संशईत रेकॅार्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेऊन गुन्हे शाखेने उघड केले ३ घरफोडीचे गुन्हे….

दिवसा व रात्रीच्या घरफोडी करणारे रेकॅार्डवरील गुन्हेगारास ताब्यात घेऊन  स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले ३ घरफोडीचे गुन्हे. एकुण ३.५० लाख रू च्या माल जप्त…. वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दाट वस्ती मध्ये भर दिवसा व रात्री घरफोडया करणा-या आरोपींचा शोध घेवुन पोलिस स्टेशन. वाशिम शहर येथे दाखल अप.क्र. २३२ / २०२४, पोस्टे मालेगांव अप.क्र. […]

Read More

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली परप्रांतीय टोळी गुन्हे शाखेने केली जेरबंद…

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील 4 परप्रांतीय आरोपी खंजर व दरोड्याच्या साहित्यासह ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा, लातूर ची कामगिरी लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांना काही संशयित इसम हत्यारा सह दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त बातमीदारांकडून खात्रीशीर माहिती भेटली.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक 18/07/2024 रोजी रात्री 10.00 वाजण्याच्या […]

Read More

सीबीआय अधिकारी बनुन केली ॲमॅझान कंपनीच्या अधिकाऱ्याची केली फसवनुक,मुख्य आरोपीस गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

सीबीआय अधिकारी असल्याची बतावनी करुन ॲमॅझॅान कंपनीच्या अधिकार्याची आर्थिक फसवनुक करणारा मुख्य आरोपीस नागपुर गुन्हे शाखा युनीट २ ने घेतले ताब्यात….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे बजाजनगर हद्दीत, लक्ष्मीनगर, वेस्ट हायकोर्ट रोड, नागपुर येथे राहणारे फिर्यादी आशय अविनाश पल्लीवार, वय २४ वर्षे हे ॲमेझॉन कंपनीत वरिष्ठ पदावर नोकरी करतात.दि(२१)एप्रिल२०२४ ते दि(१९)एप्रिल.२०२४ […]

Read More

चार कोटीची खंडणी मागणार्या मुख्य आरोपीस गुंडा विरोधी पथकाने पुणे येथुन घेतले ताब्यात…

अपहरण करुन ४ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुणे येथुन गुंडाविरोधी पथकाने शिताफीने घेतले ताब्यात…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२८) फेब्रुवारी २०२४ रोजी यातील फिर्यादी रुपचंद रामचंद्र भागवत व त्यांचा भाऊ विष्णु भागवत यांना जुने सीबीएस नाशिक येथुन ६ अनोळखी इसमांनी यातील फिर्यादी  रुपचंद भागवत व त्यांचा भाऊ विष्णु भागवत यांना […]

Read More

मोबाईल दुकान फोडणारे भद्रकाली पोलिसांचे ताब्यात…

मोबाईल दुकान फोडणारे भद्रकाली पोलिसांचे गुन्हे शोध पथकाच्या जाळयात भद्रकाली पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरात मालमत्ते संबंधी घडणाऱ्या गुन्हयांना प्रतिबंध करण्याकरीता आयुक्तालय हद्दीत दिवसा व रात्री प्रभावीपणे गस्त घालुन मालाविरूध्दचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलिस निरीक्षक […]

Read More

जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना काही तासाचे आत गोंदीया पोलिसांनी केले जेरबंद…

जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस  अवघ्या काही तासाचे आता उलगडा करुन दोन आरोपींना केले जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखा आणि गोदिया शहर पोलिसांची संयुक्त कामगिरी… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(17) जुलै 2024 रोजी सायंकाळी 6.40 वाजता चे सुमारास यातील जखमी गंगाधर विजय चांद्रिकापुरे वय 40 वर्षे, रा. लक्ष्मीनगर, गौतम बुध्द वॉर्ड, गोंदिया यास सिंगलटोली […]

Read More

कपड्याचे गोडाऊन मधे चोरी करणारी महीलांची टोळी युनीट १ केली जेरबंद…

कपडयांचे गोडाऊन फोडुन चोरी करणा-या ०५ महीलांची टोळी जेरबंद करून १,२०,५८०/- रूपये किंमतीचा मुददेमाल गुन्हे शाखा युनीट १ ने केला हस्तगत…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरामध्ये बाजारपेठांमधुन चोरी, घरफोडी च्या घटना घडत असल्याने सदर घटनांच्या अनुषंगाने आरोपींचा शोध व्हावा या दृष्टीने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, यांनी सुचना दिल्या होत्या. त्या अनुषगांने […]

Read More

अट्टल दुचाकी चोरट्यास ताब्यात घेऊन खापरखेडा डि बी पथकाने मोचारसायकल चोरीचे तीन गुन्हे केले उघड…

अट्टल चोरट्यास ताब्यात घेऊन खापरखेडा डि बी पथकाने उघड केले ३ मोटारसायकल चोरीचे गुन्हे… खापरखेडा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, नागपुर ग्रामीण परिसरात मोटार सायकल चोरीच्या घटना वाढलेल्या असल्याने त्यासंदर्भात गंभीर विचार करुन सदरचे गुन्हे उघड करण्याबाबत पोलिस अधिक्षक नागपुर ग्रामीण हर्ष पोद्दार यांनी सर्व प्रभारिंना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने  पोलिस स्टेशन खापरखेडा येथील […]

Read More

पुणे येथील शेअर ब्रोकरचे अपहरण करुन खंडणी मागणारे अमरावती ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…

शेअर ब्रोकरचे अपहरण करणारे अमरावती ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१६)जुलै २०२४ रोजी विशाल प्रमोद वारके रा. भुसावळ जि. जळगाव यांनी अमरावती ग्रामीण पोलिसांना मोबाईल व्दारे माहीती दिली की, त्यांचे जावाई नितीन भाष्कर सरोदे, वय ४४ रा. शिंदे वस्ती रावेत जि.पुणे हे शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक एजंट (ब्रोकर) म्हणुन काम करतात, […]

Read More

MIDC अकोला येथुन चोरीस गेलेल्या तुरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने केला उघड

M.I.D.C. अकोला येथील  मिडास कंपनी गोडाऊन मधुन चोरीला गेलेल्या ३०० क्विटल तुरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने केला उघड,   गुन्हयात वापरलेल्या ट्रक सह एकुण ५१ लाख ६० हजारांचा मुददेमाल केला जप्त…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (०५)जुलै २०२४  रोजी मुंबईवरून तुर घेवुन निघालेला ट्रक क्रमांक MH-18-BG- 5491 हा M.I.D.C. अकोला येथे दिनांक ०६/०७/२०२४ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!