सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचे आदेशाने कामशेत पोलिसांचा अवैध गुटखा विक्रेत्यांवर छापा…
लोनावळा उपविभागिय पोलिस अधिकारी तथा सहा. पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा कार्यभार स्विकारल्यापासुन अवैध धंद्यांविरोधात व बेकायदेशीर कृत्य करणा-यांविरोधात धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहे… लोनावळा- सवीस्तर व्रुत्त असे की, सहाय्यक पोलिस अक्षिक्षक सत्यसाई कार्तिक यांना कामशेत बाजारपेठ येथे काही ठिकाणी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला इ. ची अवैधपणे विक्री होत असल्याबाबतची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यावरून दि. १४/१२/२०२३ […]
Read More