स्पा च्या नावाखाली चालणारा देहविक्रीचा सदर पोलिसांनी केला पर्दाफाश…

स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा सदर पोलिसांनी केला पर्दाफाश… नागपूर (शहर प्रतिनिधी) – सलुन स्पा मध्ये एक महिला हि स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता सलुन स्पा चे आडुन मुलींना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारास प्रवृत्त करुन स्पा सलुन सेंटर मध्येच जागा उपलब्ध करुन देऊन त्यांचे कडुन देहव्यापार करून घेणाऱ्या आरोपींच्या सदर पोलिसांनी मुसक्या आवळल्या व वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला […]

Read More

हिंगणा येथील खुनाचा गुन्हे शाखा युनीट १ ने लावला छडा…

नागपुर गुन्हे शाखा युनीट १ ने हिंगणा येथील खुनातील फरार आरोपींना अटक करुन उघड केला खुनाचा गुन्हा…. नागपूर (शहर प्रतिनिधी) – नागपुर शहर गुन्हे शाखा युनिट १ ने पोलीस ठाणे हिंगणा येथील ३०२ भादंवि. चा गुन्हा हा उघडकीस आणलाय मिळालेल्या माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर यातील आरोपी निष्पन्न करून तसेच सायबर सेल येथील अधिकारी व अंमलदार […]

Read More

नागपुर गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने ३० लाख रु किमतीचे MD पावडर सह ४ आरोपी घेतले ताब्यात….

एम.डी. पावडर बाळगणाऱ्या ०४ आरोपींना गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक करुन एकुण ३१,८०,५१०/- रू. चा मुद्देमाल केला जप्त…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१६).चे रात्री दरम्यान, गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना पोलिस ठाणे पाचपावली हद्दीत, रहमानीया मस्जीद जवळ, महेंद्र नगर, पाचपावली, […]

Read More

ट्रक चोरी करणारी आंतराज्यीय टोळीतील एकास मेहबुबनगर तेलंगाणा येथुन चंद्रपुर पोलिसांनी घेतले ताब्यात,दोन चोरीचे ट्रक केले जप्त…

ट्रक चोरी करणाऱ्या  आंतरराज्यीय टोळीतील एका आरोपीस मेहबुबनगर, तेलंगणा राज्यातुन घेतले ताब्यात,स्थानिक गुन्हे शाखा,  तसेच पोलिस स्टेशन, वरोरा यांची संयुक्तिक कामगिरी….. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(०४) रोजी यातील फिर्यादी  रमेश सुरेश पवार, वय ४१ वर्ष, धंदा-खा. नोकरी, रा. कृष्णानगरी, तिळक वार्ड, वरोरा, जि. चंद्रपुर यांनी पोलिस स्टेशन वरोरा येथे तक्रार दिली की,त्याचा भाऊ […]

Read More

खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्याला गुन्हे शाखेने केली अटक…

खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्याला गुन्हे शाखेने केली अटक… नाशिक शहर (प्रतिनिधी) – पिस्तूलाचा धाक दाखवित व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणी प्रकरणातील मुख्य सुत्रधार शिव नेहरकर उर्फ चिक्कु व त्याच्या साथीदारांना पोलीसांनी शिर्डीतील साईबाबा मंदिराजवळून अटक केली आहे. या टोळीतील तिघांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधारासह त्याचा साथी-दार घटनेनंतर फरार होता. ही कारवाई नाशिक गुन्हे […]

Read More

गावठी बनावटीचे पिस्टल व मॅग्जीनसह एकास गुन्हे शाखेने घेतले ताब्यात….

गावठी पिस्टल (अग्नीशस्त्र) व 02 रिकाम्या मॅग्झीनसह एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात…..  नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड शहरात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसणेकामी व अग्नीशस्त्र वापरुन गुन्हे करणारे व अवैध अग्नीशस्त्र बाळगणारे गुन्हेगारांवर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा उदय खंडेराय यांना आदेशीत केले […]

Read More

अवैधरित्या गावठी कट्ट्यासह एकास गुन्हे शाखेने उरळ हद्दीतुन घेतले ताब्यात…

अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणा-या आरोपीस गावठी पिस्टल व जिवंत काडतुस गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (१५) रोजी स्थानीक गुन्हे शाखा, अकोला येथील पोउपनि गोपाल जाधव व पथकास येणा-या बकरी ईद सना निमीत्याने अवैधधंद्यावर कार्यवाही करणे बाबत पोनि स्थागुशा  शंकर शेळके यांनी आदेशीत केले असता पथक हे बाळापूर उपविभागात […]

Read More

कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशीय बैल जातीच्या जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेने केली सुटका…

कत्तलीसाठी जाणारे गोवंशीय जनावरांना स्थानिक गुन्हे शाखेने दिले जिवनदान,३ गोवंश(बैल) जातीच्या जनावरांची केली सुटका… हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,बकर ईद सणाचे पार्श्वभुमीवर पोलिस अधिक्षक, जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयात कत्तलीसाठी होणारी अवैध गोवंश वाहतुक रोखण्यासाठी प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश स्था.गु.शा.चे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांना दिले होते. त्या अनुषंगाने दि (१५) रोजी स्थागुशाचे […]

Read More

पोलिस असल्याची बतावणी करुन १० लाखाची रोकड असणारी बॅग पळवणारे गुन्हे शाखेच्या ताब्यात…

पोलिस असल्याची बतावणी करून पैशाची बॅग पळविणाऱ्या दोन आरोपींना केले जेरबंद,गुन्हेशाखा, युनिट ३ व वाहन चोरी पथकाची संयुक्तिक कामगिरी…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, यातील तक्रारदार अनुराग अरूण पांडे, वय २५ वर्षे, रा. हारडी, तिवारीया, तह. नैगाही, जि. रिवा (म.प्र.) ह.मु. – सोनी फ्रेंन्ड्स प्रायव्हेट लिमीटेड फॅक्टरी चे रूममध्ये, काटोल रोड, कळमेश्वर, […]

Read More

कत्तली करीता जनावरांची चोरी करणारी टोळी वाशिम गुन्हे शाखेच्या ताब्यात..

कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची चोरी करणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना गुन्हे शाखेने शिताफीने घेतले ताब्यात…. वाशिम (प्रतिनिधी) – आगामी बकरी ईदच्या निमित्त कटाईच्या उद्देशाने जनावरांची चोरी करणाऱ्या ३ अट्टल चोरट्यांना वाशिम पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. पोलीस अधिक्षक अनुज तारे यांनी वाशिम जिल्हयातील सर्व प्रकारचे अवैध धंदे व चोऱ्या करणाऱ्या इसमांवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!