स्थानिक गुन्हे शाखेने सराईत वाहनचोरट्यास ताब्यात घेऊन उघड केले २२ गुन्हे…..

सराईत वाहन चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन उघड केले २२ मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले….. परभणी (प्रतिनिधी) – मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून सोनपेठ येथून (छोटा हत्ती) चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्था.गु.शा. च्या पथकाने 24 तासांच्या आत मुद्देमालासह ताब्यात घेऊन विविध पोलिस ठाण्यातील एकूण 22 गुन्हे उघडकीस आणले आहेत. या बाबत सविस्तर वृत्त असे की, […]

Read More

मोटारसायकल चोरट्यास अटक करुन उघड केला गुन्हा….

मोटारसायकल चोरट्यास  वर्धा शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने ताब्यात घेऊन उघड केला मोटारसायकल चोरीचा गुन्हा…. वर्धा(प्रतिनिधी)- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 7/02/24 रोजी यातील फिर्यादी शुभम शशिकांत राठोड व 29 वर्ष राहणार डयशवंत नगर वर्धा यांनी पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे तोंडी रिपोर्ट दिला की त्यांच्या मालकीची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल काळ्या रंगाची जिचा क्रमांक […]

Read More

पिंपरी-चिॅचवड पोलिस आयुक्तांची जगताप टोळीवर मोक्का अंतर्गत कार्यवाही….

पिंपरी चिंचवड पोलिसांची संघटीत गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी जगताप टोळीवर “मोका अंतर्गत कारवाई…… पिंपरी-चिंचवड(महेश बुलाख)  – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी लोकसभा निवडणुकांचे पार्श्वभुमीवर पोलिस आयुक्त, विनय कुमार चौबे यांनी आगामी लोकसभा निवडणुक ही भयमुक्त व पारदर्शक व निःपक्षपातीपणे पार पाडता याव्यात यासाठी व्यापक प्रतिबंध कारवाईचा आराखडा तयार केला असुन त्या अंतर्गत पिंपरी चिंचवड पोलिस […]

Read More

वाळुच्या अवैधरित्या साठविलेल्या साठ्यांवर परीविक्षाधिन पोलिस अधिक्षकांचा छापा,९० लाखाचा मुद्देमाल केला जप्त…

बेकायदेशीर वाळूच्या साठ्यांवर परीविक्षाधिन पोलिस अधिक्षक नवदिप अग्रवाल यांचा छापा….. अहमदपुर(लातुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि परिविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल हे गेल्या काही दिवसांपासून अवैध उत्खनन, मोठ्या प्रमाणात वाळू तस्करीचा पाठपुरावा करत होते. त्यांना मिळालेल्या माहितीच्या तपासात मध्यरात्री व पहाटे […]

Read More

अट्टल सोनसाखळी चोरट्यास युनीट ४ ने ओडीसा येथुन घेतले ताब्यात….

चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखा युनीट ४ ने ओडीसा येथुन घेतले ताब्यात….. नागपूर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २८/०३/२०२४ चे ११.३० वा. चे सुमारास पोलिस ठाणे बेलतरोडी हद्दीत प्लॉट नं. ०४, प्रिया हाउसींग सोसायटी साकेत नगरी बेलतरोडी रोड येथे राहणाऱ्या फिर्यादी श्रीमती आशा रामदास थुल वय ६५ वर्ष, हया त्यांचे डेली […]

Read More

धाराशिव मध्ये पत्रकारावर हल्ला; पत्रकार संघटनांकडून निषेध…

धाराशिव मध्ये पत्रकारावर हल्ला; पत्रकार संघटनांकडून निषेध… छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – धाराशिव येथील प्रसिद्ध लेखक, कवी,पत्रकार रविंद्र केसकर यांच्यावर सोमवारी रात्री अज्ञातांनी सशस्त्र हल्ला करुन त्यांचे अपहरण केल्याची घटना आठ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेचा जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध करत हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी पोलीस प्रशासनाला केली आहे. धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे […]

Read More

माजी सैनिकास कोट्यावधीचा गंडा घालणाऱ्यास गुंडा विरोधी पथकाने गोव्यातुन घातल्या बेड्या…

माजी सैनिकासह त्यांच्या साथीदारांना कोटयावधीचा गंडा घालणाऱ्या कर्नाटकातील आरोपीस गुंडा विरोधी पथकाने गोव्यातून केली अटक…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,मार्च २०२० ते ऑगस्ट २०२० चे दरम्यान आरोपी युवराज बाळकृष्ण पाटील रा.बेलगाव राज्य कर्नाटक याने शेअर मार्केट मधील त्यांचे अॅक्युमेन व गुडविल या शेअर मार्केट कंपनीचे प्रमाणपत्र दाखवुन ते त्यामधील ब्रोकर असल्याचे सांगुन […]

Read More

भडगाव पोलिसांनी १२ तासाचे आत उघड केला खुनाचा गुन्हा…

उसने पैसे देण्याचा बहाणा करुन अपघाताचा बनाव करुन जिवे ठार मारलेल्या आरोपींतांना १२ तासाच्या आत अटक करुन,खुनाचा गुन्हा केला उघड…., भडगाव(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ३१/०१/२०२४ रोजी रात्री ०२.०० वाजेच्या सुमारास पळासखेडा ता. भडगाव ते तरवाडे ता.पारोळा गावाच्या दरम्यान असलेल्या रोडावर भडगाव पोलिस स्टेशन हद्दीत एस इसम हा मयत स्थितीत पडलेला असल्याबाबत […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने अट्टल घरफोड्यास अटक करुन,साकोली व वरठी येथील घरफोडीचे गुन्हे केले उघड…..

अट्टल घरफोड्या भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,२ घरफोड्या केल्या उघड… भंडारा (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांनी घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणी फिर्यादी नामे प्रशांत पुरुषोत्तम ईळपाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साकोली व वरठी पोलिस ठाण्यात  अनुक्रमे अप क्र 115/24 कलम 454, 380 भा.दं.वि. आणि […]

Read More

अवैधरित्या गांजा बाळगणारे पिंजर पोलिसांचे ताब्यात…..

पिंजर पोलिस स्टेशन हददीत अवैधरित्या अंमली पदार्थ गांजा बाळगणारे पोलिसांचे ताब्यात,२ आरोपी व १९ किलो ग्रॅम गांजासह ३,८४,३४०/रू किंमतीचा माल जप्त….. पिंजर(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(३०) रोजी चे ९:०० वाजता चे सुमारास सपोनि गंगाधर दराडे, ठाणेदार पोलिस स्टेशन पिंजर यांना माहीती मिळाली की, ग्राम टिटवा तलाव परीसरात एका प्लॅस्टीक पोत्यामध्ये आबंट उग्र […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!