यवतमाळ वडगाव पोलिस स्टेशन हद्दीत शेतात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,२९ लक्ष रु सह १६ आरोपी अटकेत…

यवतमाळ – सवीस्तर व्रुत्त असे की यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाहीत तसेच अवैध धंदयाचे समुळ उच्चाटण व्हावे याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्यावरुन पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी स्था.गु.शा. कडील पथकांना अवैध धंदयाची गोपणीय माहिती काढुन प्रभावी छापा कारवाई करण्याच्या सुचना […]

Read More

जळगाव जिल्ह्यासह आजुबाजुच्या जिल्ह्यातून चोरलेल्या महागड्या दुचाकी विकायला आले आणि पोलिसांचे सावज झाले…

एम आय डी सी पोलिस(जळगाव) – सवीस्तर व्रुत्त असे की एमआयडीसीतील राम दालमिलच्या गेटसमोरून भूषण दिलीप पाटील (रा. जुने जळगाव) यांची दुचाकी (क्र.एमएच १९, डीवाय ८४९०) २९ जुलै रोजी चोरीला गेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना मेहरुण परिसरातील काही तरुण बाहेरगावाहून चोरुन आणलेल्या महागड्या दुचाकी विक्री करण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे […]

Read More

कत्तलीकरीता जाणारी गोवंशीय जनावरांना अकोला स्थानिक गुन्हे शाखेने दिले जीवनदान…

अकोला – सवीस्तर व्रुत्त असे की स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि. २२/१०/२०२३ रोजी नेहमीप्रमाणे गस्त,पेट्रोलिंगलकरीत असतांना   गोपनिय बातमीदाराकडुन बातमी  मिळाली कि, ग्राम वाडेगाव येथील इंदिरा नगर, झोपडपट्टी येथे एक ईसम गोवंश जातीचे जनावरे चोरून आणुन त्यांना निर्दयतेने वागणुक देवुन त्यांना कत्तली  करिता नेण्याचा त्याचा ईरादा  आहे अशा माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलिस […]

Read More

गंगाखेड बसस्थानकात बसमधे चढतांना महीलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरणार्या महीला आरोपींना २४ तासाच्या आत केली अटक

गंगाखेड(परभणी) – सवीस्तर व्रुत्त असे की  गंगाखेड बसस्थानकात महिला बस मध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेवून महिलेच्या गळ्यातील गंठण (मंगलसुत्र)चोरले होते. त्याअनुषंगाने गंगाखेड पोलिस स्टेशनचे अधिकारी व अंमलदारांनी अवघ्या 48 तासातच सदर आरोपीतांचा शोध लावून त्यांचे कडून गुन्ह्यात चोरी गेलेल्या मुद्देमाला पैकी 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.दिनांक 19/10/2023 रोजी फिर्यादी ही गंगाखेड बस […]

Read More

कॅालगर्लला भेटनं आजोबांना पडलं महागात,लावला ३० लाखाचा चुना…

पुणे – ७४ वर्षीय आजोबांना कॉल गर्लची भेट घेणे चांगलंच महागात पडलं आहे. कॉल गर्लच्या भेटीमुळे आजोबांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. एका चुकीमुळे आजोबांना आर्थिक आणि मानसिक मनस्ताप सहन करावा लागला आहे. मात्र अखेर आजोबांना पोलिसांत धाव घेतली आणि यातून आपली सुटका करून घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून २ जणांना अटक […]

Read More

विजेची ॲल्यमिनियम तार चोरणारी मोठी टोळी अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,१५ गुन्हे केले उघड…

अकोला – सवीस्तर व्रुत्त असे की अकोला जिल्ह्यातील बाळापूर उपविभागात मागिल काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात विद्युत तार (ॲल्युमीनीयम) चोरीच्या घटना घडत होत्या. त्यामुळे त्या भागातील सर्व सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास  व सरकारी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते, सदर घटना ह्या शेतातील विद्युत मोटारींना विद्युत पुरवठा करणाऱ्या लाईनवर घडत होत्या. या चोरीच्या घटनांची उकल करण्या बाबत  पोलिस […]

Read More

लासलगाव येथील डॅाक्टरच्या अपहरण करुन त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन लुटणारे नाशिक ग्रामीण पोलीसांचे ताब्यात…

नाशिक – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक १३/१०/२०२३ रोजी रात्रीचे सुमारास टाकळी विंचुर, ता. निफाड येथील डॉ. विनोद चंद्रभान ढोबळे हे त्यांचे नांदूरमध्यमेश्वर येथील क्लिनिक बंद करून त्यांचे अल्टो कारमधून घरी जात असतांना विंचूर एम.आय.डी.सी. पार्क परिसरात दुचाकीवर आलेल्या अज्ञात तीन  ईसमांनी त्यांची कार अडवून डोक्यास पिस्तूल लावून, त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्यांना येवल्याकडे घेवून […]

Read More

भंडारा पोलिसांनी पोलिस अधिक्षक लोहीत मतानी यांचे आदेशाने सराईत गुन्हेगार आशिष सोनटक्के यास केले तडीपार…

भंडारा – सवीस्तर व्रुत्त असे की  जिवेश उर्फ आतिश रमेश सोनटक्के, उर्फ फ्रान्सीस ऑस्टीन रॉबर्ट वय 25 वर्ष, रा. वॉक्स कुलर कंपनीच्या मागे शिवकृष्णधाम कोराडी रोड नागपुर, ह.मु. कस्तुरबा गांधी वार्ड भंडारा (महाराष्ट्र) हा पोलिस स्टेशन भंडारा परीसरातील कस्तुरबा गांधी वार्ड भंडारा येथील रहिवासी असुन तो गुंड धोकादायक व खुनसी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. जिवेश उर्फ आतीश सोनटक्के […]

Read More

मोटारसायकल चोरी करणारी आंतराज्यीय टोळी यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,९ महागड्या मोटारसायकल सह ७ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त….

यवतमाळ – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक २०/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पो.स्टे. वसंतनगर पुसद हददीत उघडकीस न आलेले गुन्हे तसेच अवैध धंदयाबाबत गोपनीय माहिती संबधाने पेट्रोलींग करीत असतांना गुप्त माहिती मिळाली की, एक इसम  हा चोरीची विना क्रमांकाची बुलेट मोटरसायकल विक्री करणे करीता भोजला फाटा वाशिम रोड पुसद येथे फिरत आहे. अशा माहीतीवरुन पथकाने लगेच […]

Read More

मित्र असावा तर असा,जामीनाचे पैसे जुळविण्यासाठी मुंबईवरुन अट्टल सोनसाखळी चोर बोलावून केला गुन्हा,आणि झाले पोलिसांचे सावज…

भारती विद्यापीठ(पुणे शहर) सुनील सांबारे – सवीस्तर व्रुत्त असे की  भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हददीत दि.१२/१०/२०२३ रोजी सकाळी ०७/०० वा चे सुमारास लेकटाऊन रोड बिबवेवाडी व कात्रज लेक येथे मॉर्नीक वॉक करणा-या फिर्यादी  वैशाली विठठल गलगली वय ५३ रा लॅण्डमालेकटाऊन बिबवेवाडी व साक्षीदार मोहन श्रीपती शिवतरे रा वरखेडीनगर पुणे यांची चैन स्नॅचीग झालेवरुन त्यांनी दिल्या फिर्यादवरुन भारती विद्यापीठ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!