पोलिस असल्याची बतावनी करुन लुटणारे जालना गुन्हे शाखेच्या ताब्यात…
पोलिस असल्याची बतावणी करुन फसवणुक करणाऱ्यांना 02 सराईत आरोपींना अवघ्या 24 तासात स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,त्यांच्याकडुन 2,72,000/- रु चा मुददेमाल केला जप्त……… जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (06) रोजी दुपारी 2:55 वा चे सुमारास नवीन मोंढा ते वरकड हॉस्पीटलकडे जाणाऱ्या रोडवर दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी दिलीपराव दत्तु क्षिरसागर, वय 63 वर्ष, व्यवसाय […]
Read More