स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला ७० लाखाचा गुटखा…

पोलिस स्टेशन सिंदी (रेल्वे) हद्दीत समृध्दी महामार्गावरुन दिल्ली ते मुंबई येथे सुगंधित तंबाखुची वाहतुक करणारा कंटेनर पकडुन ७० लाखाच्या गुटख्यासह १,००,०६,५००/- रू.चा मुद्देमाल केला जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ०५ जानेवारी २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस स्टेशन सिंदी (रेल्वे) परीसरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहिती मिळाली की […]

Read More

सहा,पोलिस अधिक्षकांचा जुगार अड्ड्यावर छापा,२० लाखाचा मुद्देमाल केला जप्त…

सहा. पोलिस अधीक्षक यांचा जुगार खेळणाऱ्यांवर छापा, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त…. जिंतुर(परभणी)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी अवैध धंद्यांची माहिती घेवून त्यावर कारवाई करण्याचे आदेश सर्व उप विभागीय पोलिस अधिकारी व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिले होते त्याअनुषंगाने दि 01 जानेवारी 2025 रोजी सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस […]

Read More

संशईतास ताब्यात घेऊन मानकापुर पोलिसांनी उघड केले ३ दुचाकी चोरीचे गुन्हे…

संशईतास ताब्यात घेऊन मानकापूर पोलीसांनी दुचाकी चोरीचे तीन गुन्हे केले उघड… मानकापुर(नागपुर शहर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्कर व्रुत्त असे की, दि १९ नोव्हेंबर.२०२४ चे  संध्याकाळी ६.०० वा. ते ६.३० चे दरम्यान, फिर्यादी आदील खान जुबेर खान, वय २७ वर्ष, रा. भानखेडा, तहसिल, नागपूर यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर प्रो गाडी कं. एम.एच ४९ ए.ए ६५०२ किंमत अंदाजे […]

Read More

त्रंबकेश्वर येथे गोळीबार करुन खुन करणारे नाशिक(ग्रा) पोलिसांनी केले जेरबंद…

त्रंबकेश्वर शहरातील युवकाची गोळया झाडून हत्या करणारे मारेकरी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा व त्रंबकेश्वर पोलिसांची कामगिरी…. नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.२१ डिसेंबर २०२४ रोजी त्रंबकेश्वर शहरातील जव्हार रोड परिसरात भगवती नगर कमानी जवळ एका युवक  निलेश रामचंद्र परदेशी, रा. पाचआळी, गढई, त्रंबकेश्वर यास त्याचे मामा गोविंद दाभाडे यांनी जमीनीचे मालकी हक्काच्या वादाच्या कारणावरून […]

Read More

स्पा मसाज पार्लर च्या नावाखाली देहविक्री करणार्या स्पा सेंटरवर सामाजिक सुरक्षा शाखेचा छापा…

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने स्पा मसाज च्या नावाखाली देहव्यापार करणार्या गंगा स्पा सेंटर वर छापा टाकुन ४ पीडीतांची केली सुटका… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 04 जानेवारी 2025 रोजी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेच्या वरीष्ठ पोलिस निरीक्षक कवीता ईसरकर यांना गोपनीय माहीती मिळाली की पोलिस ठाणे. सोनेगाव, नागपूर शहर हद्दीत मध्ये […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!