अंमली पदार्थ विरोधी पथकाने MD ड्रग विक्रेत्याच्या आवळल्या मुसक्या,२५ लाखाचा मुद्देमाल केला जप्त..,
नागपुर शहर गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथकाने शहरात विक्रीकरीता आलेले MD Drug सह ४ पेडलर यांना घेतले ताब्यात… नागपुर(शहर प्रतिनिधी)- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी गुन्हे शाखा तसेच सर्व पोलिस स्टेशन प्रभारी यांना सक्त सुचना वजा आदेश दिलेत की अंमली पदार्थ विरोधात नागपुर पोलिसांचे धोरण हे स्पष्ट आहे झिरो टॅालरन्स त्याअनुषंगाने […]
Read More