गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने MD पावडरसह तिघांना घेतले ताब्यात,७ लक्ष रु चे MD पावडर केले जप्त….
अंमली पदार्थ एम.डी. पावडर बाळगणाऱ्या ०३ आरोपींना ताब्यात घेऊन एकुन ८,४५,१००/- रू. चा मुद्देमाल केला जप्त,गुन्हेशाखा, सामाजिक सुरक्षा पथकाची कामगिरी… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(१८) चे संध्याकाळी चे दरम्यान, गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभाग पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना गोपनीय सुत्राकडुन माहीती मिळाली की पोलिस […]
Read More