राज्यातील भापोसे तसेच रापोसे पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या…. मुंबई (प्रतिनिधी) : राज्याच्या गृह विभागाने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. ज्या मध्ये सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची बदली पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून झाली आहे. तर धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची बदली सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून झाली आहे. नागपूरच्या राज्य राखीव पोलिस बदल गट […]

Read More

जालना गुन्हे शाखेने ८ तासाचे आत उघड केला चोरीचा गुन्हा,मुद्देमाल हस्तगत…

देवमुर्ती येथील चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेने ८ तासाचे आत केला उलगडा,दोन आरोपींना ताब्यात घेऊन ७,१४,३८०/- रु चा मुद्देमाल केला जप्त…. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्हयातील जबरी चोरी, घरफोडी गुन्हे उघडकीस आणनेबाबत पोलिस अधिक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक […]

Read More

लातुर गुन्हे शाखेने पकडला १ कोटी चे वर गुटख्याचा साठा…

स्थानिक गुन्हे शाखेने वाहनासह पकडला 01 कोटी 19 लाख 72 हजार रु किंमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू…… लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदारांचे […]

Read More

SDPO वर्धा यांचे पथकाने पकडला शहरात चिल्लर विक्रीकरीता येणारा दारुचा माल….

उपविभागिय पोलिस अधिकारी वर्धा यांचे पथकाने नाकाबंदी करून दुचाकी वाहनासह पकडला 1,45,800/- रू चा विदेशी दारूचा माल जप्त… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अवैध दारु विक्रेते,पुरवठादार तसेच वाहतुक करणारे यांचे विरुध्द पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी कायदेशीररित्या उघडलेला  मोर्चा सर्वश्रुत आहे ते जिल्ह्यात होणार्या सततच्या कार्यवाहीवरुन दिसुन येतेय त्याअनुषंगाने उपविभागिय पोलिस अधिकारी वर्धा प्रमोद […]

Read More

नियमांची पायमल्ली करणाऱ्या दोन ॲार्केस्ट्रा बारवर सहा.पोलिस अधिक्षकांचा छापा….

नियमांची पायमल्ली करणाऱ्या मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बारवर सहा.पोलिस अधिक्षक यांची सत्यसाई कार्तिक यांची दणकेबाज कारवाई…… लोणावळा(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कार्यवाहीचे सत्र सुरु असतांना जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट ई.यांचेकरिता प्रशासनाने वेळेचे बंधन घालुन दिलेले असतानाही काही आस्थापना चालक त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष […]

Read More

हिगणघाट डी बी पथकाने पकडली शहरात विक्रीकरीता येणारी मोहादारुची खेप….

याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आज दि.(११)ॲागस्ट रोजी पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरन पथकाचे अंमलदार हे पोलिस स्टेशन  ला हजर असताना मुखबिर कडुन खात्रीशीर गोपनीय माहीती  मिळाली की, इंदिरा गांधी वार्ड, हिंगणघाट येथे राहणारा व मोहादारुचा व्यवसाय करणारा प्रविण तल्लार हा त्याचे  वाहन क्रमांक MH 32 AA 4756 वाहनाने अवैधरित्या गावठी मोहा दारू विक्री करण्याचे […]

Read More

सहा पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाची गोमांस व गोतस्कराविरुध्द कार्यवाही….

अकोट उपविभाग अंतर्गत पोलिस स्टेशन अकोट शहर व  दहीहांडा हददीत कत्तलीकरीता जाणारे गोवंशाना दिले जिवदान व ०५ क्विंटल ६० किलो किंमतीचे १,८८,०००/- चे गोमांस केले जप्त……… आकोट(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आज दि(११) २०२४ रोजी सहा पोलिस अधिक्षकांचे पथकास गोपनीय माहीती मिळाली की अकोट शहर हददीतील शौकत अली चौक येथील कुरेशी पु-या मध्ये अवैधरित्या […]

Read More

नोकरीचे आमिष दाखवुन आर्थिक फसवणुक करणारे तिघे गुन्हे शाखेच्या ताब्यात…

स्थानिक गुन्हे शाखेने राळेगांव हद्दीतील नौकरी लावुन देतो म्हणून फसवणुक  प्रकरणी दाखल गुन्हयात ०४ आरोपींना घेतले ताब्यात… यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन राळेगांव हद्दीतील मातानगर राळेगांव येथे राहणारे पराग दिलीप मानकर वय ३१ वर्ष, यांचे बि.ई. सिव्हील चे शिक्षण झाले असून ते नौकरीचे शोधात होते. त्यांनी सन २०२३ मध्ये सहा. अभियंता या […]

Read More

गावठी बनावटीची पिस्टल बाळगणार्यास गुन्हे शाखेने शिताफीने घेतले ताब्यात…

स्थानिक गुन्हे शाखेने अवैधरित्या गावठी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्यास ताब्यात घेवुन त्याच्या ताब्यातुन गावठी पिस्टल केले जप्त…. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्ह्यात अवैध गावठी पिस्टल बाळगणारे इसमांची माहिती घेऊन कारवाई करणेबाबत पोलिस अधिक्षक अजयकुमार बसंल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने त्यांचे अधिनस्त असलेल्या पथकास सुचना दिल्या […]

Read More

कत्तलीसाठी जनावरांची वाहतुक करणारे गुन्हे शाखेच्या ताब्यात,८ जनावरांची केली सुटका….

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिवरखेड हद्दीत गोवंश जातीचे जनावरांची निर्दयतॆने कोबुन कत्तलीकरीता जाणारे एकुण ०८ गोवंश जातीचे जनावरांची केली सुटका, दोन चारचाकी वाहणासह दोन आरोपींना घेतले ताब्यात, एकुण १२,००,१००/-रू चा मुददेमाल केला जप्त… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला जिल्हात मोठ्या प्रमाणात गोवंश जातीचे जनावरांची वाहतुक करून कत्तली करीता घेवुन जाण्याचे प्रमाण वाढत असल्याने […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!