घेवुन फिरत आहे. अशा विश्वसनीय माहिती वरुन स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने तात्काळ आर्णी करीता रवाना होवुन […]

Read More

गावठी कट्याची विक्री करणारे चोपडा ग्रामीण पोलिसांचे तावडीत सापडले…

अवैधरित्या गावठी कट्टयाची विक्री करणारे रेकॅारडवरील गुन्हेगारांना त्यांचे साथीदारांसह चोपडा ग्रामीण पोलिसांनी घेतले ताब्यात,९ गावठी कट्ट्यासह ४ आरोपींना घेतले ताब्यात…. चोपडा(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.१०/०३/२०२४ रोजी पारउमर्टी येथील दोन इसम हे अवैध अग्नीशस्त्राची विक्री करणार असुन सदरचा सौदा हा कृष्णापुर ता. चोपडा शिवारात उमटी रोडवरील घाटात होणार असलेबाबत माहीती मिळाली होती. त्याप्रमाणे कृष्णापुर ते उमर्टी […]

Read More

बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन दागिने मौल्यवान वस्तु चोरणारी महीला स्ऱ्थागुशा पथकाच्या ताब्यात….

एस.टी. स्टँडवर बस मध्ये बसण्याचे बहाण्याने गर्दीचा फायदा घेत प्रवाश्यांचे बॅगेतील सोन्याचे दागिने व रक्कम चोरी करणारी सराईत महिला आरोपी जेरबंद करून २३५ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ११,६४,०००/- किंचा मुद्देमाल केला हस्तगत – स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलिस स्टेशन पुणे ग्रामीणची कारवाई….. पुणे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.०२/०३/२०२४ रोजी फिर्यादी नामे अलका […]

Read More

खंडनीसाठी अपहरण करणारे युनीट १ च्या तावडीत सापडले…

अपहरण करून १२,००,०००/- रूपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीस केले जेरबंद गुन्हेशाखा युनिट १ ची कामगिरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०४/०३/२०२४ रोजी बापु पुलाजवळ सुयोजीत गार्डन येथे इर्टिगा कार मध्ये फिर्यादी राजेशकुमार गुप्ता यांचे अनोळखी इसमांनी पिस्टलचा धाक दाखवुन जीवे ठार मारण्याची धमकी देवुन अपहरण करून फिर्यादींचे दोन एटीएमचा वापर करून बळजबरीने ३०,०००/-  रू. काढून घेतले, […]

Read More

ॲमेझॅान गोडाऊन मधे चोरी करणाऱ्यास युनीट १ ने केले जेरबंद…

ॲमेझोन कंपनीच्या गोडावुन मधुन चोरी करणारा इसम जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्र. १ नाशिक शहरची कामगिरी… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि-(८) रोजी पहाटे ०२:०० ते ०५:०० वा. च्या दरम्यान अशोका मार्गा वरील ॲमेझोन कंपनीच्या गोडावुन मधुन कुनीतरी अज्ञाताने कॅश रूमची चावी घेवुन सेफ कस्टडी चे लॉकर उघडुन त्यातील ८,५७,०००/- रूपये ची रक्कम […]

Read More

महावितरण चे ॲल्युमिनियम विजेच्या तारा चोरणारी टोळी स्थागुशा पथकाचे ताब्यात…

ॲल्युमिनीअमच्या विद्युत तारांची चोरी करणारी टोळी स्थागुशा पथकाचे ताब्यात,५ आरोपींसह एकूण ९,२८,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त…..  वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन मंगरूळपीर, जि. वाशिम येथे दि. १६/०१/२०२४ रोजी फिर्यादी  सुरज साहेबराव कोंगे, वय ३२ वर्षे,नोकरी (कनिष्ठ अभियंता महावितरण, मंगरूळपीर), रा. बाबरे लेआउट, शहापूर, मंगरूळपीर, जि. वाशिम यांनी तक्रार दिली की, १३२ केव्ही सबस्टेशन, मंगरूळपीर, पासून […]

Read More

शेतमोटारपंप चोरणारे चोरटे स्थागुशा पथकाचे ताब्यात….

तिरोडा पोलिस स्टेशन हद्दीत  विद्युत मोटार पंप चोरीचा धुमाकूळ घालणारे चोरटे अखेर स्थागुशा पथकाच्या जाळ्यात,तीन आरोपींसह 8 विद्युत मोटार पंप गुन्ह्यांत वापरलेली एक मोटार सायकल असा किंमती 1 लक्ष 16 हजार रुपयाचा मुद्देमाल केला जप्त…… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत थोडक्यात व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक, निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी गोंदिया जिल्ह्यात वाढते चोरी, घरफोडीचे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!