अवैधरित्या मोहा दारु गाळणारा पुलगाव पोलिसांचे ताब्यात…

अवैद्यरीत्या गावठी मोहा दारुची हातभट्टी लावुन गावठी मोहादारु गाळनारा पुलगाव पोलीसांच्या ताब्यात… पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे अवैध मोहादारु गाळणारे यांचे विरोधात  जणू मोर्चाच उघडला की काय हे मागील काही दिवसात होणार्या सततच्या कार्यवाहीतुन दिसुन येतय याचाच एक भाग म्हनुन काल दुपारचे सुमारास पोलिस उपनिरीक्षक सदानंद वानखेडे हे पोलिस […]

Read More

अट्टल दुचाकी चोरट्यास ताब्यात घेऊन रामनगर पोलिसांनी उघड केले ४ दुचाकी चोरीचे गुन्हे

सराईत दुचाकी चोरट्यास रामनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन उघड केले ४ गुन्हे,एकुन १८००००/-रु चा मुद्देमाल केला हस्तगत… वर्धा( प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (२७) जुलै रोजी चे रात्री  चे दरम्यान,पोलिस स्टेशन रामनगर हद्दीत पोद्दार बगीचा रामनगर वर्धा येथे राहणारे शंकर किसनचंद धामेच्या वय 40 वर्ष यांनी आपली दुचाकी MH-32AW6071 Hero Honda Passion Pro ही […]

Read More

अज्ञात ईसमाचे खुनाचा १२ तासाचे आत केला उलगडा,प्रेयसीच निघाली खुनी..

स्थानिक गुन्हे शाखा आणि बुट्टीबोरी पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत केला खुनाच्या गुन्हयाचा उलगडा… नागपूर (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखा व बुट्टीबोरी पोलिसांनी मिळालेली गोपनीय माहिती, कौशल्यपूर्ण तपास आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारावर १२ तासांच्या आत खुनाच्या गुन्हयाचा उलगडा करून झालेल्या खुनाच्या गुन्हयातील अनोळखी मृतकाची ओळख पटवून महीलेसह दोन आरोपीस बुट्टीबोरी पोलिसांनी अटक केली आहे. […]

Read More

आर्वी परीसरात विक्री साठी गावठी मोहा दारुची वाहतुक करणारे पोलिसांचे ताब्यात….

गावठी  दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यावर आर्वी पोलिसांनी कारवाई करत त्यांचे ताब्यातून दोन मोटरसायकल,गावठी मोहा दारूसह एकूण 1,82’800रुपयांचा मुद्देमाल केला…. आर्वी(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(४)रोजी पोलिस स्टेशन आर्वी येथील रोजचे दैनंदिन कार्य संपवुन तसेच रात्र गिनतीनंतर पोलिस निरीक्षक यशवंत सोलसे हे आपले कार्यालयात दैनंदिन आढावा घेत असतांना रात्री ११.०० वा चे दरम्यान त्यांचे […]

Read More

हुडकेश्वर पोलिसांनी चोरीचा गुन्हा उघड करुन मुद्देमाल केला हस्तगत…

हुडकेश्वर पोलिसांनी चोरीचा गुन्हा उघड करुन आरोपीस घेतले ताब्यात…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि(२७)जुलै चे रात्रीदरम्यान पोलिस ठाणे हुडकेश्वर हद्दीत प्लॉट नं. १४, बेलदारनगर, नरसाळा रोड, नागपूर येथे राहणारे शुभंम महेन्द्र बोकडे, वय ३० वर्षे  यांचे त्यांचे घरा समोर  टाईमब्रेक ई- स्पोर्टस, लाऊंज गेमींग झोन नावाचे दुकान आहे ते रात्री बंद करून […]

Read More

संशयितांना ताब्यात घेऊन प्रतापनगर पोलिसांनी उघड केले वाहनचोरी तसेच घरफोडीचे गुन्हे….

संशयितांनी ताब्यात घेऊन प्रतापनगर पोलिसांनी उघड केले वाहन चोरी व घरफोडी सह ६ गुन्हे…… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(२८) जुलै २०२४ चे रात्री ८.३० वा. ते ९.३० वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे प्रतापनगर हद्दीत, प्लॉट नं. ८७, भाऊसाहेब सुर्वे नगर, प्रतापनगर, नागपूर येथे राहणारे अजय माणिकराव वायगावकर वय ६० वर्षे, यांनी […]

Read More

धाराशिव पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही १ कोटी चे वर गांजा केला जप्त,चालकासह तिघांना घेतले ताब्यात…

अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची वाहतुक करणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेऊन,५२८ किलो गांजा केला जप्त स्थानिक गुन्हे शाखा व नळदुर्ग पोलिसांची संयुक्तिक कारवाई…. धाराशिव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक  अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधिक्षक गौहर हसन, उपविभाग पोलिस अधिकारी तुळजापूर निलेश देशमुख यांचे आदेशाने दि.30.07.2024 रोजी कोल्हापुर जिल्ह्यात घडलेल्या जातीय घटनेच्या अनुषंगाने नळदुर्ग बसस्थानक परिसरात […]

Read More

नाशिक रोड येथील खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस युनीट १ ने १२ तासाचे आत घेतले ताब्यात…

नाशिकरोड येथील खुनाचे गुन्ह्याचा  गुन्हे शाखा युनीट १ ने १२ तासाचे आत मुख्य आरोपीस ताब्यात घेऊन केला उलगडा…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीत दिनांक ०२/०८/२०२४ फिर्यादी  ऋतिक रमेश पगारे, वय-२४वर्षे, रा-लाला का ढाबा शेजारी, किरणनगर, चेहडीशिव नाशिकरोड, नाशिक यांनी फिर्याद दिली की, त्याचा आतेभाऊ प्रमोद केरूजी वाघ (मयत) […]

Read More

पुणे शहर येथील दरोड्याचे आरोपीस जळगाव गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

पुणे येथील दरोडयातील आरोपीस  स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी घेतले ताब्यात…. जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,चतृः श्रृंगी पोलिस स्टेशन पुणे शहर येथील गंभीर गुन्ह्यातील आरोपी  हे कानळदा जि.जळगाव येथे असल्याची गोपनीय माहीती पोलिस शिपाई रविंद्र श्रावण कापडणे यांना मिळाली होती.सदरची माहिती त्यांनी वरीष्ठ पोलिस निरीक्षक स्थागुशा बबन आव्हाड यांना कळविली लागलीच त्यांनी पोलिस […]

Read More

संशईतांना ताब्यात घेऊन युनीट २ उघड केले घरफोडीचे ४ गुन्हे,१० लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत…

अट्टल घरफोडी करणारे ३ आरोपी यांना ताब्यात घेऊन गुन्हेशाखा युनिट २ ने  ४ गुन्हे उघड करून एकुण १०,३७,०००/- रूपयाचा मुद्देमाल केला जप्त….. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(०६) अॅाक्टोबर २०२३ रोजी यातील फिर्यादी विजय विश्वेश्वर चौधरी रा. भिवापुर लेआउट महेश भवन चे मागे अमरावती यांनी तक्रार दिली की, दिनांक ०६/१०/२०२३ रोजी ११:५० […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!