विमल गुटखा नावाने नकली गुटखा बनविणाऱ्या टोळीचा नाशिक रोड पोलिसांनी केला पर्दाफाश…
नाशिकरोड पोलिसांनी बोगस गुटखा पॅकिंग करणा-या टोळीचा केला पर्दाफाश,९,४३,०००/- रु. किमतीचा मुद्देमाल केला जप्त… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,पोलिस उपायुक्त परिमंडळ – २, मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त नाशिकरोड विभाग, नाशिक डॅा सचिन बारी यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यात विक्री, साठा, वितरण, उत्पादन व वाहतुक करणेसाठी प्रतिबंधित व मानवी सेवनास अपायकारक असलेला गुटखा […]
Read More