उच्चभ्रु वस्तीत घरफोडी करणारी टोळीस २४ तासाचे आत गुन्हे शाखा युनीट १ ने केले जेरबंद….
गुन्हे शाखा युनीट १ ने उच्चभ्रु वस्तीत झालेल्या घरफोडीचा २४ तासाचे आत केला उलगडा, आंतरराज्यीय ०३ रेकॉर्ड वरील सराईतांची टोळी जेरबंद करून ५७,६६,२१० रूपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की ,सरकारवाडा पोलिस ठाणे हद्दीत दिनांक ०६/०८/२०२४ रोजी पहाटेच्या सुमारास राका कॉलनीत नवकार रेसिडेन्सी मधील एका फ्लॅटचे घराचे कडी कोंडा […]
Read More