गुन्हे शाखेने १२ किलो गांजासह दोघांना घेतले ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन,12 किलो 160 ग्रॅम गांजासह 2 लक्ष 69 हजार 500/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त….. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा, यांनी गोंदिया जिल्ह्यात अंमली पदार्थ गांजाचा वापर, तस्करी, विक्री करणाऱ्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर लगाम घालण्यासाठी एन.डी.पी. एस. […]
Read More