सहा पोलिस अधिक्षक यांचा देवलापार पोलिस स्टेशन हद्दीतील जुगार अड्ड्यावर छापा,२७ जुगारींसह साहीत्य केले जप्त…
सहा पोलिस अधिक्षक यांचा देवलापार पोलिस स्टेशन हद्दीत पोल्ट्री फार्म वर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा, २७ जुगारीसह नगदी २,९९,१९०/- रू तसेच १ दुचाकी व ११ चारचाकी वाहनासह एकुण ५९,१६,१९०/- रू मुद्देमाल जप्त…. देवलापार(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नागपुर ग्रामीण यांनी सर्व प्रकारचे अवैध गुन्हे यांचेवर कडक कार्यवाही करण्यासाठी सर्व प्रभारींना […]
Read More