गांजाची अवैध वाहतुक करणारे गुन्हे शाखेने केले जेरबंद…

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदगाव खंडेश्वर परीसरात पकडला २१ किलो गांजा,एक विधीसंघर्षित बालकांसह एकास मुद्देमालासह घेतले ताब्यात… अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि.(०८) जुलै २०२४ रोजी पोलिस स्टेशन नांदगाव खंडेश्वर हद्यीत गस्त करीत असतांना खात्रीशिर माहीती मिळाली की, दोन ईसम नांदगाव खंडेश्वर ते यवतमाळ रोडवरील समृध्दी महामार्गाचे पुलाखाली संशयास्पदरीत्या फिरत […]

Read More

किनवट ATM रोकड चोरी प्रकरणी बॅंकेचे कर्मचारीच निघाले खरे सुत्रधार,१५ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत…

किनवट येथील भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेचे ATM मधून चोरी करणारे तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन 15,60,500/-  रुपयाचा मुददेमाल केला जप्त…. नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयात मालाविरुध्दचा गुन्हयांना आळा बसविणेकामी व माली गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना अटक करण्याबाबत नवनियुक्त पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी पोलिस निरीक्षक, उदय खंडेराय यांना आदेशीत केले होते. […]

Read More

पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाची कामगिरी, ९ किलो गांजा जप्त करुन ३ आरोपींना केले जेरबंद….

पोलीस आयुक्तयांचे विशेष पथकाची अंमली पदार्थ गांजाविरोधी मोठी कार्यवाही,तीन आरोपींना ताब्यात घेऊन ९ किलोचे वर गांजा केला जप्त…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. (09)ॲागस्ट 2024 रोजी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने आयुक्तालय ह्वदीत अंमली पदार्थाची विक्री करणा-या इसमांची माहीती काढण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना विशेष पथकास गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहीती प्राप्त झाली […]

Read More

उच्चभ्रु वस्तीत घरफोडी करणारी टोळीस २४ तासाचे आत गुन्हे शाखा युनीट १ ने केले जेरबंद….

गुन्हे शाखा युनीट १ ने  उच्चभ्रु वस्तीत झालेल्या घरफोडीचा २४ तासाचे आत केला उलगडा, आंतरराज्यीय ०३ रेकॉर्ड वरील सराईतांची टोळी जेरबंद करून ५७,६६,२१० रूपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की ,सरकारवाडा पोलिस ठाणे हद्दीत दिनांक ०६/०८/२०२४ रोजी पहाटेच्या सुमारास राका कॉलनीत नवकार रेसिडेन्सी मधील एका फ्लॅटचे घराचे कडी कोंडा […]

Read More

नामांकित कंपनीची नकली दारु बनविणाऱ्या कारखान्यावर गुन्हे शाखेचा छापा…

अमरावती एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या नकली अवैध देशी दारूच्या कारखान्यावर गुन्हे शाखेचा छापा…  अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. (08) जुलै 2024 रोजी रात्री 9.00 वा चे सुमारास गुन्हे शाखा युनीट १ चे पथक शहरात पेट्रोलींग करीत असताना पथकास गोपनीय माहीती मिळाली की अमरावती एमआयडीसी परिसरातील प्लॉट नं. ई 26 या ठिकाणी […]

Read More

कत्तलीकरीता जाणाऱ्या १२१ जनावरांना चंद्रपुर पोलिसांनी दिले जिवनदान,८० लाखाचेवर मुद्देमाल केला जप्त…

स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस स्टेशन गोंडपिपरी यांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत कत्तलीकरीता जाणारी एकुन १२१ जनावरांना दिले जिवनदान… चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. 08 जुलै 2024 रोजी गोपनीय बातमीदराकडुन माहीती मिळाली की गडचिरोली कडुन गोंडपिपरी बल्लारशा मार्गाने गोवंशीय जनावरांची अवैद्यरित्या ट्रक मध्ये कोंबुन कत्तली वाहतुक केली जाणार आहे अशा खात्रीशीर बातमीवरुन […]

Read More

दारुविक्रेत्यावर MPDA ची १२ वी कार्यवाही,आंजी मोठी येथील दारुविक्रेता अमोल भोकटे यास स्थानबध्द करुन केले जेल रवाना..

 खरांगना पोलिस स्टेशन हद्दीतील आंजी येथील दारुविक्रेता अमोल भोकटे याचेवर MPDA कायद्यान्वये  स्थानबद्धतेची कार्यवाही,आतापर्यंत १२ दारुविक्रेत्यांवर व २० ईतर गुन्हेगारावर झाली कार्यवाही…. खरांगना(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अवैधरित्या दारुची वाहतुक,विक्री,निर्मीती करणाऱ्या विरुध्द पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी मोर्चाच उघडला वारंवार कार्यवाही करुनही काही दारु विक्रेते कायद्याला न जुमानता आपला व्यवसाय राजरोसपणे चालु ठेवलेला दिसत […]

Read More

महागड्या दुचाकी चोरणारे दोघांना ताब्यात घेऊन गुन्हे शाखेने २० दुचाकी केल्या हस्तगत…

महागड्या मोटरसायकल चोरी करणारे नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात… नाशिक (प्रतिनिधी) – महागड्या मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांना नाशिक स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहिती तांत्रिक विश्लेषभ आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफिने अटक करून चोरीच्या २० मोटरसायकल ह्या जप्त केल्या आहेत. नाशिक ग्रामीण जिल्हयातील मोटर सायकल चोरीचे वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध होण्यासाठी पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने […]

Read More

जास्त पैशांचे आमिष दाखवुन वेश्याव्यवसाय करुन घेणारे सामाजिक सुरक्षा शाखेच्या ताब्यात…

पैशाचे आमिष दाखवुन देहव्यापार करवुन घेणारे सामाजिक सुरक्षा शाखेच्या ताब्यात… नागपुर (शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (05) ॲागस्ट 2024 रोजी सामाजिक सुरक्षा शाखेस गोपनीय माहीती मिळाली की पोलिस ठाणे. सदर हद्दी मध्ये हॉटेल दुआ कॉन्टीनेंटल, पाटणी ऑटोमोबाईल समोर कामठी रोड येथे देहविक्रीचा व्यवसाय चालतो अशा खात्रीशीर माहीती वरीष्ठांना देऊन सदर हॅाटेलवर छापा […]

Read More

बुलढाणा गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरीचे ५ गुन्हे उघड करुन,३ लाखाचेवर मुद्देमाल केला हस्तगत..

स्थानिक गुन्हे शाखेने अट्टल मोटारसायकल चोरट्यांना केली अटक; 3 लाख 48 हजारांचा मुद्देमाल जप्त… बुलढाणा (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खामगांव आणि मलकापूर परिसरातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेवून, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मो.सा. चोरीच्या 05 गुन्ह्यांची यशस्वी उकल करून चोरीच्या 08- मो.सा., 01- स्कुटी ज्यांची किं.3 लाख 48 हजार […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!