लातुर LCB ने मोटारसायकल चोरीचे ५ गुन्हे केले उघड,२लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत…
लातुर – या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला घडलेले मोटारसायकल चोरी विषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलिस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते. पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या […]
Read More