रेतीची चोरटी वाहतुक करणार्यावर सहा पोलिस अधिक्षक राहुल चव्हान यांची मोठी कार्यवाही,५५ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…

सहाय्यक पोलिस अधिक्षक राहुल चव्हाण यांची रेतीची चोरटी वाहतुक करणार्या माफीयावर धडाकेबाज कार्यवाही,एकुन 55,70,000/- रू. चा मुद्येमाल केला जप्त… अल्लीपुर(वर्धा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नदी पात्रातुन अवैधरित्या होणारे उत्खनन  व त्याची होणारी चोरटी वाहतुक हा चिंतेचा विषय जरी असला तरी त्याच्यावर पेलिस प्रशासन जरब बसवतांना दिसतय तरी सुध्दा रेतीमाफिया हे सक्रीय होतातच त्यावर उपाय […]

Read More

नांदगाव पेठ हद्दीतील खुनाचा गुन्हा गु्न्हे शाखा युनीट २ ने ४ तासाचे आल केला उघड,सर्व आरोपी अटकेत…

अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट २ ने पो.स्टे. नांदगावपेठ येथील खुनाच्या गुन्हयाची चार तासात उकल करून गुन्हयातील सर्व ५ आरोपींनाकेली  अटक… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ३१ मे २०२५ रोजी पोलिस स्टेशन नांदगावपेठ येथे अप. क. १८२/२०२५ कलम १०३ (२), ११५ (२), ११८ (१), १९१ (२), १९१ (३), १९० भा.न्या.सं. प्रमाणे खुनाचा […]

Read More

आर्वी येथील कुख्यात गुंड तसेच दारुविक्रेता याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही….

आर्वी हद्दीतील गुंड प्रव्रुत्तीचा दारुविक्रेता शुभम माने यांचेवर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई…. आर्वी(वर्धा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी काळात होणाऱ्या ग्राम पंचायत, जिल्हा परीषद निवडणुका निर्भीड व शांततापुर्ण वातावरणात पार पडण्याचा उद्देशाने अवैधरीत्या दारुचे धंदे करणाऱ्या दारुविक्रेत्यावर, तसेच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक असणाऱ्या व्यक्तींवर एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत कठोर कार्यवाहीचे संकेत मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, […]

Read More

पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांची जिल्हाधिकारी यांचे समवेत रेती माफियावर धडक कार्यवाही,३ कोटीचे वर मुद्देमाल जप्त…

अवैधरित्या रेतीची वाहतुक करण्या-या डंपरवर पोलिस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांचे उपस्थितीत मोठी कार्यवाही, 8 डंपरसह एकुण ३ कोटी २४ लक्ष रु चा  मुददेमाल केला जप्त….. भंडारा(प्रतिनिधी) – अख्या महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यातील रेतीची विशेष मागणी असते किंवा आहे आणि त्यातच यावर्षी अवेळी पावसाळा दाखल होऊ शकतो म्हनुन रेती तस्कर सरसावलेले दिसताय यावर कार्यवाहीचा फास आवळने गरजेचे […]

Read More

प्रतिबंधित अशा सिगारेटची विक्री करणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…

शासनाने प्रतिबंधीत केलेल्या सिगारेट ची अवैधरित्या विक्री करणार्या व्यावसायिकावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आजकालच्या तरुन पिढी मधे नशेचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळतय त्यातल्या त्यात सिगारेटच्या झुरक्यात तरुण पिढी वाहतांना दिसतेय अशा प्रतिबंधित सिगारेटवर कार्यवाही करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारींना दिल्या होत्या त्यानुसार […]

Read More

गोडाऊनमधुन रासायनिक खतांची चोरी करणारी टोळी धामणगाव पोलिसांचे ताब्यात…

रासायनिक खताच्या बॅग चोरणारी टोळी दत्तापुर पोलिसांनी केली जेरबंद,आरोपींना मुद्देमालासह घेतले ताब्यात…. दत्तापुर(धामणगाव) अमरावती – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ११/०४/२०२५ रोजी तकारदार विठठल लींबाजी काबंळे वय ४८ वर्ष रा. प्लॉट नं. ४३ इस्तारी नगर उमरसरा यवतमाळ यांनी पोलिस स्टेशन दत्तापुर येथे तक्रार दिली की दिनांक ३१/०३/२०२५ ते दिनांक १०/०४/२०२५ चे सायंकाळी ०४/३७ वा पुर्वी […]

Read More

गुन्हे शाखा युनीट १ ची अवैध गुटखा व्यवसाईकावर मोठी कार्यवाही….

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ची पो. स्टे नागपूरी गेट हद्दीत गुटख्याची साठवणुक करणाऱ्यावर छापा करुन २,११,६८०/-रु. चा गुटखा आरोपीसह घेतला ताब्यात….. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नवनियुक्त पोलिस आयुक्त यांनी रुजु होताच सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याकरीता सर्व प्रभारिंना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने आज दि २८ मे २०२५ रोजी पोलिस […]

Read More

गुन्हे शाखा प्रशासन विभागाची गुटखा विक्रेत्यांवर मोठी कार्यवाही…

गुन्हे शाखेच्या प्रशासन विभागाची गुटखा बाळगणार्यावर मोठी कार्यवाही…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नवनियुक्त पोलिस आयुक्तांनी  अमरावती शहर पोलिस आयुक्त पदाचा नव्याने कार्यभार स्वीकारल्या नंतर पहील्याच गुन्हे आढावा बैठकी वेळी आयुक्तालय हद्दीतील अवैध्यरीत्या चालणाऱ्या व्यवसायावर कार्यवाही करुन त्याचे समुळ उच्चाटन करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेच्या (प्रशासन) विभागा कडील अधिकारी व अंमलदार […]

Read More

दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतराज्यीय टोळीच्या दोन आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या….

दिवसा घरफोडीचे गुन्हे करणारी  आंतरराज्यीय, अंतर जिल्हा टोळीतील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन ७ घरफोडीचे गुन्हे केले उघड…. वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यात घडणारे संपत्ती विषयक तसेच इतरही गुन्हे घडणार नाहीत, त्याला प्रतिबंध होईल याकरीता विशेष प्रतिबंधक उपाययोजना पोलिस अधिक्षक अनुज तारे यांचे आदेशानुसार राबविल्या जात आहेत त्याकरीता सतत पेट्रोलींग, वेळोवेळी […]

Read More

नुतन पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांनी गुन्हे आढावा बैठक घेऊन संबंधितांना दिल्या सुचना,झिरो टॅालरन्स..

नुतन पोलिस अधिक्षकांनी पहीली गुन्हे आढावा बैठक गोवंश तस्करी, महीला सुरक्षा, जिवीत्वाच्या सुरक्षेला विशेष प्राथान्य…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नवनियुक्त पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांनी अकोला पोलिस अधिक्षक म्हनुन पदभार स्विकारताच आज दि २४/०५/२०२५ रोजी अकोला जिल्हयातील पोलिस स्टेशन तसेच शाखा यांच्या कामकाजाबाबत आढावा बैठकीचे आयोजन सकाळी ११.०० वा पोलिस अधिक्षक कार्यालयातील विजय […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!