जबरी चोरी करुन पसार होणार्या सराईत चोरट्यांना गंगापुर पोलिसांनी फिल्मीस्टाईल केली अटक…

गंगापुर(छत्रपती संभाजी नगर)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक १५/११/२३ रोजी मध्यरात्री ०१.०० वा सुमारास  पोलिस ठाणे गंगापुर हद्यीतील छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर महामार्गावरिल भेंडाळा फाटाच्या पुढे नादी पेट्रोल पंपाच्या जवळ असलेल्या महाराष्ट्र ढाबा येथे तीन अज्ञात व्यक्तीने हॉटेल मध्ये घुसून हॉटेलच्या कॅश काउंटर जवळ झोपलेले हॉटेल मालक फिरोज सांडू शेख वय २७ वर्षे रा. ढोरेगाव […]

Read More

सोलापुर येथे पोलिस शिपायाने स्वतःवर गोळी झाडुन केली आत्महत्या…

सोलापूर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस शिपायाने  केशव नगर पोलिस वसाहतीत रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. राहुल शिरसट (वय ३५) असं या पोलिस शिपायाचे नाव आहे. आज सकाळी भाऊबीजेच्या दिवशी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास राहुल यांनी आत्महत्या केली आहे. राहुल शिरसट हे पोलिस आयुक्त यांच्या बंगल्यावर गार्ड म्हणून कार्यरत होते. सोलापूर शहर पोलिस […]

Read More

दिवाळीच्या रात्री शुल्लक कारणावरुन झालेल्या खुनाचा २४ तासाच्या आत रामनगर पोलिसांनी केला उलगडा..

रामनगर(गोंदिया)प्रतिनिधी- याबाबत थोडक्यात माहिती अशी की,दिनांक १२/११/२३  फिर्यादी राहुल राजु डाहाट वय २४ वर्षे रा. दीनदयाल वार्ड रामनगर गोंदिया व त्याचा मित्र अर्पित ऊर्फ बाबु ओमप्रकाश उके वय 24 वर्ष रा. आंबाटोली गोंदिया असे पालचौक ते गुरुद्वारा रोडने जात असताना चाय शाय बार दुकाना समोर ११,१५  वा. दरम्यान  हर्ष छविंद्र वाघमारे रा. कुडवा गोंदिया अंकज सोहनलाल […]

Read More

कुख्यात गुंड नजीर अमरावती काराग्रुहात एक वर्षाकरीता स्थानबध्द…

पुणे(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की  खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत घातक हत्यार बाळगणे, जबरी चोरी, धमकी देणे, दहशत निर्माण करणारे असे गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार नजीर सलीम शेख (वय २९, रा. हनुमान मंदिराजवळ, काशेवाडी, भवानी पेठ, पुणे) याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नजीर शेख याच्यावर खडक पोलिस ठाण्यात २०१९ पासून जीवे […]

Read More

धाबामालकाचा खुन करुन पसार झालेले आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

कुही(नागपुर ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की  कुही हद्दीत कुही फाटा राजु धाबा येथे दि. ११/११/२०२३ रोजी यातील फिर्यादी बिजेन उर्फ पांडु विजयलाल पांडे हा दिड ते दोन महीण्या पासुन राजु ढंगरे यांच्या ढाब्यावर भांडे धुण्याचे काम करीत असे व तेथे जेवन करून राहत असे व फिर्यादी सोबत आरोपी मंडला उर्फ छोटु वय ३५ ते ३६ […]

Read More

विनापरवाना अवैधरित्या वाळुची वाहतुक करणारे दोन हायवा ट्रक वणी पोलिसांनी केले जप्त….

वणी(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस निरीक्षक अजित जाधव ठाणेदार पोलिस स्टेशन वणी हे दिनांक १४/११/२०२३ रोजी पोलिस अंमलदार सुहास मंदावार यांचे सह शासकीय वाहनाने जिल्हा गस्त करीत असतांना तसेच पो. हे. कॉ विकास धडसे व पोलिस अंमलदार सागर सिडाम हे रात्रगस्त कर्तव्य अधिकारी म्हणुन पेट्रोलींग करीत असतांना पोलिस निरीक्षक अजित जाधव यांना गोपनीय बातमीदार यांचे कडुन खात्रीलायक खबर […]

Read More

भोसरी येथील मोबाईल शॅापी फोडणारे, दरोडा पथकाच्या तावडीत,१२ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत…

पिंपरी-चिंचवड(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक २९/०९/२०२३ रोजी क्लासिक कम्युनिकेशन मोबाईल शॉपी, संविधान चौक, नाशिक-पुणे हायवे, भोसरी, पुणे येथे अज्ञातांनी मोबाईल शॉपीचे टेरेसवरील स्लॅबचे बाजूला बसवलेला बार  कटरच्या सहायाने कट केला व  त्यातुन आत प्रवेश करून घरफोडी चोरी करुन १५,१८,९६२ रु किंमतीचे अॅप्पल व सॅमसंग तसेच इतर कंपनीचे एकूण २७ महागडे मोबाईल फोन हे चोरुन […]

Read More

पोलिसांनी केलेल्या हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन,पोलिसांनी परत एक वर्षाकरीता केले हद्दपार…

यवतमाळ(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की  पोलिस  ठाणे बिटरगांव हद्दीतील इसम यशवंत उर्फ बंडु चंपत देवकते रा. बिटरगांव याचे वाढते गुन्हेगारी कृत्यांवर आळा घालण्या करीता ठाणेदार बिटरगांव यांनी त्यास हद्दपार करणे संबधाने कलम ५६ (ब) म.पो.का. अन्वये चा प्रस्ताव पोलिस अधीक्षक  यवतमाळ यांचे मार्फतीने उपविभागीय दंडाधिकारी उमरखेड यांना सादर केला होता. सदर प्रस्तावास मा. उपविभागीय दंडधिकारी उमरखेड यांनी […]

Read More

सायबर गुन्हेगाराने पोलिसालाचा घातला ४.५ लाखात गंडा…

मुंबई (प्रतिनिधी) –  सवीस्तर व्रुत्त असे की ऑनलाइन व्यवहारातील अज्ञानामुळे सर्वसामान्य नागरिकांना सायबर गुन्हेगार कसे जाळ्यात ओढतात त्याचे जिवंत उदाहरण म्हनजे पोलिसच जेव्हा अशा लोकांचे सावज होतात, काळाचौकीमध्ये अशाच प्रकारे एका पोलिसालाच गंडा घालण्यात आला आहे. डेबिट कार्डची मुदत वाढवून देण्याच्या बहाण्याने तथाकथित बँक प्रतिनिधीने पोलिसाच्या खात्यामधील साडेचार लाख रुपये परस्पर वळते केले. सायबर फसवणुकीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर याप्रकरणी काळाचौकी पोलिस […]

Read More

पुण्यात टिळकरस्त्यावर कोयता गॅंगचा उच्छाद,तिघे अटकेत..

पुणे(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की  पुणे शहर व परिसरात कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शहरात कोयते विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे. तरीसुध्दा ऐन दिवाळीत कोयता गँग पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे  पुण्यातील टिळक रस्त्यावर कपडे खरेदीसाठी आलेल्या तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!