अट्टल वाहन चोरटा ईमामवाडा पोलिसांचे ताब्यात,उघड केले ४ गुन्हे…

अट्टल वाहन चोरट्यास ताब्यात घेऊन ईमामवाडा पोलिसांनी उंघड केले ४ वाहन चोरीचे गुन्हे…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.यातील तक्रारदार वेदांत प्रविण भोयर, वय १८ वर्षे, रा. जुना बाबुलखेडा, अजनी, नागपुर हा दि(७)मे रोजी रात्री ८.००. ते १०.०० वा. चे दरम्यान, व्ही.आर. मॉल चे मागे, कॉन्व्हेंट समोर, रामबाग कॅालनी येथे  त्यांची पांढऱ्या रंगाची […]

Read More

अवैधरित्या वाळुची वाहतुक करणार्यावर विशेष पथकाचा छापा…

वाळूची अवैधरित्या विनापरवाना शासनाचा महसुल वाहतुक करणाऱ्यांवर आजंती घाटावर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाचा छापा,ट्रॅक्टर व ट्रॉलीसह एकूण ७,०९,०००/- रु. चा मुद्देमाल केला जप्त….. देवळी(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक यांचे पथक दि(११)रोजी अवैधरित्या वाळुचे उत्खनन करणारे व स्वतहाच्या फायद्याकरीता  त्याची विक्री करुन शासनाचा महसुल बुडविणार्या विरुध्द कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक नूरुल […]

Read More

संशयीतांना ताब्यात घेऊन नवीन कामठी पोलिसांनी उघड केला घरफोडीचा गुन्हा…

नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत घरफोडी करणाऱ्या आरोपींना शिताफीने घेतले ताब्यात… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे नविन कामठी हद्दीत कळमणा रोड, कामठी, लाईफ लाईन हॉस्पीटल येथे राहणारे फिर्यादी डॉ. तमीम फाजील मुक्तार अहमद, वय ४३ वर्ष हे त्यांचे राहते घराला कुलूप लावुन दि(२५) मे पासुन परिवारासह मनाली येथे फिरायला गेले होते, […]

Read More

मोटारसायकल चोरट्याला भडगाव पोलिसांनी केली अटक…

मोटारसायकल चोरट्याला भडगाव पोलिसांनी केली अटक… जळगाव (प्रतिनिधी) – भडगाव पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर मोटार सायकल चोरट्यांना शिताफीने अटक करून त्यांच्याकडून ३ मोटारसायकल ह्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी फिर्यादी – सुनिल शिवाजी गंजे (वय-४१ वर्षे), धंदा-शेती, रा.गिरणा कॉलनी भडगाव जि.जळगाव यांचे फिर्यादीवरुन रजिस्टर नं.१९४/२०२४ भादवी. कलम ३७९ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुध्द […]

Read More

शेतातील मोटारपंप चोरणारी टोळी भंडारा गुन्हे शाखेच्या ताब्यात,११ गुन्हे केले उघड…

भंडारा गुन्हे शाखेने मोटारपंप चोरट्यांना अटक करून केले ११ गुन्हे उघड… भंडारा (प्रतिनिधी) – भंडारा गुन्हे शाखा अवैध धंद्यांची आणि नाउघड गुन्ह्यांची माहिती काढून कारवाईसाठी गस्तीस असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर मोटरपंप नाउघड गुन्ह्याचे घटनास्थळ भेटी दरम्यान गोपनीय माहितीवरून १) रोहीत सिध्दार्थ खोब्रागडे, (वय २० वर्ष), धंदा- मजुरी, २) सत्यपाल सिध्दार्थ खोब्रागडे, (वय […]

Read More

पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाने देवळी येथे पकडला मोठा दारुसाठा…

दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यावर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाची कार्यवाही चारचाकी वाहनासह एकूण १२,९७,६००/- रु. चा-विदेशी दारूचा सांठा केला जप्त…. देवळी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (११) रोजी रात्री पोलिस अधिक्षकांचे विशेष पथक पुलगाव उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना खबरी द्वारे गोपनीय बातमी मिळाली एका चारचाकी वाहनांत (Walkswagan Vento Sedan) मोठ्या प्रमाणात विदेशी दारुचा साठा […]

Read More

SDPO वर्धा यांचे पथकाने नाकाबंदी करुन पकडला विदेशी दारुचा साठा…

वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पथकाने  पोद्दार बगीचा, रामनगर येथे नाकेबंदी करून चारचाकी वाहनासह विदेशी दारू असा एकुन 6,95,200 /- रू चा माल केला जप्त…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१०)रोजी वर्धा उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालयातील पथक रामनगर पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना पथकास गोपनीय माहीती प्राप्त झाली की यांनी एक टाटा ईंडीका वाहन […]

Read More

सहा.पोलिस अधिक्षक सावनेर यांचे पथकाचा खापा येथील जुगार अड्डयावर छापा…

सहा.पोलिस अधिक्षक सावनेर यांचे पथकाचा खापा हद्दीत जुगार अड्डयावर छापा,सहा जुगारींसह १ लक्ष ११ हजार रु चा मुद्देमाल केला जप्त… खापा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(९) रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी,सावनेर अनिल म्हस्के यांना गोपनीय माहीती मिळाली की खापा येथे बाजार चौकात काही ईसम जुगार खेळताय यावरुन त्याचे आदेशाने त्यांचे पथकाने पोस्टे खापा हद्दीत […]

Read More

गोंदिया येथील प्रॅापर्टी डीलर खुन प्रकरणाचा गोंदीया पोलिसांनी काही तासात केला उलगडा…

गोंदिया येथील प्रॅापर्टी डिलर महेश दखणे खुन प्रकरणाचा उलगडा करण्यात गोंदीया पोलिसांना यश, काही तासाचे आत आरोपींना केले गजाआड…. स्थानिक गुन्हे शाखा आणि गोदिया शहर पोलिसांची संयुक्त कामगिरी… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,रविवार दि.(9) जुन रोजी सकाळी 09.15 वाजता चे सुमारास प्रॅापर्टी डिलर महेश विजयकुमार दखने, वय 36 वर्षे, रा. छोटा गोंदिया हा […]

Read More

गुंगीकारक औषधाची विक्री करतांना स्थानिक गुन्हे शाखेने एकास घेतले ताब्यात…

विना परवाना गुंगीकारक औषधाची विक्री करणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक…. धुळे (प्रतिनिधी) – जिल्हयातील वाढत्या चोरीच्या गुन्हयांना आणि अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा पोलिस दल चांगलेच ॲक्शन मोड मध्ये आले आहेत.पोलिस अधिक्ष श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, यांचे निर्देशानुसार स्था.गु.शा.चे नवनियुक्त पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हयातील चोरटया मार्गाने चालणारे अवैध […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!